Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
लाल भोपळ्याची भाजी ...

Hitguj » Cuisine and Recipies » भाज्या » लाल भोपळा, दुधी भोपळा » लाल भोपळ्याची भाजी « Previous Next »

Pratika
Thursday, October 09, 2003 - 6:43 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Kiroo, bhopalyachya kahi recipes :

Pumpkin Gojju
Ingredients :
Pumpkin (Orange) 1/2 Lb
Dried Red Chillies 4-6 (depending on how spicy you want your dish to be)
Tamarind Paste 1/4 tsp
Asafoetida (hing) 1 pinch
Mustard - 1 tsp
Curry leaves
Salt to taste
Method:
Steam cook pumpkin in a pressure cooker. Remove.
When cool, blend in a mixer the cooked pumpkin, red chillies and tamarind paste to a smooth paste.
You may add around 1 tbsp of water. But do not add more water, the gojju should not be watery.
Heat oil in a kadahi add mustard seeds.
When the seeds splutter, add curry leaves and hing. Immediately pour over the paste, add salt and mix well.

Pumpkin Thovayal
Ingredients:
Pumpkin - 2 cups peeled and cut into small cubes
Onion - 1 chopped.
Channa/Kadala dal – 2 tbsp.
Urad Dal – 1 tbsp.
Red Chilly – 1
Tamarind – 1 small lemon size
Jaggery – 1 tbsp.
Green Chilly – 3
Oil – 1 tbsp.
Asafetida – ½ tsp.
Salt as per taste
Method :
Heat ½ tsp. of oil in frying pan. Add channa dal, red chilly and urad dal to it. Fry until the dal turn golden brown. Remove the fried dal to a bowl and let it cool. Heat the remaining oil in the same frying pan. Add the pumpkin, onion and the green chilly to the pan. Cook the mixture till the pumpkin get well cooked. Add the pumpkin mixture, the dal mixture, tamarind, jaggery, asafetida and salt to the blender jar and blend till you get a smooth paste. Add water in steps if necessary. The thovayal should not be flowing in consistency so be careful while adding water. This thovayal when mixed with rice and ghee taste’s great.

Pumpkin fritters
Take 1 quart of pie pumpkin, mash, add 1 to 3 eggs, 1 teaspoonful of salt and enough flour stirred in to make them into a batter. Fry like pancakes in hot oil.

Dineshvs
Friday, October 10, 2003 - 4:19 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

kaih vaYaa-MpuvaI- AaXaa BaÜsalao yaanaI %yaaMcyaa AavaDIcaI BaÜpL\yaacaI BaajaI kalainaNa-ya maQao ilahIlaI hÜtI. Kup Cana laagato hI BaajaI.

BaÜpLa kaL\yaa pazIcaa baGauna AaNaavaa. %yaacao saalao kaZuna patL tukDo kravao. AMdajao tovaZaca kaMda icaÉna Gyaavaa. Xa@yatÜ maÜhrIcyaa tolaavar ihMga va ijaro ÔÜDNaIlaa TakunaÊ %yaat kaMda Gaalaavaa. tÜ ma} Jaalyaavar BaÜpL\yaacyaa ÔÜDI Takavyaat va JaakNa zovaavao. BaÜpLa iXajalaa kI BaajaI prtayalaa GyaavaI. laala imarcaIcao tukDoÊ kÜiqaMbaIr va maIz Gaalaavao. BaÜpL\yaacyaa ÔÜDI ÔuTuna sagaLo ekjaIva hܚpya-Mt prtavao. hI saaQaI BaajaI Ôar cavadar laagato KrI.


Priya
Friday, August 05, 2005 - 1:33 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दिव्या, लाल भोपळ्याची भाजी करतात. मी या भाजीच्या फोडणीत मेथीचे दाणे घालते. थोडा काळा मसाला, तिखट, मीठ, गूळ आणि थोडं शेंगदाण्याचं कूट. भाजी पटकन शिजते नुसतं पाण्याचं झाकण ठेवलं तरी. याशिवाय भोपळ्याची खीर, भरीत, घारगे करता येतात.

Junnu
Friday, August 05, 2005 - 1:41 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

BaÜpL\yaacaI BaajaI mast hÜto.
Ô> ek maaja,
suggestion : daNyaacaa kuT tÜ XaovaTI Gaala ekdmaÊ %yaanao BaajaI Cana KmaMga laagato. kQaI kQaI iXajalaolaa daNyaacaa kuT kDu laagatÜÊ mhNauna XaovaTI Gaalaayacaa.

US maQao ALU imaLtÜ kaÆ

Punyanagarikar
Friday, August 05, 2005 - 2:28 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Aajauna ek mhNajao BaÜpLa icarayalaa AvaGaD pDt Asaola tr - BaÜpL\yaacyaa AgadI maÜz\yaa maÜz\yaa ÔÜDI k$na %yaa Ga+ JaakNaacyaa BaaMD\yaat zovauna kUkr maQyao vaaÔvalyaaÊ tr icarayalaa saÜPyaa pDtat. ]kDtanaa BaÜpL\yaacaa BaaMD\yaat paiNa maa~ Aijabaat GaalaU nayao.


Dineshvs
Tuesday, August 29, 2006 - 5:18 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

१) लाल भोपळ्याचा चीज केक.
पाव किलो भोपळा उकडुन गर करुन घ्यावा. प्लस्टिकच्या गाळणीवर टाकुन तो, निथळुन घ्यावा. एक कप संत्र्याचा रस कोमट करुन घ्यावा. त्यात एक पाकिट अनफ़्लेव्हर्ड जिलेटीन शिंपडावे. मग गर थोडा गरम करुन त्यात संत्र्याचा रस मिसळुन घ्यावा. त्यात एक कप्प घरगुति चक्का, पाव कप क्रीम चीज, आणि हवे असल्यास पाव कप पनीर ब्लेंड करुन घ्यावे. चवीप्रमाणे त्यात साखर घालावी. हवे तर यात चिमुट केशर वा ऑरेंज ईसेन्स घालावा.

मारीसारख्या एखाद्या बिस्कीटाचा लाटण्याचे जाडसर चुरा करावा. हा चुरा कपभर लागेल. एक चमचा तुप वा बटर तापवुन त्यात हा चुरा जरा परतुन घ्यावा. एका बोलचा तळाला व काठाला हा चुरा दाबुन बसवावा. त्यावर भोपळ्याचे मिश्रण घालावे. वरुन हवे तर भोपळ्याच्या बिया सोलुन पसराव्यात. फ़्रीजमधे ठेवुन थंडगार होवु द्यावे. मग तुकडे कापुन खावेत.


भोपळ्याचे कबाब

दीड कप उकडलेल्या भोपळ्याचा गर. अर्धा कप उकडलेल्या बटाट्याचा गर, पाव कप कुस्करलेले पनीर. एक टेबलस्पुन वाटलेले आले. दोन हिरव्या मिरच्या आणि दोन लाल मिरच्या जाडसर वाटुन. थोडी बारिक केलेली कोथिंबीर आणि चवीप्रमाणे मीठ हे सगळे एकत्र करावे. त्यात चवीप्रमाणे अर्धा कप काजु तुकडे वा पिस्ते भिजवुन घालावे.
या मिश्रणाचे पॅटीस वळुन तव्यावर शॅलो फ़्राय करावेत. ( भोपळ्याचा गर नेहमीच चक्क्यासारखा निथळुन घ्यावा. त्यामुळे त्यातले बरेचसे पाणी निथळुन जाते, व गर व्यवस्थित घट्ट होतो. )

लाल भोपळ्याची थाई करी.

तेल तापवुन त्यात बारिक कापलेला एक लहान कांदा अर्धा ईंच आले. दोन तीन लसुण पाकळ्या परतुन घ्या. त्यात मिळाल्यास थाई लहान वांगी, गलांगल ( थाई आले ) लिंबाचे पान व एक लेमन ग्रास घाला.
या सगळ्या ऐवजी, आपली वांगी, तुकडे करुन, आले, कडीपत्ता व गवती चहाची काडी घातली तरी चालेल.
मग त्यात दोन चमचे थाई रेड करी पेस्ट घाला, व परतुन घ्या. त्यात दोन कप लाल भोपळ्याच्या फ़ोडी घाला. आणि एक कप नारळाचे पातळ दुध घाला, व शिजु द्या. शिजल्यावर मीठ घाला. अर्धा कप नारळाचे घट्ट दुध घाला. चार सहा चेरी टोमॅटो किंवा एका टोमॅटोच्या बारिक फ़ोडी घाला.

लाल भोपळ्याच्या काहि भाज्या मी आधी लिहिल्या होत्या, हे काहि नविन प्रकार



Bee
Wednesday, January 24, 2007 - 11:09 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आमच्याकडे भोपळ्याच्या सालीला साल न म्हणता पाठ म्हणतात कारण भोपळ्याची साल पाठीसारखी टणक असते. तसेच फ़णसाच्या सालीला देखील पाठ म्हणतात. असो..

बर्‍याच जणांना भोपळ्याच्या भाजीतला गुळचटपणा आवडत नाही. म्हणून विदर्भात भोपळ्याच्या भाजीत पाव वाटी चिंच आणि तितकाच गुळ घालतात. त्यामुळे चव खूप छान येते भाजीला.


Mrinmayee
Friday, June 22, 2007 - 4:04 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

भोपळ्याची बाकर भाजी (विदर्भ स्टाईल): (सु.मॉ. तुझ्यासाठी)
३ वाट्या लाल भोपळ्याच्या मध्यम आकाराच्या फोडी (साल न काढता)
१ वाटी तेल (जरा सढळ हातानी तेल लागतं या भाजीला)
हिंग
मीठ चवीनुसार
पाव वाटी चिंच कोळ
पाव वाटी किसलेला गुळ
हळद
लाल तिखट
गरम मसाला
सुकं खोबरं अर्धी वाटी (गुलाबी रंगावर भाजून घेतलं तर छानच नाहीतर तसही चालतं)
अर्धी वाटी खसखस (भाजून)
(खोबरं आणि खसखस एकत्र वाटून घ्यावी)
आलं लसूण्-हिरव्या मिरचीचं वाटण पाव वाटी
गरम मसाला पाव वाटी (आचार्‍यांचा ताजा मसाला असतो पण सांगत नाहीत काय घातलंय! 'गरम मसाला चालतो हो ताई' असं उत्तर मिळालं!)
१ वाटी आधणाचं पाणी
८-१० पानं कढीलिंबाची
भरपूर कोथींबीर
पाव चमचा मेथ्या
१ चमचा चारोळ्या (नाही घातली तरी चालते)

कृती:
जाड बुडाच्या भांड्यात तेल गरम करून त्यात हिंग, कढीलिंब आणि मेथीदाणे घालवेत.
आलं-लसणाची गोळी तेलात परतून घ्यावी. (जराशी चिकटेल भांड्याला पण काही हरकत नाही.)
त्यावर वाटलेलं खोबरं-खसखस घालून परतावं.
यावर भोपळ्याच्या फोडी, मासाला, हळद, तिखट मीठ, चिंच आणि गुळ घालून ढवळावं
आधणाचं पाणी ओतून, जाड झाकणी ठेवून फोडी शिजु द्याव्यात.
कोथींबीर घालून एक उकळी आणावी.
(चारोळ्या घालायच्या असतील तर त्या भोपळ्याच्या फोडींबरोबर घालाव्या नाहीतर लवकर करपतात.)


Supermom
Friday, June 22, 2007 - 4:11 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मृ, खूप खूप thanks ग.
उद्या बेत करतेय लग्नातल्या सारखी पातळभाजी नि ही बाकरभाजी.
येतेस का जेवायला?


Mrinmayee
Friday, June 22, 2007 - 6:34 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सु. मॉ. आलेच! :-)
आगाऊपणा करून (भोपळ्याशी संबंध नसलेल्या) पातळभाजीबद्दल एक टिप देते, आचार्‍यानी सांगीतलेली: पातळभाजी झाल्यावर त्यादिवशी जे काय तळलं असेल ते (न जळलेलं) कढंत तळणीचं तेल चांगलं २-३ डाव, भाजीवर घालावं. लग्नातल्यासारखी पातळभाजी तयार! :-)
(या दोन्ही भाज्या तुझ्याकडे खाल्ल्यावर आठवडाभर लंघन! :-))


Akhi
Thursday, October 18, 2007 - 2:40 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

लाल भोपळा साली सकट किसुन घ्यावा. मग फोडनी मधे मेथि दाना लाल मिरची हिन्ग टाकुन त्यात किस टाकावा व थोड चन्याच पीठ पेरावे.

चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


हितगुज गणेशोत्सव २००६





Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators