|
नक्षत्र, तुला पंचखाद्य हवे आहे का? पंचखाद्य साहित्य :- सुखे खोबरे ( किसलेले खोबरे १ वाटी होइल एवढे ) खसखस पाव वाटी खारीक ( किंवा खरकेची पूड ) - पूड अर्धी वटी होइल एवढी साखर (actually खडीसाखर असते पण या recipe मध्ये आपण पूड करतो ) अर्धी वाटी बेदाणे and/or बदाम सुखे खोबरे किसून भाजून घ्यावे. खसखस, खारीक पूड भाजुन घ्यावी. बदामाचे / बेदाण्याचे छ्होटे तुकडे करून खारिक पुड भजताना त्यात घालू शकतो, पण इतर गोष्टी वेगल्या वेगल्या भाजाव्यात. साखर बारिक करुन घ्Yआवी. भाजलेले खसखस व सुखे खोबरे वाटून घ्यावे. नंतर सर्व जिन्^नस एकत्र करावे. खिरापत ready! ही खिरापत थोडी powder form मध्ये असते. वाटताना फ़ार बारिक वाटु नये. ( साधारण जाड रव्या एवढा particle size ठेवावा. ) खारकेचे तुकडे आवडत असल्यास पूड न करता तुकडे घालवेत. गणपतीची तयारी जोरात सुरु दिसते!!!!
|
|
हितगुज गणेशोत्सव २००६ |
|
|
|
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|