Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
baTaT\yaacao BarIt ...

Hitguj » Cuisine and Recipies » भाज्या » बटाट्याच्या रेसिपीज » baTaT\yaacao BarIt « Previous Next »

Prajaktad
Tuesday, January 27, 2004 - 1:14 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

batate ukdun sal kadhun hatanech kuskra
yat tikhat mith masala kothimber takun halwa
fodni dya.vartun thode dahi ghala
zatapat hote,fulka ,polibarobar chan lagte

Sunidhee
Monday, October 01, 2007 - 11:28 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आज एका केरळीयन मैत्रिणीने डब्यात आणलेले भरीत मी खाल्ले, मस्तच झाले होते. ते असे करायचे.
प्रमाण अंदाजे घेणे.
बटाटे उकडावेत. नारळाचे दूध तयार ठेवावे.
फोडणी करावी, त्यात जीरे,मोहरी,हिरवी मिरची, कडीपाला, बारीक चिरलेले थोडेसे आले घालावे. मग त्यात बटाटा पूर्ण कुस्करून घालावा. निट परतून नारळाचे दूध घालावे. हवे तर पाणी घालावे. मीठ घालावे. कोथिंबीर घालावी. साधारण वांग्याच्या भरीतासारखेच क्रीमी व त्याहून थो ss डेसे जास्त पातळ असावे, पण घट्ट नको. २-३ मिनिटे नीट मिसळून हलवावे आणि गस बंद करावा. प्लेन किंवा टोफु पराठ्या बरोबर खावे. तिने टोफु चे पराठे आणले होते. टोफु सरळ मिक्सर मधुन बारीक करून घेतला. बाकी मसाला (मिरची, पुदिना, हळद, कोथिंबीर ई.) आणि टोफुचा चुरा घालुन कणिक भिजवली.


Cutepraju
Tuesday, October 02, 2007 - 4:31 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मी बटाट्याचे भरीत करताना बटाटा उकडुन बारीक चिरुन घेते. मग त्याच्यात बारीक चिरलेला कान्दा, कोथिम्बिर, हिरवी मिरचिचे तुकडे, चवीपुरता मीठ साखर, थोडसा हिन्ग, आणि वरुन दही घालते. मस्त लागतं.

हितगुज गणेशोत्सव २००६

चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती





Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators