|
०७ सप्टेम्बरला वन्दे मातरमला १०० वर्षे होत असताना काही मुस्लिम (अल्पसन्ख्यान्क नव्हे) वन्दे मातरम म्हणण्यास विरोध का करत आहेत.वन्दे मातरम्-मधील कोणत्या शब्दान्नी मुस्लिमान्च्या धार्मिक भावना दुखावल्या जातात? आधी आपण पृथ्वीवासीय, मग आशियायी मग भारतीय, मग मराठी, मग मुम्बैकर,मग कान्दिवलीकर या क्रमाने जाऊन अखेरीस धर्म आणि जातीच्या वर्गीकरण पातळीवर उतरायला हवे.सगळ्यात आधी धर्म कसा येऊ शकतो?
|
इथे मुसलमानांच्या भावना दुखत असतील अस नाही, सगळेच मुसलमान वंदे मातरम म्हणण्यास विरोध नाही करत, जे कट्टर म्हणुन स्वत्:ला म्हणवतात आणि ज्यांचा हेतु अशांतता पसरवणे आहे ते सामन्य मुसलमानांची अचुक नस जाणून त्यांना भडकवण्याचे काम करतात. त्यांचा हेतु हा मुळी हिंदूंच्या भावना दुखावणे त्यांच्या विरोधी कारवाया करणे हा असतो. ह्याचे उत्तम उदाहरण म्हणज गोध्रा हत्याकांड, रेल्वे बॉंबस्फ़ोट. ह्याचाच एक भाग म्हणजे वंदे मातरमला असलेला विरोध.
|
हाच विषय इथे चालू आहे.
|
|
हितगुज गणेशोत्सव २००६ |
|
|
|
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|