Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
dma AalaU

Hitguj » Cuisine and Recipies » प्रादेशिक » काश्मिरी » dma AalaU « Previous Next »

Dafodils23
Monday, February 17, 2003 - 6:55 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Dum Aloo

Ingredients:
2 cans of whole Potato (16 oz each)
2 Tbsp. of Yogurt
1 table spoon of Vegetable Oil
1 tsp. of roasted and coarsely-crushed Cumin seeds
1/2 tsp. of Turmeric powder
Salt and Chilli powder to taste.
Method:
Heat oil in a non-stick pan.
Add yogurt and turmeric followed by potatoes. Mix and add salt and chilli powder.
Heat on medium heat and stir occasionally for 10 minutes.
Transfer the cooked potatoes into a serving dish and sprinkle crushed cumin powder on the potatoes.


Pratika
Friday, October 17, 2003 - 6:56 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Mastani,
Dum Aloo chi recipe Dafodils23 ni
http://69.94.96.131/hitguj/messages/34/47248.html?1051953815 ithe post keli aahe.

Dum Alu chi ajun ek recipe :
Small potatoes 500 gms.
Boiled onion paste 1 cup
Garlic paste 1 tsp.
Ginger paste 1 tsp.
Tomato puree ½ cup
Red chili powder 1 tsp.
Coriander powder 1 tsp.
Turmeric powder 1 tsp.
Kasoori methi 1 tsp.
Garam masala powder 1 tsp.
Fresh cream 50 ml.
Cashew nut paste 1 tsp.
Curd (Yogurt) ½ cup
Oil 2 tsp.
Salt As per taste
1. Peel, wash and prick potatoes with a fork. Deep fry in moderate hot oil until potatoes are golden brown in color. Keep aside.
2. Heat oil in a patila. Add Boiled Onion Paste and cook on a high flame, stirring continuously until onion paste changes color to light brown.
3. Add Cashew nut Paste and beaten Curd/Yogurt, mix well.
4. Add Ginger Paste and Garlic Paste, stir for half a minute and then add red chili powder, coriander powder, and turmeric powder. Stir for a few seconds. Add tomato puree and cook on a medium flame for 3 minutes.
5. Add 2 ½ cups of water. Bring it to a boil and add fried potatoes. Season with salt. Reduce flame and add Garam Masala Powder and kasoori methi.
6. Cook on Dum for ten minutes on a slow flame.
7. Finish with fresh cream and serve hot.



Lalu
Wednesday, May 25, 2005 - 2:09 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

dma AalaU pMjaabaat ka TaklaayaÆ hI kaiXmarI roisapI Aaho. :-)

AÜirjanala roisapI D^fÜ nao idlaIya tXaI Aaho saaQaarNa. to baTaTo maa~ kaT\yaa camacyaanao jara TÜcaUna maga tolaavar laalasar Xa^laÜ Íaya kÉna Gyaayacao. yaat garma masaalaa pNa Gaalatat.
p`itkanao idlaolyaa roisapInao pNa Cana hÜtatÊ ga`ovhI jara daTsar hÜto.


Megha16
Thursday, January 12, 2006 - 2:49 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

काल प्रतिकाने दिलेल्या रेसीपी नुसार दम आलु केले होते
मस्त झाले होते.


Moodi
Monday, April 03, 2006 - 1:00 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दिनेश या दम आलु प्रकारात तुम्ही भारतात दह्या ऐवजी साय किंवा परदेशात डबल क्रीम म्हणजे मलई वापरुन पाहिली आहे का?
मी इथे दही घालुन केली अन कडवट तुरट चव लागली. दही ताजे होते, मसाला व्यवस्थीत परतला होता अन बटाटे आधी माहीत असल्याने थोडे तळुन घेतले होते, तरी पण चव नाही आवडली, खुपच कडु लागले.


Charu_ag
Monday, April 03, 2006 - 1:45 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मुडी, दह्यातच गडबड दिसतेय मला. दिनेश सांगतीलच आणखी माहिती.

Dineshvs
Monday, April 03, 2006 - 3:55 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

जशी आपली ईच्छा, चारुजी.
परदेशात बहुदा वेगळे कल्चर वापरुन दहि बनवतात. योगहर्ट चे कल्चर वेगळे आणि दह्याचे वेगळे. त्यामुळे दह्याचाच दोष आहे. उत्तर प्रदेशात बहुदा गायीच्या दुधाचे दहि वापरले जाते, ते तिथे खुप फेटुन घेतात व सुकेपर्यंत परततात. दहि फेटुन घेणे अत्यावश्यक आहे, नाहितर ते चोथापाणी होते. शिवाय दहि घातलेला पदार्थ फ़ार ऊकळायचा नसतोच.
क्रीम वापरता येईल, पण तेहि फ़ेटुन घ्यावे लागेल. त्यात आंबटपणाकरता लिंबु रस किंवा टोमॅटो प्युरी घालावी लागेल. तेहि फार गरम करु नये, कारण त्यातले तुप वेगळे होते.


Lalu
Monday, April 03, 2006 - 5:36 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दिनेश, दह्याचा दोष असू शकेल, पण त्याचाच असेल असे म्हणता येणार नाही. काही ब्रॅंडचे दही जर non-fat असेल तर ते कडवट लागते. आधी चव घेवून बघावे नाहीतर १%, २% फॅट चे आणावे.

आता ' मसाला व्यवस्थित परतला' म्हणजे प्रतिकाच्या पद्धतीने असं समजलं तर यात कांद्याचाही दोष असू शकतो. कांदा उकडला होता का तळून घेतला? उकडलेला कान्दा खूप परतल्यावर किंवा तळून घेताना काळपट झाला तर त्याची चव कडवट होते.

आता या पदार्थात दहीच पाहिजे, क्रीम आणि टोमॅटो प्युरी वगैरे घातली तर याला पंजाबी डिशेस मधल्या ग्रेव्हीची चव येईल.


>> मसाला व्यवस्थीत परतला होता अन बटाटे आधी माहीत असल्याने थोडे तळुन घेतले होते 'व्यवस्थित परतला' म्हणजे काळा केला का??!! आणि 'बटाटे आधी माहित असल्याने' म्हणजे? आधी काय माहित होते? ते हरवस आहे हे? की ते तळायचे हे आधी माहित होते? म्हणजे मी सांगायच्या आधी?



Moodi
Tuesday, April 04, 2006 - 8:26 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दिनेश तुम्ही म्हणता ते एकदम बरोबर. परवा आमच्या शेजारच्या काकुनी दह्याची जरा वेगळ्या प्रकारची कढी करुन दिली, ती जास्त उकळायची नसते म्हणे, फक्त पहिल्या उकळीनंतर बंद करायची. पण मला विशेष आवडली नाही त्यामुळे या कढीच्या बीबीवर ती देण्यासारखी नाही वाटली मला. भाज्या मात्र सही होत्या त्यांच्या.

Dineshvs
Tuesday, April 04, 2006 - 3:24 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मूडि, कुठल्या आहेत त्या ?
आपल्याकडे म्हणजे महाराष्ट्रातच दह्याचा शिजवताना फार कमी वापर होतो. दक्षिणेकडे, पंजाबात, राजस्थानात, बंगाल्यात सगळीकडे तो आहे.
आपल्याकडचे पदार्थ फारच मोजके आहेत. मध्य पुर्वेत याखनी नावाचे प्रकार पण असे दहि वापरुन केलेले असतात.
चिनी जेवणात मात्र दुध, दहि नसते सहसा.


Moodi
Tuesday, April 04, 2006 - 3:38 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दिनेश अहो त्या तामिळ आहेत, पण मुंबईतच वाढल्यात, म्हणजे डोंबीवलीत. त्या या दम आलुत दह्याच्या आधी सुकी लाल मिर्ची, सुके खोबरे अन धणे याची सुकीच पुड करुन ती कांद्यावर परततात. अन मग दही फेटुन घालतात. अहो दह्याशिवाय साऊथवाल्यांचे पानच हलणार नाही कारण दक्षिणेत ऊन्हामुळे असेल पण दही भात सकाळी पण खातात ना. पोटात शांत रहाते त्याने.

त्यानी माझ्यासाठी कढी करताना नारळ, हि. मिर्ची, आले अन कोथिंबीर वाटुन ती जीर्‍याच्या फोडणीत घातली अन नंतर फेटलेले वर दही घातले, थोडे पाणी पण घातले. चव चांगली होती हो त्या कढीची पण भयानक तिखट झाली, त्यात त्या भाज्या पण घालतात.


Junnu
Tuesday, April 04, 2006 - 3:49 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माझी एक north indian मैत्रिण आहे ती दम आलू च्या gravy मधे दही घालतच नाही. सरळ tomato-onion ची करते. वरुन कजूची किन्वा बदामाची paste घालते. मी ही तिच्याच पद्धतीने करते दम आलू.
मला सांगा दम भरलेले आलू म्हणजे शेवटी आलू
cover करुन ठेवायचे ना? ह्यालाच दम भरणे म्हणतात ना? :-) मी त्यासाठी aluminium foil ने भांड झाकुन oven मधे ठेवते म्हणजे मसाला आलूत भिनतो.

Charu_ag
Tuesday, April 04, 2006 - 4:11 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मुडी, माझी दम आलुची NI रेसिपी. थोडी वेगळी आहे.


दम आलु करताना आलु आधी अगदी थोडे शिजवुन घेते. जास्त नाही शिजु द्यायचे. मग तेलात परतायचे. त्याला टूथपिक ने मोरावळ्यासारखे टोचायचे. पण हलक्या हाताने करावे लागते हे.

फक्त दही न घेता मी दही + ताक (२:१ / २) घेते. कोणतीही केमिकल प्रोसेस न केलेले bio चे दही आणि ताक मी यासाठी वापरते. सगळे मसाले, मीठ, तिखट, आल्याची पेस्ट त्यातच मिक्स करते.मी मसाले तेलात परतत नाही. मग बटाटे दह्यात मुरवायला ठेवते. तासभर मुरल्यावर फोडनी देते. दह्याला जास्त उकळी येऊ द्यायची नाही. अगदी मंद आचेवर ठेवते. गावाकडे कोळसे असतात. हे कोळसे आणि गरम राख झाकणावर ठेवुन बटाट्याना चांगला दम भरतात. कोळश्या ऐवजी गरम पाणी झाकणात ठेऊन ही दम भरता येतो.

जुन्नु, तू सांगितलेली रेसिपी पण छान आहे. करुन बघायला हवे या पद्धतीने. oven ची कल्पना छान आहे.


Moodi
Tuesday, April 04, 2006 - 4:21 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

चारू कित्ती गोड तु अन जुन्नु.
मी करुन बघते परवा अन मग लिहीते अभिप्राय. आज अन उद्या शक्य नाही ग नाहीतर लगेच केले असते.


Junnu
Tuesday, April 04, 2006 - 4:35 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

चारु, तु म्हणतेस तसे आलू टोचायचेच असतात, म्हणजे मसाला मुरतो छान. फ़ोर्क ने ही टोचता येतील आलू.
आलू अगदी छोटे असतील तर शिजवायची ही गरज पडत नाही. टोचे मारुन तळले (गोल्डन ब्राऊन) की अर्धे शिजतात आणि मग मसाल्याबरोबर दम भरल्यावर छान हवे तेव्हढे
(perfect) शिजतात.


Dineshvs
Tuesday, April 04, 2006 - 5:06 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दम भरायचा नाही, दम घ्यायचा. तो अर्थ अभिप्रेत आहे.
मंद विस्तवावर घट्ट झाकण लावुन, त्याला कणकेने सील करुन शिजवायचे त्याला दम पुख्त म्हणतात. धातुच्या झाकणाच्या जागी अंडे घातलेल्या कणकेच्या जाड पोळीचे पण झाकण देतात.


चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


हितगुज गणेशोत्सव २००६





Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators