|
Supermom
| |
| Thursday, January 05, 2006 - 5:03 pm: |
| 
|
ज्यांना कारल्याची भाजी मनापासून आवडते अशाना हे लोणचे नक्कीच आवडेल. कारल्याचे साल काढून बारीक पण थोडे लांब तुकडे करावेत.बिया टाकून द्याव्यात. मग या तुकड्यांना मीठ लावून थोडा वेळ ठेवावेत.मग नीट पिळून कडू पाणी काढून टाकावे.मोहरी हिन्ग हळदीची खमग फ़ोडणी करून थंड झाल्यावर त्यावर टाकावी. मीठ थोडे चव पाहून टाकावे कारण फ़ोडींना मीठ लावलेले असतेच.मग नेहेमीपेक्षा थोडा जास्त लिंबूरस टाकून नीट मिसळावे.दुसर्या दिवशी खायला घ्यावे.किती टिकते माहीत नाही कारण माझ्याकडे सर्वानाच कारले आवडते त्यामुळे पटकन संपते.
|
|
हितगुज गणेशोत्सव २००६ |
|
|
|
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|