|
खिमा पॅटिस सहित्य मटणाचा बारिक केलेला खिमा अर्धा किलो आल, लसुण आणि मिरचीची पेस्ट २ मोठे चमचे तेल, मिठ चवीनुसार ४ ते ५ उकडलेले बटाटे २ ते ३ बटरचा चुरा तळण्यासठि तेल कृति प्रथमता तेल तापवुन त्यात आल, लसुण आणि मिरचिचि पेस्ते टाकवी, त्यात हळद आणि खिमा (चांगला स्वच्छ करुन घेतलेला) टाकाव आणि चवीनुसार मिठ टाकावे आणि ते मिश्रण एकजीव करावे आणि मंद आचेवर शिजवावे. उकडलेले बटाटे कुस्करुन घ्यावेत आणि ते मिश्रण यात भरुन घ्यावे (पुरणपोळिच्या लाटि प्रमाणे). त्या लाट्यांना दोन्हिबाजुला बटरच्या चुर्यात घोळवुन मग असे छोटे छोटे पॅटिस करुन घ्यावेत आणि फ़्राय पॅनमधे मंद आचेवर शॅलो फ़्राय करावेत. झाले तुमचे गरमा गरम खिमा पॅटिस तयार. आत्त हे गरम गरम असतानाच पुदिना किंवा कोथिंबिरिच्या काड्यांनि गार्निश करुन साॅसबरोबर सर्व्ह करावेत.
|
Chimee
| |
| Wednesday, June 06, 2007 - 12:14 am: |
| 
|
ver rupali_rahul ni dilelya recipe nusaar kheema stuffing tayar karun tey puff pastry madhey bharun bake kelyaas chann hota...batata ani frying la paryay
|
|
हितगुज गणेशोत्सव २००६ |
|
|
|
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|