Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
baTaT\yaacaI BaajaI ...

Hitguj » Cuisine and Recipies » भाज्या » बटाट्याच्या रेसिपीज » baTaT\yaacaI BaajaI « Previous Next »

Ispikgotu
Tuesday, August 03, 1999 - 2:55 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

I need HELP.

Masalya dosyat jashi batata bhaji astey, tyachi recipe kuni sangu shakel kaa?

Swati2
Wednesday, August 04, 1999 - 2:32 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

batata bhaji
3 batate ukadun tyachya phodi kara.1 kanda ubha chirun ghya.pan madhe telavar hing,mohari ani ek chamacha udid daal phodani kara.ya bhajila tel thode jasta lagate.tyat kanda ghalun parata.1-2 mirachya ani asalyas kadhipatta ghala.batatyachya phodi,halad,mith ghalun 2-3 minite parata.bhaji tayar.
enjoy.

Raja
Wednesday, August 04, 1999 - 2:45 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

A varied version

Mala mahit asalelya recipepramane bhajit mirchya ani kadhi patta kandyachya adhi phodanitach ghalayache. ani khamang taste sathi thodi ale-lasun paste kandyavar partavayachi.

Swatid
Sunday, July 18, 1999 - 2:08 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

hey ek sopppi soppi batatyachi bhaji.
batate ukdun , solun, chop kara, jara small pieces.tyana salt, thodi sakhar ani tikhat lava. telavar, mohri, hing ani haladichi phodni dya. tyat te batate taka, ani mast kharpus hoi paryant partun kadha. hya bhajila jara (little) jast tel ghala, somehow it tastes better that way. can be eaten with bread too, cos telamule jara moistpana yeto.

Prajaktad
Wednesday, October 18, 2006 - 10:24 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

उकडुन बटाट्याची भाजी जि नविद्याला करतो किंवा जनरली मराठी मेनुत असते त्यात काही टिप्स हव्यात.
बटाटे छान मऊ शिजुन फ़ोडि राहायला पाहिजे
मि करते तेव्हा चांगल्या ४ शिट्या करुन बटाटे शिजवुन घेते.. ,तरि गरम असताना चिरले तर गचका गोळा होतो आणी फ़ोडि राहात नाही.. मग परताना सगळ एकत्र होवुन जात(थोडक्यात भरित)
जरा गार करुन चिरले तर फ़ोडि राहतात पण,मऊ राहात नाही..
पुर्ण रेसिपी दिली तरि चालेल (पळेल)नाहितर टिप्स द्या.



Savani
Wednesday, October 18, 2006 - 1:13 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

प्राजक्ता, मला वाटते ४ शिट्ट्या म्हन्जे जास्त होतात ग. मी नेहेमी मायक्रोवेव्ह मधे उकडते बटाटे. एखाद्या काचेच्या भान्ड्यात पाणी घालून त्यात बटाटे घालून ८-९ मिनिटे ठेव. मधून चेक कर. अगदी करकरीत पण नाही आणि अगदी मऊ पण नाही असे व्हायला पाहिजे. बटाट्याच्या खूप बारीक फ़ोडी करू नयेत. जरा मोठ्याच ठेवाव्या. आणि मग तेल, मोहरी, जिरे, हिन्ग, हिरवी मिरची, कढीपत्ता हळद घालून फ़ोडणी करायची आणि मग त्यात बटाट्याच्या फ़ोडी घालायच्या त्यावर मीठ, थोडे आलं किसून, साखर आणि किंचीत लिंबाचा रस घालायचा. आणि फ़क्त एकदाच हे सगळं नीट मिक्स करून घ्यायचे. सारखं सारखं परतू नये त्याने फ़ोडी मोडतात आणि मग भाजी गोळा होते. आणि झाकण ठेवून २-३ मि. शिजू द्यावी भाजी. गॅस अगदी मंद ठेवावा. जास्त वेळ ठेवावी लागत नाही. कारण बटाटे चान्गले शिजलेले असतातच. आणि मग त्यावर वरून कोथिंबीर, ओला नारळ घालायचा.
अजून एक टीप म्हन्जे थोडे तेल जास्त घ्यायचे फ़ोडणीत म्हंजे भाजी कोरडी होत नाही. जरा जास्त तेलात छान लागते ही भाजी.


चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


हितगुज गणेशोत्सव २००६





Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators