|
gaolyaa AazvaD\yaat sau@k icakna kolaM hÜtM AaiNa %yaacaI kRtI ivasarIna mhNauna [qao ilahuna zvato Aaho.
4 icakna thighs 2 vaaT\yaa saukM KÜbarM ³baairk KvalaolaM´ hLdÊ maIzÊ imacaI-Ê garma masaalaaÊ QaNao ijaro pavaDr 3 AalaM lasaUNa posT AMdajaanaI icakna saazI 1 maQyama Aakaracaa kaMda 1. icakna laa AalaM lasaUNa posTÊ hLdÊ maIzÊ imacaI- laavauna kUkr maQyao kimat kmaI paNyaat iXajavauna
GyaavaM 2. KÜbarÊ masaalaoÊ QaNao ijarM sagaLM ek~ k$na to naIT imasaLUna Gyaava. 3. kaMda ]Baa icaÉna qaÜD\yaa tolaavar taMbausa hÜ pya-Mt prtavaa. 4. kaMVat KÜbar masaalaa imaYrNa AaiNa icakna Gaalauna to prtavaM 5. ga^sa baairk kÉnaÊ hvaM tovhDM paiNa icakna maQyao GaalaavaM. JaakNa zovauna ek ]kLI kaZavaI. 6. XaovaTI ilaMbaU ipLavaM AaiNa baodaNao and /or kÜiqaMibar GaalaavaI.
|
Pinku
| |
| Wednesday, January 11, 2006 - 5:22 pm: |
| 
|
कालच हि रेसिपी केली. अतिशय सोपी आहे करुन पहा. मी घेतलेले प्रमाण असे १.३ lb चिकन ( A ) ३ मोठे कान्दे उभे कापलेले, आल्-लसुण पेस्ट ( B ) लाल मिर्ची पुड, हळद, मीठ, दालचिनी, लवन्गा ६, वेलची ६ १. चिकन धुवुन त्याचे तुकडे करावेत. २. तेलावर A )- साहित्य घालुन कान्दा लाल होइपर्यनत fry करा. ३. मग B )- साहित्य घालुन mixer मध्ये त्याचे वाटण करा. blend करताना पाणी अगदि कमी घालावे. ४. हे वाटण chicken ला लावुन १-१.५ तास ठेवा. ५. मोठ्या पातेल्यात तेल घालुन त्यावर marinate केलेले चिकन घाला. थोडेसे पाणी घाला आणि चिकन शिजु द्या. मग gas मोठा करुन सुके होईपर्यन्त शिजवा. (मध्ये मध्ये ढवळुन लक्श्य ठेवा नाहीतर खाली लागायची शक्यता असते)
|
Prady
| |
| Monday, July 24, 2006 - 1:41 pm: |
| 
|
अजून एक थोडंसं variation . १) ४ चिकन ब्रेस्ट्स २) एक मोठा कांदा बारीक चिरून ३)३ टी स्पून आलं लसूण पेस्ट ४)३ टी स्पून धणे जिरे पूड ५)३ टी स्पून लाल तिखट किंवा आपल्या चवी नुसार ६)२ टी स्पून गरम मसाला ७)चवी प्रमाणे मीठ ८)१ टी स्पून शहाजिरे ९)फोडणी साठी तेल procedure १) चिकन साफ़ करून छोटे तुकडे करून घ्यावेत. २) पातेल्यात तेल गरम करून शहाजिरे घालावे. आणी कांदा परतावा. ३) कांदा थोडा परतल्या वर आलं लसूण पेस्ट घालावी आणी परतावे. ४) कांदा चांगला ब्राऊन करून घ्यावा. मग त्यात तीखट, गरम मसाला, धणे जिरे पूड घालावे. ५) चांगले परतले की चिकन घालावे. चवी प्रमाणे मीठ घालावे. ६) पाणी अजिबात घालायचे नाही. झाकून शिजू द्यावे. ७) हवा तेवढा रस राहु द्यावा किंवा शिजले की झाकण काढून सुके होऊ द्यावे. वरून कोथिंबीर घालावी. ८) थोडे रसदार ठेऊन भात पराठ्या बरोबर वाढवे किंवा सुके करून नुसते सुद्धा देता येइल. चिकनला marinate नाही केले तरी चालते. झट्पट होणारा हा प्रकार आहे.तिखट आणी मसाल्याचे प्रमाण आवडी नुसार कमी जास्तं करावे.
|
|
हितगुज गणेशोत्सव २००६ |
|
|
|
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|