Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
हरभर्‍याच्या पानाची भाजी ...

Hitguj » Cuisine and Recipies » भाज्या » पालेभाज्या » हरभर्‍याच्या पानाची भाजी « Previous Next »

Dineshvs
Wednesday, August 03, 2005 - 3:33 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

hrBaáyaacyaa kÜvaLa palaa tajaa imaLalaa tr zIk naahItr vaaLvalaolaa Gaotlaa trI caalaola.

Asaa palaa tIna vaaT\yaa Gyaavaa. sauka Asaola tr idD vaaTI purola. Qauvauna inaqaLuna Gyaavaa.
lasaNaacaI ÔÜDNaI kÉna %yaat laala imarcyaa Gaalaavyaat va %yaavar idlaolyaa palyaapOkI 3/4 palaa prtavaa. hLd AaiNa ihMga Gaalaavaa. maga %yaavar Qauvauna zovalaolaI AQaI- vaaTI tur DaL AaiNa ek vaaTI maugaDaL GaalaavaI va maMd Aacaovar baahorca ho iXajavat zovaavao.

ek vaaTI iBajavalaolaI maugaDaL vaogaLI vaaTavaI. %yaat AavaDIp`maaNao ihrvyaa imarcyaaÊ lasauNa GaalaavaI. %yaat }rlaolaa 1/4 palaa Gaalauna maIz Gaalauna gaÜLa maLavaa. Ga+pNaasaazI qaÜDo rvaaL baosana Gaalaavao. tolaacyaa hatanao yaacao CÜTo CÜTo gaÜLo kravaot. yaapOkI AQao- gaÜLo iXajat Asalaolyaa DaLIvar pÜkL JaakNa zovauna %yaavar zovaavaot va AQao- tolaat laalasar tLuna Gyaavaot.

DaL iXajat Aalao ik AavaDIp`maaNao QaNao ijar puDÊ va maIz Gaalaavao. Aata }kL%yaa DaLIt qaÜDo paNaI Gaalauna JaakNaavarcao gaÜLo Gaalaavaot. to iXajalao ik AgadI Aaya%yaavaoLI tLlaolao gaÜLo Gaalaavaot. Katanaa vaÉna saajauk tup Gaalaavao.


Itsme
Thursday, August 04, 2005 - 3:30 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

thanks dinesh :-)

kolaI kI kLvatoca kXaI JaalaI to ...

Gajanandesai
Thursday, August 04, 2005 - 10:57 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

hrBaáyaacyaa BaajaIcaI ‘AaMba’ QautlaI jaato mhNaUna tI krNyaapUvaI- AamhI tI Qau}na Gaot naahI.

Dineshvs
Thursday, August 04, 2005 - 3:26 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Gajanandesai Kup jaNaanaa AaMba mhNajao kaya to maahIt nasaola mhNauna...

hrbaáyaacaI XaotI ih rbbaIcyaa hMgaamaat mhNajao qaMDIcyaa idvasaat kolaI jaato. yaa Xaotavar ra~I QaÜtr ikMvaa pMcaa Gaalaayacaa. AaiNa sakaLI dva pDlyaavar tÜ ipLuna Gaotlaa ik AaMba imaLto. ih Kup iTkto. cavaIlaa iKp AaMbaT Asato. ³mhNauna ho naava´
KoDÜpaDI tI saMga`hat Asatoca. pÜTduKIvar hmaKasa dotat. maaDgauLkraMcyaa eka kqaot AgadI kÉNa ]llaoK AahoÊ yaacaa.


Dineshvs
Thursday, August 04, 2005 - 3:28 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

maI idlaolyaa Ìitt AavDIp`maaNao laala itKT Gaalaayalaa hrkt naahI.

Nalini
Tuesday, July 25, 2006 - 2:37 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ईकडे कधी लक्षच दिले नव्हते.
आंब धुवुन जाऊ नये म्हणुन ही भाजी कधीच धुवुन घेतली जात नाही. मात्र करण्यापुर्वी व्यवस्थित निवडुन घ्यावी लागते. ह्या ताज्या भाजीत हिरव्या रंगाच्या अळया असण्याची शक्यता जास्त असते. हि भाजी खुडणे हे खुप कष्टाचे काम आहे कारण खुडताना हाताला आंब लागते आणि हाताचे बोटे फुटतात सुद्धा. हातांचा काळा रंग साधारण आठवडाभर रहातो.
हरभर्‍याच्या ताज्या भाजीला घोळाना म्हणतात.


Bee
Wednesday, July 26, 2006 - 6:18 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नलूताई, माझ्या आईने मला वाळवलेली हरभर्‍याची भाजी दिली आहे ह्यावेळी. ती मी फ़्रिजमध्ये जपून ठेवली आहे. तू कशी करतेस ही भाजी? इथे ही चर्चा योग्य होईल नक्की :-)

Nalini
Wednesday, July 26, 2006 - 10:04 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बी, हि घे कृती.

एक वाटी हरभर्‍याची सुकी भाजी एका ताटलीत काढुन हाताने कुस्करुन घ्यायची. त्यात तिन चमचे बेसन पिठ टाकुन एकत्र करुन ठेवायचे.
मिक्सर मध्ये हिरवी मिरची आणि मिठ पाणी न घालता बारिक वाटुन घ्यायचे. पातेलित तेल गरम करुन त्यात हा वाटलेला मसाला टाकुन परतुन घ्यायचे व त्यात एक ग्लास भर पाणी घालायचे(किती पातळ हवी यावर कमी जास्त करता येईल ). झाकण घालुन पाण्याला ऊकळी येऊ द्यायची. गॅस कमी करुन ह्या ऊकळलेल्या पाण्यात भाजी टाकायची. त्यातल्या बेसनाच्या गोळ्या होऊ नयेत म्हणुन व्यवस्थित हलवून घ्यायचे. साधारण १० मिनिट मंद आचेवर शिजु द्यायचे. झाकण काढायचे नाही. १० मिनिटाने जिरे व लसनाची फोडणी करायची, एका बाजुने झाकण हलकेच उचलुन ही फोडणी भाजीत टाकायची. झाकण पुन्हा ठेवुन द्यायचे. ५ मिनिट तसेच ठेवायचे. व भाजी एकदा हलवुन गॅस बंद करायचा.
हि भाजी ज्वारीच्या भाकरी सोबत चुरुन खायला मजा येते.
आवडत असल्यास ह्यात गुळपण घालु शकता.


Gajanandesai
Wednesday, July 26, 2006 - 4:17 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आम्ही पण अशीच करतो. कोथिंबीर आणि भिजत घातलेले अख्खे शेंगदाणे पण घालतो.

Seema_
Wednesday, July 26, 2006 - 4:22 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आम्ही पण करतो ही भाजी .
भरपुर लसुण पाहिजे मात्र या भाजीला . शेंगदाणे आणि बिन मसाल्याच तिखट घालतात खर आमच्याकडे .
भाकरी बरोबर काय मस्त लागते ना ही भाजी .


वाळवलेली हरभर्‍याची भाजी दिली आहे ह्यावेळी. ती मी फ़्रिजमध्ये जपून ठेवली >>>>

बी ती भाजी fridge मध्ये नाही ठेवली तरी चालते . वाळलेली असते ना त्यामुळ टिकते बरेच दिवस . जीथ भाज्या मिळत नाहीत तीथे खुप चांगला option आहे हा .

Bee
Thursday, July 27, 2006 - 6:59 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मी कधी बेसनाचा विचारच केला नव्हता. आजवर ही भाजी कसल्याही रसभाजीत वरुन भुरभुरली होती. एकतर माझ्याकडे ह्या भाजीचा अगदी चुरा झालेला आहे. आईने ही भाजी वैशाखाच्या उन्हात जी वाळवली होती परत परत त्यामुळे माझी भाजी अगदी चुरा होऊन गेलेली आहे. वस्त्रगाळ केली तर छान मेंदीसारखी दिसेल. त्यामुळे मी आजवर ही भाजी इतर कुठल्याही रसभाजीत वरतूनच भुरभुरतो. आता तुमची पद्धत वापरुन बघीन. माझ्या ताईनेही मला ही भाजी दिली. तिने दिलेली भाजी चवीला वेगळी लागते कारण ती म्हणाली तिची भाजी गावठी आहे आणि आईने दारावर जो हरभरा विकायला येतो तो घरी वाळवून त्याची भाजी तयार केली. मी दोन्ही भाज्या वेगळ्या पुरचुंडीत ठेवल्या आहेत. मला ताईकडचीच अधिक आवडली. छान हलका कडवट वास येतो आणि घर वासांनीच नुसत भरुन जात. मग त्यासोबत घरच्यांच्या आठवणीही दरवळतात.

नलिनी, तुला गावाकडचे पदार्थ छान येत असतील असे वाटते. वरचेवर लिहित जा प्लीज.. आणि नेमस्तकांची भिती बाळगू नकोस फ़ार की ते काय म्हणतील. मी त्यांना नीट समजवून सांगीन. तू फ़क्त लिही.


Giriraj
Thursday, March 18, 2004 - 11:19 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हरभर्‍याची भाजी..

हरभरे साधारणतः दिवाळीनंतर गेतले जातात.या हरभर्‍याची पाने वाळवून ठेवली जातात.
त्याम्ची वाळवलेली बोरं घालून छान भाजी होते.

प्रथम वाळवलेली भाजी धुवून घ्यावी.
कढईत तेल गरम करून नेहेमीप्रमाणे फोडणी द्यावी.मग पाणी घालून उकळी येऊ द्यावी.त्यात हरभर्‍याची भाजी आणि बेसन कालवून घालावे. चांगले घोटून घ्यावे.मग त्यात वाळवलेली बोरं घालावीत.(नेहेमीची साधी बोरं)

बाजरीच्या भाकरीबरोबर फारच स्वादिष्ट लागते.







Keshar
Friday, March 19, 2004 - 8:08 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

giriraj...harbaryachi bhaji kharch khup sundar lagte...hi bhaji mathat chulivar pan karatat khup sundar vegalich chav aste.
mazi aaji hi bhaji valvun thevayachi ...aani mag wanvala mhanun sarvana (muli-sunana) deyachi.

Dineshvs
Tuesday, March 23, 2004 - 1:56 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

राजस्थानात हि भाजी मुगाच्या डाळीबरोबर शिजवतात तसेच या भाजीचे बेसनाबरोबर केलेले गोळे तळुन या भाजीत घालतात. तो प्रकार पण छान लागतो.


चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


हितगुज गणेशोत्सव २००६





Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators