Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
बटर चिकन

Hitguj » Cuisine and Recipies » मांसाहारी » कोंबडी किंवा चिकन » बटर चिकन « Previous Next »

Dafodils23
Thursday, September 19, 2002 - 6:46 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

praga hI kuzotrI vaacalaolaI roisapI Aaho baGa k$na

Butter Chicken

Ingredients

Chicken - 1kg (whole)
Butter for batter - 120 gms (approx.)
Butter for basting - 125 gms (approx.)

Tandoori Masala:
Red Hot Chilli Powder - 5 gms
Kashmiri Chilli Powder - 10 gms
Green Chillies - 20 gms
Ginger - 10 gms
Garlic - 10 gms
(Grind all the spices)

Method

Mix ground masala with butter.
Make cuts or slits on the fleshy parts (breast and legs) of the chicken, and rub in the mixture thoroughly.
Leave it to marinade for 10-12 hours.
Bake till chicken is three-fourths cooked, basting frequently with butter.
Then remove it and fry in butter. Return again to the tandoor for 3-4 minutes.
Keep basting till done.


Dafodils23
Monday, September 30, 2002 - 12:02 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

baTr icakna

saaih%ya
ek lahana icakna
pava kp dhI
ek [Mca Aalao
Aaz na} lasauNa pakL\yaa
1 camacaa imarIpUD
paca saha laala imarcyaa
mauz\Bar kajaU tukDo
caar To. spuna laÜNaI
AQaa- camacaa saaKr
dÜna tIna laala
tomato
imaz caivap`maaNao
Ìit
icaknacao tukDo k$na Gyaa. AalaM lasauNa vaaTUna %yaacaI posT k$na Gyaa. laala imarcyaaMcyaa ibayaa kaZUna imarcaIcaI puD kra. dhI imaz imairpuD ek~ k$na icaknalaa laavaUna saaQaarNa caar to paca tasa tsaoca JaakUna zovaa.
tomato iXajavaUna maga kusk$na gaaLUna Gyaavao. %yaat itKT imaricapuD saaKr va cavaIp`maaNao imaz Gaalaavao. dÜna To. spUna laÜNyaat icakna prtavao. icakna badamaI rMgaacao Jaalao kI %yaat vaaTlaolao kajaU va tomato kocap Gaalaavao. tomatocaa rsa Gaalauna var ek camacaa laÜNaI Gaalaavao. icakna ma} hÜ[pya-nt iXajavaavao.
vaaZtanaa va$na tLlaolaa kanda va laÜNaI Gaalauna vaaZavao.


Prasad_shir
Wednesday, October 02, 2002 - 9:16 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

daf,

butter chicken try kolaM... mahana JaalaM hÜtM... tuJao AaBaar maanat maanat KallaM²²

f> run time laa method maQao qaÜDosao changes kravao laagalao²

tU AalaM lasauNa Gyaayalaa saaMigatlaMsa KrM pNa %yaacaM exactly kaya krayacaM hoca saaMigatlaM naahIsa²² maga maI %yaacaI paste d(abarÜbar chiken laa caÜLUna zovalaI²² dusarM mhNajaoÊ TmaaTÜ ]kDaÊ gaaLa Asao kuTaNao krt basaayacyaa eovajaI TÜmaaTÜ puree vaaprlaI... %yaanaI rMga AaiNa svaad dÜnhI Ja@kasa AalaM²² AaiNa kajaU maI AaNalao KrMÊ pNa vaaTayalaa [qao mixer navhta.. maga CÜT\yaa Klaba<yaamaQao %yaacaI pavaDr kolaI AaiNa TaklaI²²

ekuNaat krayalaa AaiNa haNaayalaa majaa AalaI²² naivana recipe caI vaaT baGatÜya...²²


Sampada_oke
Monday, June 05, 2006 - 2:44 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मी बटर चिकन करण्यासाठी बोनलेस चिकन वापरते. आणखी एक फ़रक म्हणजे, हे बोनलेस चिकन २४ तास मॅरिनेट करून घेते आणि ग्रील मधे भाजून ग्रेव्हीत सोडते.

साहित्य:- १.बोनलेस चिकन १ कि.
२. क्रीम छोटी अर्धी वाटी भरून.
३. गरम मसाला २ टी.स्पू.
४. जिरे पूड, धने पूड प्रत्येकी १ टी.स्पू.
५. कसूरी मेथी १ टे.स्पू.
६. मीठ चवीनुसार.
७. हळद छोटा चमचाभर.
८. कोथिंबीर सजावटीसाठी.

