|
Anjali28
| |
| Thursday, March 18, 2004 - 5:44 pm: |
|
|
Kvyaacyaa pÜL\yaa kXaa krayacyaa to kuNaalaa maaiht Aaho kaÆ
|
Karadkar
| |
| Thursday, March 18, 2004 - 11:17 pm: |
|
|
khava paratun tyaat sakhar ghalaychi .. jara jastich i think khava 1 vati asel tar 1/2 vati sakhar ghalatat .. velachi/keshar vagwire ghalayachi .. mag te ghatta karayache puranasarakhe .. maida mith dudh ghalun ghatta bhijavun thevayacha .. 1/2 tasane vagaire saran thaNd zalyavar puran polisarakhya karayachya .. I think ashyach karatat ... chu. bhu. dya. ghya.
|
Prady
| |
| Tuesday, March 14, 2006 - 1:56 pm: |
|
|
हा बीबी तसा बराच जुना आहे. पण जर रिसेन्टली कुणी केल्या असतील या पोळ्या तर मला सान्गाल का कि पुरण पोळी सारखा उन्डा भरून करायची ही पोळी कि गुळ पोळी सारखी कणकीच्या लाट्यान्मधे सारण भरून.सारणाची कन्सिसटन्सी कशी असावी.कारण मी एकिकडे वाचला होता कि गुळाचि पोळी करतो तशी करायची. इथे लिहिलय पुरण पोळी सारख़ी. थोड कन्फ़्युजन आहे. त्यामुळे कुणी जर रिसेन्टली केल्या असतील या पोळ्या तर प्लीज स्वत्:चा अनुभव शेअर करा.
|
Moodi
| |
| Wednesday, July 26, 2006 - 2:26 pm: |
|
|
खव्याची पोळी. साहित्य : २ वाटी खवा, २ वाट्या पिठीसाखर, १० ते १२ वेलदोड्यांची पूड, ३ वाट्या कणिक, अर्धी वाटी तेल, तांदळाची पिठी, चिमुटभर मीठ, अर्धी वाटी बेसन( हरबरा डाळीचे पीठ) कृती : खवा हाताने मोकळा करुन तांबूस रंगावर भाजून घ्यावा. डाळीचे पीठ( बेसन) तूप घालून बदामी रंगावर भाजावे. कोमट झाले की खवा, बेसन, पिठीसाखर एकत्र करुन चांगले मळावे. वेलदोडा पूड घालून परत मळावे. कणिक बारीक चाळणीने चाळून घ्यावी. त्यात नेहेमीपेक्षा जास्त तेल व चवीपुरते मीठ घालावे. नेहेमीच्या कणकेपेक्षा थोडी घट्टच भिजवावी. पोळी करतांना १ गोळ्याच्या २ लाट्या कराव्यात. त्या गोळ्यापेक्षा मोठी गोळी खवा मिश्रणाची घ्यावी. लाट्या लाटुन घ्याव्यात अन मग एका लाटलेल्या लाटीवर मध्ये खव्याची गोळी चपटी करुन ठेवावी. त्यावर कणकेची दुसरी गोळी ठेऊन कडा दाबुन घ्याव्यात. अन पातळसर लाटून गुलाबी रंगावर भाजावी. टिप्स : खव्यात बेसन भाजून घातल्याने सारण म्हणजे खवा उंड्याच्या बाहेर येत नाही. तेल सगळ्या कणकेत फिरवुन घालावे. मुटका वळून पहावे की मग समजावे की ते व्यवस्थीत लागले गेलेय, म्हणजे पोळी खुसखुशीत होते. कणकेचा अन सारणाचा मऊपणा सारखा असावा. एक सैल अन दुसरे घट्ट असे असू नये. पोळी सगळीकडून एकसारखी पातळ लाटली जावी. सौजन्य : साप्ताहीक सकाळ
|
Dineshvs
| |
| Wednesday, July 26, 2006 - 5:31 pm: |
|
|
कोल्हापुरला गेलो कि भरपुर कंदी पेढे घेऊन येतो, आणि ते खायचा कंटाळा आला कि अश्या पोळ्या करतो. मुळात ते पेढेच खमंग असल्याने, पोळ्या छानच होतात.
|
Karadkar
| |
| Thursday, July 27, 2006 - 1:37 am: |
|
|
दिनेश, कंदी पेढे सातारचे हो ना? कोल्हापुरचे दगडु बाळा भोसले यांचे पेढे अप्रतिम पण त्यांना कंदी पेढे नाहीत म्हणत.
|
Dineshvs
| |
| Thursday, July 27, 2006 - 10:10 am: |
|
|
दगडु बाळा भोसलेचे ते फ़िके पेढे, पण कंदी पेढे पण मिळतात आता.जसे चिक्कीच्या मागे लोणावळा तसे कंदी पेढ्यांच्या मागे सातारा, हा शब्द गृहितच धरायचा.
|
Vrushs
| |
| Tuesday, January 23, 2007 - 1:06 am: |
|
|
इकडे US मध्ये खवा नाही मिळत तर Ricotta cheese वापरून करता येतील का खव्याच्या पोळ्या?
|
Prady
| |
| Tuesday, January 23, 2007 - 2:00 pm: |
|
|
देसी ग्रोसरी मधे बरेचदा फ्रोजन सेक्शन मधे मिळतो खवा. चेक करून बघ.
|
|
चोखंदळ ग्राहक |
|
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज गणेशोत्सव २००६ |
|
|