|
Savani
| |
| Wednesday, November 07, 2007 - 5:52 pm: |
| 
|
सशल, तू इथे शंकरपाळ्यांची रेसिपी दिली आहेस त्यात दुध, साखर एकत्र गरम करुन मग त्यात तूप घालायचं आहे का? जरा प्लीज सांगशील का?
|
Sashal
| |
| Wednesday, November 07, 2007 - 6:12 pm: |
| 
|
Savani , सगळं (तूप, दूध आणि साखर आणि अगदी किंचीतसं मीठ) एकत्र करून त्याला उकळी आली की मग मैदा घालायचा त्यात ..
|
Savani
| |
| Thursday, November 08, 2007 - 2:44 am: |
| 
|
सशल, थॅंक्स. मी केले आज संध्याकाळी. छान झालेत.
|
मदत हवी आहे.. शंकरपाळे करायला घेतले पण पोळी लाटली की ती विचित्र होते आहे. म्हणजे पोळीच्या कडा तुटक्या तुटक्या दिसतयत. नीट मळले नाही का मी? काय माहित काय झाले. मी ओगले आजींची रेसीपी वापरली आहे.
|
Vidyat
| |
| Sunday, November 11, 2007 - 8:23 pm: |
| 
|
यन्दा कणिक आणि ग़ुळाच्या शन्करपाळ्या केल्या. छान खुसखुशित ज़्हाल्या.
|
Dineshvs
| |
| Monday, November 12, 2007 - 2:10 pm: |
| 
|
रचना, उत्तर द्यायला उशीर झाला, पण तरीही, पोळीच्या कडा वेड्यावाकड्या झाल्या तरी बिघडत नाही. कातण्याने सुबक शंकरपाळे कापुन घेता येतात. जर दूध, साखर तूप एकत्र गरम करुन त्यात मैदा भिजवला असेल तर, ती पोळी जाडच लाटायची असते.
|
thankyou दिनेश.. मी केले शंकरपाळे पण मनासारखे जमले नाहीत आता परत w/e ला करेन. इथल्या टीप्स वाचून..
|
|
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज गणेशोत्सव २००६ |
|
|