ग्रेव्हीसाठी साहित्य:- १. मध्यम आकाराचे कांदे ५
२. आलं लसूण पेस्ट २ टे.स्पू.
३. टोमॅटो प्युरी १ वाटी भरून.( ह्याने ग्रेव्हीला सुंदर रंग येतो, ह्या ऐवजी ताज्या टोमॅटोची प्युरी करून वापरता येईल.)
४. तूप ३ टे.स्पू.
५. काजू १२- १५
६. खसखस १ टी.स्पू.
७. तिखट चवीनुसार.
८. केशर ८- १० काड्या.
९. काळे मिरे ८- १०.

कृती:- १. बोनलेस चिकनचे तुकडे करून घेऊन त्याला आले लसूण पेस्ट, हळद आणि मीठ लावून २४ तास मॅरिनेट करावे.
२. ग्रील १८०° पर्यंत तापवून त्यात चिकन भाजून घ्यावे. वरून तांबूस रंग आला की ऍल्युमिनियम फ़ॉईल ने झाकून आणखी थोडावेळ भाजावे.
३.काजू गरम पाण्यात भिजवून ठेवावेत आणि केशराच्या काड्या गरम दुधात घालून ठेवाव्यात.
४. पातेल्यात तूप गरम करून खसखस, मिरे भाजून घ्यावे व बाजुला काढून ठेवावे. नंतर आले लसूण पेस्ट घालून चिरलेले कांदे घालून परतावे. कांदे तांबूस व्हायला पाहिजेत.
५. हे मिश्रण थंड झाले की त्यात मिरे, खसखस घालून वाटून घ्यावे.
६. पातेल्यात पुन्हा तूप गरम करून वाटलेले मिश्रण, टोमॅटो प्युरी, तिखट, गरम मसाला घालून उकळावे.
७. काजू वाटून त्याची पेस्ट ग्रेव्हीमध्ये घालावी. केशराच्या काड्या थोड्या चुरडून ग्रेव्हीत घालाव्यात.आवश्यकतेनुसार पाणी घालावे.
८. त्यात भाजलेले चिकन घालून आणखी १० मिनीटे उकळावे.
९. चवीनुसार मीठ घालावे. सर्वात शेवटी क्रीम घालावे आणि कसूरी मेथी चुरडून घालावी. (क्रीम घातल्यावर उकळू नये, त्यामुळे त्यातील तुपाचा अंश वेगळा होतो.)
१०. सर्व्ह करताना बारीक चिरलेली कोथिंबीर आणि उभा चिरलेला कांदा घालावा.


Moodi
Monday, June 05, 2006 - 2:55 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

संपदा एकदम शाही दिसतीय कृती. केल्यावर बोलावतेच गं.

Dineshvs
Monday, June 05, 2006 - 4:23 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आभार संपदा. आता कुणी पाहुणा आला तर अवश्य करीन मी.

Megha16
Wednesday, June 07, 2006 - 1:23 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

संपदा, मस्त रेसीपी आहे. लवकरात लवकर करायला हवी.

Sonchafa
Friday, June 09, 2006 - 11:11 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मूडी..... मी येउ का? :-)

Moodi
Friday, June 09, 2006 - 11:16 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ये की गं, तुला तर उलट जवळ आहे. हक्काने ये, विचारतेस काय? खरच येणार असशील तर मेल कर मला.

Dineshvs
Friday, June 09, 2006 - 4:59 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

त्या रुपालीला एकदा घरचे जेऊ घाला, मूडि. बरेच दिवसात घरचे जेवण जेवली नसेल ती.

Prr
Friday, February 15, 2008 - 6:40 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मॅरिनेट करून फ्रिजमध्ये ठेवायचे की freezer मध्ये?

Dineshvs
Saturday, February 16, 2008 - 2:41 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

फ़्रीजमधे. हवा फ़ारशी गरम नसेल आणि दोन तास वगैरे मॅरिनेट करायचे असेल, तर बाहेर ठेवले तरी चालते. पण हवा गरम असल्याच, पदार्थ आंबायला सुरवात होते, म्हणुन तो फ़्रीजमधे ठेवायचा.

Prr
Monday, February 18, 2008 - 4:08 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

thanks Dineshvs ....वर २४ तास मॅरिनेट करायचे लिहिले होते ना म्हणुन विचारले.

