Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
पदार्थांचा ताजेपणा आणि प्रत कसे ओळखाव...

Hitguj » Cuisine and Recipies » उपयुक्त माहिती » पदार्थांचा ताजेपणा आणि प्रत कसे ओळखावे « Previous Next »

  Thread Posts Last Post
Archive through November 29, 200535 11-29-05  3:53 pm

Nandita
Wednesday, November 30, 2005 - 11:13 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Dinesh : as usual khupach mahitiipar likhan!!

Sharmilaa : mauMbašt hlaI GODREJ naI sauÉ kolaolaI Nature's Basket vegitable stores maQalyaa palaoBaajyaa ‘itkDcyaa’ nasatatÊ AamhI sauwa palaoBaajyaa Aijabaat yaaca karNaaMmauLo GyaayacaÜ naaih

Shonoo
Wednesday, November 30, 2005 - 12:42 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बी

ब्राह्मी वरच्या लेखाची लिन्क इथे टाकता येइल का


Sharmila_72
Thursday, December 01, 2005 - 7:45 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हो ग नंदिता, मी हल्लीच वाचल newspaper मधे त्याबद्दल. आमच्या इथल्या सुपरमार्केट मध्ये पाहायला हव्यात मिळ्तात का. नाहीतर mall मधे बघेन. तु वापरून पाहिल्यास का?

Bee
Thursday, December 01, 2005 - 10:05 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

तान्या, शोनू - शोधता शोधून मला ती लिंक परत मिळाली नाही. पण तो लेख मी जपून ठेवला होता. इथे सद्या attachment ची सोय बंद आहे. तेंव्हा cut & paste करतो आहे. फोटो टाकता येणार नाही. पण नेट वर फोटो सहज मिळतील. गूगलमधे शोधून पहा. फ़ार मोठा लेख नाही, तेंव्हा नेमस्तकांची नाराजी नसावी. असल्यास ही माहिती वाचून झाल्यावर हे पोष्ट काढून टाका अशी नम्र विनंती. धन्यवाद!

Brahmi
CURE FOR MANY ILLS
Text & Photographs: PUSHP K. JAIN
Centella asiatica,
commonly known as Brahmi or Mandukaparni in India, came to global prominence in 1859 when an Englishman, Boileau, described it as one of the plants useful in the
treatment of leprosy. The great plant is a prostrate, perennial, faintly aromatic herb
found wild throughout India upto an altitude of 2000 ft., growing freely in moist places
and sending out long runners, which produce leaves, roots and fruits at the joints. Its leaves with short stalks are half to two inches in diameter and orbiculoreniform in shape. Fascicled peduncles are very short and bear a three or four flowered simple umbel with very short rays. The somewhat ivy-like odour and nauseous bitter taste of the fresh herb are lost to a great extent on drying. The entire plant is used as medicine but in smaller doses. In larger doses, the drug can produce stupefication, giddiness or even coma effects in some individuals. It is used internally as well as externally. The plant enjoys a place of pride in the Indian systems of medicine. It is described as cold, moist, sweet, light and alternative. It is said to improve memory and understanding and is used in epilepsy and insanity also. It is suggested to cure various skin diseases, leprosy, jaundice, gonorrhoea and fever. It is one of the recognized drugs for Rasayana (rejuvenation). In cases of dysentery and other bowel complains of children, three to four leaves are given with cumin and sugar while pounded leaves are applied to the navel. One to two leaves are given every morning to cure stuttering. For mental weakness, powder of dried leaves in small dose is given with milk.

In cases of jaundice, gonorrhoea and fevers, fresh juice of leaves is recommended with milk and liquorice. A decoction made of this plant, Acorus calamus roots, Terminalia chebula fruits, Adhatoda vasika, Piper longum and honey in equal parts is useful in hoarseness of phthisis. As for the benefits in leprosy, a glycoside and asiaticoside present in the plant has been found to be active in the treatment of this dreaded disease. It probably acts by dissolving the waxy covering of the bacillus, which thus becomes fragile and can easily be destroyed by the tissues or by some other drug. Literature suggests that, for leprous, scrofulous and syphilitic affections and ulcerations, Brahmi powder is given internally and externally sprinkled on the ulcers. This is not all. Centella asiatica is reported to possess insecticidal properties as well.


(Authorís Note : Caraka-samhita (1000 B.C.) says, ìThe proper use makes a good remedy even out of poison while a good medicinal plant acts as a poison if used improperly.î The author advises that the readers may use the medicinal plants only under the direction of a qualified practitioner of any of the Indian traditional systems of medicine.) u The author, an expert on wildlife, also specializes in medicinal plants.)

दिनेश, हा लेख वाचून असे वाटते, ब्रह्मी एका वेळी कमी प्रमाणात खावी. पण इथे ढीगभर उपलब्ध असते त्यावरून असेही वाटते की भाजी केली तरी चालेल, अर्थात जास्त खाल्ली तरी चालेल. मी त्या भाजीवाल्याच आता विचारून पाहीन.

Dineshvs
Thursday, December 01, 2005 - 4:54 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बी, अवश्य. मला पण त्याची भाजी करतात का ते माहित नाही.
खुपदा अनुभवावरुन किती प्रमाणात काय खायचे हे ठरवलेले असते, आपल्या पुर्वजानी.
असाच एक प्रकार म्हणजे माईनमुळा ( गुजराथ्यांचा गरमर ) हा पण थोड्या प्रमाणात खाल्ला तरच ऊपयोगी असतो. म्हणुन पानात तो डाव्या बाजुला.


Prajaktad
Friday, December 02, 2005 - 3:18 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दिनेश! माईनमुळ्याचे लोणचे फ़ार चविश्ट लागते.

Sas
Friday, December 02, 2005 - 8:16 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कोणी मला सांगेलका प्लीज
भाज्या फ़्रोज़न कश्या करयच्या घरच्या घरी


Priya
Friday, December 02, 2005 - 8:26 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

संप्रदा - बरोबर लिहीले का मी तुमचे नाव? - मी भाज्या, धुवून, चिरते आणि लगेच Ziploc मध्ये भरून, शक्य तितकी हवा काढून टाकून बंद करते. भाज्या जितक्या कोरड्या असतील तितके बरे. टिकतात अगदी छान.

दिनेश, यावरुन आणखी एक प्रश्न. तयार भाजी जर उरणार असेल तर ती गार झाल्यावर हवाबंद डब्यात ठेवून फ्रीजरमध्ये टाकणे जास्त बरे का, फ्रीजमध्ये ठेवण्यापेक्षा? फ्रीजरचे तापमान बरेच कमी असते त्यामुळे नेहमीच्या शिळ्या पदार्थांइतके सत्वहीन होत नसेल का? नेहमीसाठी असे करत नाही, पण क्वचित कधी असे केले तर चालू शकेल का?

आणि बी, frozen food/ canned food बद्दलचे तुझे मत माहीत आहे, पण तरी मी हा प्रश्न दिनेशना विधारत आहे.


Bee
Saturday, December 03, 2005 - 2:48 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

इथे कुणी Fridger bag वापरून पाहिल्या आहेत का? मी असे ऐकले साध्या कुठल्याही bags वापरण्यापेक्षा Fridger section मधे Fridger bags खूप बर्‍या पडतात. त्यात अन्न चांगले राहते.

भाज्या चिरून जर Fridge मधे ठेवायच्या झाल्या तर त्या Fridge-downward part/Fridger कुठल्या section मधे ठेवाव्यात?

आणि प्रिया, मी जरी उत्तर दिले तरी ते वाचने न वाचने, लक्षात घेणे न घेणे, त्याला उत्तर देणे न देणे हे सगळे इथल्या वाचकांच्या हाती असते. तेंव्हा अमक्यानी आता ह्यावर लिहू नये असे म्हणेने योग्य नाही. तुला हवे असेल तितके Frozen/Canned foods वापर. माझा त्याला कसलाच आक्षेप नाही. अगदी खरच दिवे घे हो :-)


Priya
Tuesday, December 06, 2005 - 1:24 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बी, माझ्या वरच्या पोस्ट मध्ये तू लिहू नकोस असे लिहीलेले तुला कुठे दिसले रे? मला दिसत नाहीये म्हणून विचारले. तू लिहू नये असे मी म्हटलेले नाहीच तेव्हा ते योग्य की अयोग्य हा प्रश्नच कुठे उभा राहतो? बाकी न वाचणे, लक्षात न घेणे वगैरे पर्याय आहेतच माझ्यासाठी.. - तू दिवा या शेवटच्या वाक्यासाठी फक्त घे. आधीच्या वाक्यांसाठी दिवाही नाही आणि स्मायलीही नाहीत.

