|
सफरचदाची खीर साहित्य १ किलो लाल सफरचंदे, दिड ते दोन लिटर दूध, १ कप साखर, वेलदोडे पूड, केशर इच्छेनुसार, अर्धा चमचा cornflour क्रुती सफरचंदे स्वच्छ धुवा. साली व बिया काढुन किसून किंवा बारिक तुकडे करुन घ्या. साखर घालुन शिजवा. एकजीव झाले कि gas बन्द करा. दुसरीकडे दूध आटवत ठेवा. घट्ट झाले कि त्यात cornflour १ टेबलस्पून गार दुधात मिक्स करून घाला. दुधाला उकळी आली कि gas बंद करा व शिजवलेला सफरचंदाचा लगदा त्यात घाला. वरून ड्रायफ्रुट्स चे तुकडे व चांदीचा वर्ख लावा. गार किंवा गरम आवडिप्रमाणे serve करा. पुण्य, हा पदार्थ मी करून पाहिला नाही कधी त्यामुळे try it on your own risk . सफरचंदे कापली कि लगेच काळी पडतात त्यामुळे जरा काळजी घेऊन करा. All the best
|
thanks ga Xaima-laa. maI kÉna saaMgato kXaI JaalaI hÜtI KIr.
|
Dineshvs
| |
| Sunday, November 27, 2005 - 4:36 pm: |
| 
|
एक न बिघडणारा पदार्थ. तयार रबडी घ्यावी. अगदी थंड करावी. त्यात आयत्यावेळी एक गोड सफ़रचंद किसुन त्याला किंचीत लिंबाचा रस व साखर लावुन मिसळावे. व त्याला सफ़रचंदाची रबडी म्हणावे. जोक नाही, हा प्रकार खरेच छान लागतो. सफ़रचंद मात्र गोड असावे आणि तेहि फ़्रीजमधले असावे. मिक्सरमधुन बारिक करुन घेतले तरी चालेल.
|
Prajaktad
| |
| Monday, November 28, 2005 - 3:59 pm: |
| 
|
हो दिनेश!अशाच पध्दतिचि " सिताफ़ळ रबडि " मी पुण्यात खाल्लिय.
|
|
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज गणेशोत्सव २००६ |
|
|