Sdhavali
| |
| Friday, June 02, 2006 - 1:26 pm: |
| 
|
मन्डळी, गणपती जवळ आले, मराठी माणूस म्हणजे जणपती बसवलाच पाहिजे. पेणच्या सुंदर जणपती मूर्ती आता अमेरीकेतही उपलब्ध आहेत. न्यु जर्सीत सुमा फ़ूड्स मध्ये दर वर्षी जणपती मिळतात. अधिक माहितीसाठी त्यांच्या वेब साइट www.sumafoods.com वर पहा. त्यांचा फ़ोन नंबर आहे (732) 940-1300
|
व्वा. सही आहे. दरवर्षी आम्ही infact माझी बायको घरीच गणपतीची मुर्ती तयार करते. पण त्यात कष्ट बरेच आहेत, शिवाय गणपती ची मुर्ती तावून्-सुलाखून निघते. ( नूसत्या मातीने १० दिवस राहानार नाही, भंग होईल, म्हनुन आम्ही थोडावेळ ती मुर्ती Oven मधे ठेवतो.) पण एकदा का मूर्ती पुर्ण तयार झाली की होनारा आनंद मोजता येत नाही.
|
Aschig
| |
| Tuesday, July 25, 2006 - 11:15 am: |
| 
|
(१) कोणत्या प्रसिद्ध गणेश मंदिराचे स्वरुप बौद्ध विहारांसारखे आहे? (२) महाराष्ट्रातील कोणत्या मंदिरात गणेशाचे आसन एक मोर आहे? (३) अहिल्याबाई होळकर यांनी अनेक मंदिरे बांधली. त्यात गणेश मंदिर मात्र एकच आहे. कुठले? (४) चार युगांमधील गणेशाच्या अवतारांची नावे काय? For the last few months I have been seting quiz for MMLA. The next big program is Ganapati, so the new quiz is based on that theme. Enjoy.
|
Ganpati Right sondecha ki Left kase oolakhayache
|
Surabhi
| |
| Wednesday, August 16, 2006 - 2:55 pm: |
| 
|
फोटो किंवा मूर्तीत गणपतीने सोंड त्याच्या कुठल्या बाजूने वळवली आहे ते पाहायचे.उजव्या बाजूने वळली असेल तर तो उजव्या सोंडेचा. उजव्या सोंडेच्या गणपतीला सिद्धीविनायक म्हणतात आणि डाव्या सोंडेच्या गणपतीला "गणपती"च म्हणतात. असा माझा समज आहे. नेहमीच्या पुजेत डाव्या सोंडेचा गणपतीच पूजतात. तरी पण चेक कर.
|
Prady
| |
| Wednesday, August 16, 2006 - 3:58 pm: |
| 
|
उजव्या सोंडेच्या गणपतीचे सोवळे फार कडक असते असा समज आहे म्हणून डाव्या सोंडेच्या गणपतीची स्थापना आणी अर्चना करावी हे त्या अनुशंगाने. परंतू मध्यंतरी जयंत साळगावकरांची मुलाखत ऐकली त्यांच्या मते हे माणसांनी स्वत्:च पसरवलेले गैरसमज आहेत आणी ह्यात काहीही तथ्य नाही.
|
I m in Germany Frankfurt . Pls guide me if I will not get 'WALU' then shall I take regular Mahadev Pinda for pooja fro Hartalika?
|
Mirchi
| |
| Thursday, December 28, 2006 - 4:10 am: |
| 
|
मला घरी गणपती बसवायचा आहे घराण्यात १० दिवसाचा गणपती बसवण्यची प्रथा आहे मी ५ किंवा ७ दिवसाचा बसवु इच्छिते अस केल तर चालेल का?
|
Mansmi18
| |
| Thursday, May 17, 2007 - 6:07 pm: |
| 
|
डाव्या आणि उजव्या सोन्डेचा गणपती आपण बोलताना डावे-उजवे हा वाक्प्रचार वापरतो तसे काहीसे यात आहे. डाव्या सोन्डेच्या गणपतीकडे ऐहीक सुख (म्हणजे सन्तती, पैसा इ इ ) मागतात. आणि उजव्या सोन्डेच्या गणपतीकडे मोक्ष्मुक्ती मागतात. ऐहीक सुखे ही कनिष्ठ समजली जातात म्हणुन ती डावी.
|
Vrushs
| |
| Wednesday, September 05, 2007 - 1:50 am: |
| 
|
गणपतीची विधीवत प्रतिष्ठापना करण्यासाठी CD हवी आहे. कोणी site सुचवेल का? URGENT
|
Anaghavn
| |
| Tuesday, October 30, 2007 - 9:08 am: |
| 
|
व्रुषस अगदी पटलं तुझ.उगाचच काहितरी समजुती करुन घेण्यापेक्षा अशी बौध्धिक कारणमिमांसा मनाला खूप पटते.
|