Bee
Wednesday, December 07, 2005 - 3:05 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

प्रिया, नेहमी वाक्य हे सरळ सरळ अर्थ काढता येईल इतके सोपे नसतात. कधी कधी त्यात फ़ार गुंतागुंत असते ती सोडवून अर्थ घ्यावे लागतात. हे तुला सांगणे न लागे. तू जरी लिहू नकोस असे लिहिले नाहीस पण एकूण तुझे वरचे ' आणि बी ' अशा सुरात सुरू होणारे वाक्य मला थोडे कडवट वाटले. पण आता ह्या गोष्टीवर दोन तीन दिवस गेलेत.. छान weekend गेला, तेंव्हा मी हे सगळे विसरून तुझ्याकडून माझ्या email च्या उत्तराची वाट पहातो आहे.

Dineshvs
Wednesday, December 07, 2005 - 6:12 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

घरी भाज्या फ़्रोजन करण्यासाठी त्या आधी ऊकळत्या पाण्यात दोन मिनिटे बुडवायला हव्यात.
अश्या भाज्या फ़्रीज करताना, एका वेळेला लागणारी क्वांटिटी सेपरेट पॅकमधे ठेवली तर छान. म्हणजे सगळे बाहेर काढावे लागत नाही. भाज्या तरी फ़्रीजमधुन काढुन थेट ऊकळत्या पाण्यात टाकल्या, किंवा मटार मके वैगरे थेट गरम तेलात परतले तरी चालतात. ते डिफ़्रॉस्ट करायची गरज नाही.

प्रिया शिजवलेले काहि पदार्थ फ़्रीजरमधे टाकले तर चालतात. सामोसे वैगरे आपण फ़्रोझन घेतोच कि. पण ते डिहायड्रेट किंवा फ़्रोस्टेड होवु द्यायचे नाहीत. अनेक रेसिपीमधे तसे लिहिलेले असते. पाय वैगरे प्रकार असे आधी करुन फ़्रीज करता येतात.

एरवी शिजवलेला कुठलाहि पदार्थ फ़्रीजमधे ठेवण्यापुर्वी पुर्ण गार झाला पाहिजे, नाहीतर तेवढ्याश्या ऊबेत अनेक बॅक्टेरिआ वाढतात, फ़्रीजमधे.


Bee
Thursday, December 08, 2005 - 4:36 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पण दिनेश, एखादा पदार्थ कोमट राहिला तर तो fridge मधे गार होणार नाही का? मग ऊब नष्ट होईल की नाही?

माझे असे नेहमी होते की, पदार्थ गरम असतो तेंव्हा मला झोपायला जायचे असते. मधे कधीतरी खूप तहान लागली तर जाग येते तेंव्हा मी आठवणीने पातेले आत ठेवतो. पण रोजच असे होत नाही. एक दोनदा भाजी किंचीत फ़सफ़सते. लवकरात लवकर गार होण्यासाठी काही सोप्पा उपाय आहे का? मी पंख्यासमोर ठेवले तर माझ्या असे लक्षात आले की पंख्यातील बारीक बारीक धुळीचे कण सहज पदार्थात शिरू शकतात. पातेले झाकूण ठेवले तर हे टळू शकते तरीही


Dineshvs
Thursday, December 08, 2005 - 6:23 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बॅक्टेरियाबाईंचे गर्भारपण नऊ महिन्याचे नसते रे.
भाजीचे पातेले पाणी भरलेल्या ताटात पंख्याखाली झाकुन ठेवले तर निवते.


Moodi
Thursday, December 08, 2005 - 6:30 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message



दिनेश कळस केलात हो हसुन पोट दुखले की.


Vidyat
Sunday, December 11, 2005 - 8:37 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

shijavlela padarth deep freez karatana kas karava.thand zhalyavar ki garam astanach.

Dineshvs
Monday, December 12, 2005 - 4:05 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अर्थात पुर्ण थंड झाल्यावर.
तुमचा फ़्रीज नो फ़्रॉस्टवाला असेल तर तो पदार्थ सुकुन जाईल आणि जर साधा असेल तर त्यात बर्फ़ाचे खडे होतील. हे टाळण्यासाठी, डीप फ़्रीज करायचा पदार्थात पाणी शक्य तितके कमी हवे. तसेच तो फ़ॉईल किंवा क्लिंग फ़िल्ममधे पुर्णपणे गुंडाळुन ठेवावा.


चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


हितगुज गणेशोत्सव २००६






 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators