|
Moodi
| |
| Monday, January 02, 2006 - 4:43 pm: |
| 
|
पावशेर छोटे बटाटे, १ मोठा कांदा, ४ ते ५ हिरव्या मिरच्या, २ टॉमेटो, आल्याचा तुकडा, ५ ते ६ लसुण पाकळ्या, तेल,मीठ, गरम मसाला. कृती : बटाटे धुवुन पुसुन पाट्यावर हळु हळु ठेचावेत, त्याचा लगदा तयार करावा. आले, लसुण अन हि. मिर्ची याची एकत्र पेस्ट करावी. कढईत तेल तापवुन त्यात बारीक चिरलेला कांदा, आले लसुण मिर्ची पेस्ट, हळद, तिखट अन मीठ घालुन तेल सुटेपर्यंत परतावे. नंतर बारीक चिरलेला टॉमेटो घालावा. सर्व एकजीव झाले की बटाट्याचा लगदा अन थोडे पाणी त्यात घालुन चांगले शिजवावे. उतरवण्याच्या ५ मिनिट आधी चमचाभर गरम मसाला घालुन उकळावे अन कोथिंबीर घालावी. ही भाजी मात्र गरमच खावी.
|
|
हितगुज गणेशोत्सव २००६ |
|
|
|
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|