Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
आंबा वडी

Hitguj » Cuisine and Recipies » गोडवा » वड्या » आंबा वडी « Previous Next »

Najuka
Thursday, December 08, 2005 - 3:58 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मला please कुणीतरी आम्बा वडी ची सोपी रेसिपी द्या न....मझ्याकडे पल्प आणि दुध पावडर आहे

Moodi
Thursday, December 08, 2005 - 4:08 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अग नाजुका मग पल्प अन साखर मिक्सरमध्ये फिरवुन घे. घरी खवा असल्यास तो पण हाताने कुस्करुन मळुन घे अन त्या पल्पात घाल. अन खवा नसेल तर त्यात ती मिल्क पावडर त्या पल्पात घालुन एकत्र फेट अन मंद आंचेवर शिजायला ठेव. मधुन मधुन हलवत रहा. थोडा शिजत आल्यावर वेलदोडा पुड घाल अन मिश्रण कडेने सुटुन गोळा होत आले की आधीच तुप किंवा बटर लावलेल्या ट्रेत किंवा थाळीत ते थापुन वड्या काप.

आता अजुन कुणाला येत असतील तर फार छान. पण मी आपल्या चटकन होणार्‍या सांगीतल्या.

अन हो त्यात थोडे दुध घालुन फेट.


Varadakanitkar
Thursday, February 23, 2006 - 5:38 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नाजुका तुला आवडत असेल तर त्यात ओला नारळ पण घालु शकतेस मस्त लागतो

Chioo
Tuesday, September 12, 2006 - 9:44 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पण या सगळ्याचं प्रमाण काय?

चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


हितगुज गणेशोत्सव २००६





Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators