|
Anuli
| |
| Wednesday, May 03, 2006 - 4:30 pm: |
| 
|
माझ्या एका मैत्रिणीला काही घरगुती समस्यांसाठी पांढरे बुधवार करायचे आहेत. तर त्याबद्दल जास्त माहिती मिळेल का? आणि व्रत कथा माहिती यांचे पुस्तक online उपलब्ध आहे काय?
|
Moodi
| |
| Friday, May 05, 2006 - 2:42 pm: |
| 
|
अनुली तसे हे पुस्तक वेगळे मिळेल की नाही हे माहीत नाही. मात्र संपुर्ण चातुर्मास या पुस्तकात त्याचा समावेश आहे. ते कालनिर्णय वाले पाठवतात परदेशात. किंमत २ ते ५ डॉलरच्या आसपास आहे. अन माझ्या कडे ते पुस्तक आहे पण मी माहिती इथे कशी देणार ते सांग म्हणजे तशी मदत करेन.
|
|
हितगुज गणेशोत्सव २००६ |
|
|
|
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|