|
Moodi
| |
| Thursday, December 15, 2005 - 5:32 pm: |
| 
|
ithe mashrumache sup detey paN te pudhalya postmadhye.
|
Moodi
| |
| Thursday, December 15, 2005 - 5:45 pm: |
| 
|
मश्रुम सुप साहित्य : १०० gram ताजे वा १० gram डब्यातील सुके मश्रुम, १ छोटा कांदा, २ छोट्या हिरव्या मिर्च्या, मीठ, मीरेपुड, २ चमचे कॉर्नफ्लॉवर किंवा आरारुट. कृती : मश्रुमचे बारीक तुकडे करुन घ्यावे. नंतर कांदा बारीक चिरुन तुपावर परतावा, त्यातच मश्रुमचे तुकडे, चिरलेल्या मिर्च्या,मीठ, मीरेपुड टाकुन परतुन घ्यावे. ३ ते ४ कप पाणी त्यात घालुन ५ मिनिटे शिजवा,. २ चमचे वरील कॉर्नफ्लॉवर किंवा आरारुट थोड्या गार पाण्यात कालवुन त्या उकळत्या सुपात घालावे. व ५ मिनिटे अजुन उकळावे. गरमच द्यावे. यात ब्रेडचे तळलेले छोटे तुकडे टाकल्यास अजुन छान. वाटल्यास मीठ कमी करुन १ चिमुट अजिनोमोटो टाकावे. पण मग तेव्हा हे सुप लहान मुलाना देऊ नये. अजिनोमोटो ५ वर्षाखालील मुलाना देऊ नये. चिकन मश्रुम सर्व कृती वरील प्रमाणे फक्त चिकनच्या २ सुक्या क्युब्ज टाकुन उकळावे. व्हेज सुप २ कोवळी गाजरे, १ मिर्ची, १ छोटा कांदा यांचे तुकडे करुन तुपात परतुन प्रथम पाणी टाकुन उकळुन शेवटी मश्रुमचे तुकडे घालुन परत उकळावे.
|
|
हितगुज गणेशोत्सव २००६ |
|
|
|
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|