Dineshvs
Tuesday, February 19, 2008 - 4:11 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Prr खरे तर आजकाल जे फ़्रोझन चिकन मिळते ते इतक्यावेळ मॅरिनेट करायची गरज नसते. दोन चार तास पुरेसे आहेत.
BTW काल नलिनीने आठवण काढली होती. सध्या डॉक्टरीणबाई देशात आहेत.


Prr
Tuesday, February 19, 2008 - 4:56 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

फ़्रोझन चिकन....ईईई ...मला मुळीच आवडले नाही तो फ़्रोझन प्रकार. मी आता ताजेच आणते.
अरे वा डॉक्टरीणबाई पोहोचल्या काय?

Maanus
Friday, April 11, 2008 - 8:14 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हे करायला एकदम सोपे व पटकन व हॉटेल सारखे होणारे बटर चिकन आहे. मी गेल्या आठवड्यात केले होते.

कृती:
१. बोनलेस चिकन चे प्रथम बारीक बारीक फोडी किंवा काप करुन घ्या. नंतर ह्याला आले लसुन, हळद व तिखट लावुन एका ताटात ठेवा.
२. एका पसरट भांड्यात तेल तापायला ठेवा.
तापलेल्या तेलात वरील चिकन चे काप shallow fry करुन घ्या, चिकन अर्धवट शिजले पाहेजे. (dont worry if it sticks to bottom of pan)
३. आता त्याच तेलात अजुन थोडे तेल गरम व्हायला टाका. नंतर जिरे व कांदा Add करा. ह्याच वेळेस थोडे मिठ जरी टाकले तरी चालेल.
४. कांदा किंचीत लाल व्हायला लागला की त्यात, आले लसनाची पेस्ट टाका. थोड्या वेळाने काजु टाका. (काजु जास्त नको, उगाच थोडेसे)
५. हे सर्व निट गरम झाल्यावर थोडी हळद, व चवीपुरते तिखट.
६. नंतर एक कप पाणी, पाणी गरम झाल्यावर टोमॅटो व कसुरी मेथी crush करुन.
७. आता हे भांडे पाच मिनीट झाकुन ठेवा. टोमॅटो निट शिजल्यावर, गॅस बंद करा. हे मिश्रण थोडे थंड झाल्यावर मिस्कर मधुन काढा.

८. पॅन मधे बटर गरम करायला घ्या, बटर निट तापल्यावर वरील मिश्रण त्यात टाका. एक दोन कप पाणी देखील टाका.
९. एक मिनटानंतर थोडी heavy cream add करा.
१०. पाहीजे असेल तर त्यात अजुन थोडे पाणी टाकुन एक उकळी येण्याची वाट बघा.
११. एका उकळी नंतर तळलेल्या चिकन च्या फोडी ह्या sauce मधे टाका.

थोडा वेळ शिजल्यानंतर बटर चिकण तयार. :-)
total process finishes in 30-40 minutes


Bage
Saturday, May 03, 2008 - 2:49 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

grill नसल्यास oven मधे bake कसं करायच?


Maanus
Saturday, May 03, 2008 - 2:34 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ग्रील ची गरज नाहीय, नुसते तळुन घेतले तरी चालेल.

check this
http://www.youtube.com/watch?v=tD9O-L2Xvzo

Bage
Monday, May 05, 2008 - 4:23 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Sorry , मला विचारायचं होतं की oven मधे bake करुन grilled chicken चा effect आणता येइल का?


Manuswini
Monday, May 05, 2008 - 5:09 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बागे,
तुला तो effect आणायचा आहे नं,मग एक कर चांगले तंदूर मध्ये मूरवून oven 180C वर आधी १० मीनीटे तापला की, एक grill जाळी मिळते oven मध्ये ठेवायला, त्यावर ही chicken pieces olive oil spray करून ठेव. एका Side मोजून दहा मिनीटे मग दुसर्‍या बाजूला मोजून दहा मिनीटे. पुर्ण शिजवायची नाहीये चीकन. मस्त Effect येतो.


Maanus
Monday, May 05, 2008 - 10:39 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

टारगेट मधे 20-25 $ ला ईलेक्ट्रीक ग्रील मिळते. त्याने नीट ग्रील होईल.

Swapna_raj
Sunday, May 25, 2008 - 4:49 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माणूस, काल तुमच्या रेसिपीने बटर चिकन केलं होत, मस्त झालं होते, धन्यवाद!

चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


हितगुज गणेशोत्सव २००६





Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators