|
Pratika
| |
| Tuesday, April 20, 2004 - 3:19 pm: |
|
|
laÜksa<aa maQao ÔNasaacaI saandNaoÊ ]kD garoÊ Gaargao AaiNa kÜLacao pÜho yaa roisapIja Aalyaa Aahot
: http://www.loksatta.com/daily/20040420/ch04.htm
|
Moodi
| |
| Monday, December 12, 2005 - 4:52 pm: |
|
|
हाही प्रकार पुडिंगसारखाच आहे. २ भांडी किंवा २ मोठ्या वाट्या गहू भिजत घालावे. ३ दिवस ठेवावे कुरड्यांप्रमाणे. रोज पाणी बदलावे. नंतर चाळणीत पाणी निथळुन ते मिक्सरमध्ये वाटुन गाळुन चोथा बाजुला ठेवावा. गाळलेले सत्व रात्रभर झाकावे. सकाळी पाणी टाकुन द्यावे किंवा इतर आमटीत वगैरे वापरावे. एका पातेल्यात प्रथम थोडे पाणी तापवुन चमच्याने ढवळावे. त्यात १ मोठी वाटी वा भांडभर गुळ घालावा. तसेच वेलदोडा अन जायफळ पुड घालावी. परत ढवळावे. त्यात या सत्वाची वरुन धार सोडुन दुसर्या हाताने चमच्याने ढवळत रहावे. पीठ घट्ट शिजुन गोळा होत आला की तुपाच्या ट्रेत किंवा थाळीत घालुन थापुन वड्या पाडाव्यात. या प्रकारात आपण गव्हा ऐवजी नाचणीचे पीठही वापरु शकतो. अन हवे असल्यास थोडा गाजर किस अन थोडा खजुर बारीक चिरुन घालावा चांगला लागतो.
|
Manuswini
| |
| Thursday, January 26, 2006 - 4:47 am: |
|
|
सीमा walnut and banana bread खुप छन होतो ही बघ recipe 2 1/4 c. white flour or bread flour 2 tbs. unsalted butter 1 small ripe banana sliced 1/4 c. sugar 1/2 tsp. salt 2 1/2 tsp. active dry yeast 1/8 c. (2 tbs.) water 1/8 c. (2 tbs.) milk 1 large egg 1/2 c. chopped black walnuts or pecans Put all ingredients into bread machine or follow your user's manual. Select correct bread cycle and crust color, then press start. ही recipe मी करुन बघितली आहे पिकलेली केळी असतील आणी खयला आवडत नसतील तर अशी वापरता येतात ( मला केळी जरशी पिकली तर आवडत नाहेत ) try this fat-free, I have tried this also but you know fat-free is not so fun, 1 1/2 cups whole-wheat flour 1 cup all-purpose flour 2 teaspoons baking powder 1 teaspoon baking soda 1/2 cup unsweetened applesauce 1 cup Splenda sugar substitute 1/2 cup regular Egg Beaters egg substitute or egg whites, only 2 medium bananas, mashed 2 tablespoons nonfat milk 1 teaspoon vanilla extract shelved walnuts
|
Moodi
| |
| Wednesday, February 08, 2006 - 4:09 pm: |
|
|
कॅरेमल कस्टर्ड. साहित्य : एक चतुर्थांश कप / पाव कप साखर अन वेगळी परत ३ चमचे साखर, २ कप दुध, दीड कप पाणी तसेच वेगळे ३ मोठे चमचे पाणी, ३ अंडी, अर्धा छोटा चमचा व्हॅनिला इसेन्स. कृती : लहान जड सॉसपॅनमध्ये ३ मोठे चमचे साखर आणी ३ मोठे चमचे पाणी मिसळा. प्रखर आंचेवर साखर विरघळेपर्यंत ढवळत रहा. उकळी येऊ द्या. नंतर हा पाक मध्यम आंचेवर सतत ढवळुन सोनेरी रंग येईपर्यंत उकळवा. पॅन आंचेवरुन काढा. हे कॅरेमल तयार झाले, हे लगेच १ लिटर साच्यात ओता. तळाला अन बाजूला व्यवस्थीत लागावे याकरता साचा गोल गोल फिरवा. दुध उकळवुन कोमट करा. अंडी वेग्गळी फेटुन घ्या अन त्यात व्हॅनिला इसेन्स अन उरलेल्या पाव कप साखरेत मिसळा. एकजीव करा. त्यात दुध घालुन परत ढवळा. साखर चांगली यात विरघळली पाहिजे. हे दुध अंड्याचे मिश्रण कॅरेमलच्या साच्यात ओता. साचा अल्युमिनीयम फॉइलने किंवा ग्रीजप्रुफ कागदाने झाकुन घट्ट बंद करा. उरलेले दीड कप कप पाणी कुकरमध्ये घाला. त्यात जाळी ठेवा, अन वर तो साचा ठेवा.. कुकर बंद करुन प्रखर आंचेवर प्रेशर येऊ द्या. प्रेशर आले की आंच कमी करुन १० मिनिटे शिजवा. मग गॅस बंद करुन कुकर काढुन तो थंड होऊ द्या. मग साचा काढुन किचनमधल्या साध्या हवामानाल गार करुन मग वाढायच्या वेळेपर्यंत फ्रिझमध्ये ठेवा. वाढताना डिश साच्यावर ठेवुन तो साचा उलटा करा, हळुच हलवा. कस्टर्ड काढुन सर्व्ह करा.
|
Moodi
| |
| Wednesday, August 02, 2006 - 8:56 am: |
|
|
राखीपौर्णिमेनिमीत्त नारळाच्या मस्त पाककृती. http://www.esakal.com/esakal/08022006/NT00BC550E.htm
|
Nandita
| |
| Wednesday, August 02, 2006 - 10:01 am: |
|
|
मूडी अणि दिनेश एक NP वर लिहलेल्या गव्हाच्या (चीक) पुडिंगबद्दल, जर भिजवलेले गहू जुसर मधे वाटले तर चालतिल का? जुसर मधला जुस फ़िल्टर होउन येतो तो चालेल का?
|
Moodi
| |
| Wednesday, August 02, 2006 - 11:03 am: |
|
|
नंदीता तो रस कदाचीत गव्हाच्या सत्वासारखा दाटसर होऊन नाही येणार, पातळ असेल असे वाटते. त्यामुळे दाट रस म्हणजे सत्वच वापरलेले बरे. आणि अगं हे सत्व वाळवुन, डब्यात भरुन ठेवले तरी चालते कारण ते मग ते केव्हाही वापरता येते.
|
Dineshvs
| |
| Wednesday, August 02, 2006 - 12:32 pm: |
|
|
नंदिता, ज्युसर ज्याम व्हायची शक्यता आहे, त्यामुळे थोडे थोडेच गहु घालावे लागतील. निघालेला रस, दोन तीस तास तसाच ठेवला तर पाणी वर राहिल व सत्व खाली बसेल. वरचे पाणी अलगद ओतुन टाकले कि झाले.
|
Chandrika
| |
| Thursday, August 17, 2006 - 6:19 pm: |
|
|
me kal he appam kele. khupacha chhan zale, 1/2 cup rice flour 1/2 cup rava 1/2 cup wheat flour pinch of soda cardamom powder 1/2 banana 3 tsp ghee 1/2-3/4 cup jaggery dissolved in 1/2-3/4 cup water. he sagale blend kara ani bhaji sarakhe deep fry kara. mastha lagathat. avadath asel tar badishep ghalu shakatha. Appe patra asel tar te vaparu shakatha.
|
Sayuri
| |
| Monday, September 04, 2006 - 4:11 pm: |
|
|
इथे (अमेरीकेत) evaporated milk दिसतं. ते आणि भारतात मिळतं ते Condensed milk-Milkmaid सारखेच का?
|
Dineshvs
| |
| Monday, September 04, 2006 - 4:42 pm: |
|
|
सायुरि, मागे याची चर्चा झाली होती. कंडेन्स्ड मिल्क खुप गोड असते तर ईव्हॅपोरेटेड मिल्कमधे साखर नसते. आखाती प्रदेशात तरी ते आले, कॉफ़ी, वेलची अश्या स्वादातहि मिळायचे. तिथे चहासाठी तेच वापरतात. पुर्वी कोल्हापुरात दुध तापवताना खरपुस तापवायची पद्धत होती. त्याची चव तशी लागायची.
|
Sayuri
| |
| Monday, September 04, 2006 - 4:54 pm: |
|
|
धन्यवाद दिनेशजी. मी नविन आहे इथे त्यामुळे ती चर्चा miss केली. हं... म्हणजे, ते Condensed एवढे दाट नसणार. मी पाहिलं पण मला इथे अजून Milkmaid किंव तत्सम काही दिसलंच नाही.
|
Dineshvs
| |
| Thursday, January 05, 2006 - 3:54 pm: |
|
|
हा आणखी एक अंडेविरहित प्रकार. फ़्रुट पेस्ट्री पफ़ पेस्ट्री म्हणुन एक पेस्ट्री फ़्रोझन सेक्शनमधे मिळते. याचे साधारण आयताकृति तुकडे असतात. ( घटक पदार्थ नीट वाचुन घ्या, यात कधी कधी प्राणिज चरबी वापरलेली असते. चालत असेल तरच घ्या. ) त्यावर दिलेल्या सुचनेनुसार ते थॉ वैगरे करुन लाटुन घ्या. आता याचे चौरस तुकडे कापा. मग त्या चौरसाच्या कर्णावर मध्यबिंदुच्या दिशेने छेद ध्या. मध्यबिंदुपासुन थोडी जागा सोडा. यातल्या प्रत्येक तुकड्याच्या एक कोपरा ऊचलुन मध्यबिंदुच्या दिशेने नेऊन तिथे चिकटवुन टाका. लहानपणी आपण भिरभिरं करायचो त्याप्रमाणे. आता याची रचना चार पाकळ्याच्या तगरीच्या फ़ुलाप्रमाणे दिसेल. मधे दाब देऊन ते सगळे जोडुन घ्या. हवे तर थोडे दुध वापरा. दुधात साखर विरघळवुन त्याने या फ़ुलाला वरुन ब्रश करा व पाकिटावरिल सुचनेप्रमाणे बेक करुन घ्या. आवडीच्या स्बादाचे कष्टर्ड शिजवुन घ्या. नेहमीच्या प्रमाणापेक्षा जास्त पावडर घेऊन ते जरा घट्ट शिजवा. आवडती फ़ळे घेऊन, त्याचे तुकडे करा. आंबा, अननस, पीच, पेअर वैगरे असतील तर थोडा साखरेचा पाक करुन त्यात घालुन हे तुकडे शिजवुन घ्या. वरिल भिरभिर्याच्या मध्यभागी थोडे कष्टर्ड घाला. त्यावर फ़ळांच्या तुकड्यानी आकर्षक रचना करा. ताजी द्राक्षे, स्ट्रॉबेरीज, किवि वैगरे वापरुन रंगसंगती साधा. मग साखरेच्या पाकात थोडे जिलेटिन विरघळवुन, त्याचा पातळ थर या रचनेवर देऊन ग्लेज करा. थंड जागी ठेवुन, हवेच तर वर क्रीम आणि चेरी लावुन खा.
|
Vrushs
| |
| Tuesday, October 31, 2006 - 9:49 pm: |
|
|
पफ पेस्ट्री मध्ये २ प्रकार असतात. Sheets & Shells.तर ह्या shells ची काही recipe माहिती असेल कुणाला तर please कोणी पोस्ट करेल का?
|
Aabha1
| |
| Wednesday, December 13, 2006 - 7:37 pm: |
|
|
Hi, Mi gele 2 te 3 wela he quick desert try kele aani mala khupach aawadle, aani aalelya paunyanna suddha khup aawadle. Khali recipe det aahe, bagha kunala aawadle tar. Sahitya: Strawberry ice cream, Grapes, Strawaberries, Apple, Pear, Walnuts, Kaju, Badam Pratham hya phalanche madhyam aakarache tukade karavet. Sadharan ek wati bhar hya phalanche tukade mixer/food processor madhe ghalun ekada kinva donda phirvun ghyave. Agadi purna paste na karta lahan lahan tukade rahatil itakach mixer/foodproccessor phirvava. Mag 1 wati strawberry ice cream ghalun parat ekda mixer phirvava. Parat ekada ashich kalaji ghyavi ki agadi tyache juice na hota thodese thick mixture tayar hoil. Mag ekhadya attractive glass madhe kadhun tya war walnuts, kaju aani badam hyanche lahan lahan tukade karun sprinkle karavet. Kunala aawadat aslyas Whipped Cream pan warun ghalata yeiil. Ice cream barobar chote chote madhe yenare phalanche tukade ice cream chi taste wadhavtat. Karayala quick aani fresh fruites suddha khalali jatat tyamule jasta calories pan nahit. Mala recipe lihinyachi savay nahi, tyamule kahi chuka jhalya astil tar kshamaswa! Aabha
|
Dineshvs
| |
| Friday, April 27, 2007 - 1:33 am: |
|
|
५ कप स्ट्रॉबेरीज साठी पाव कप साखर घेऊन, दोन्ही मिसळुन मंद आचेवर गरम करायचे. पाणी घालायची गरज नाही. ४ ते ५ मिनिटे शिजवायचे. मग एका बोलमधे व्हाईट ब्रेडचे तुकडे लावायचे, त्याव या शिजलेल्या बेरीज घालायच्या. वरुनहि ब्रेड लावायचा. आणि वर झाकण ठेवुन फ़्रीजमधे ठेवायचे. चारपाच तासानी सगळे सेट होते. मग प्लेटमधे काढुन, वरुन फ़्रेश क्रीम व उरलेला ज्युस घालायचा. आईसक्रीमहि करता येईल.
|
Arch
| |
| Friday, April 27, 2007 - 2:38 am: |
|
|
SM मी internet वरची Shoney's Strawberry Pie ची recipe वापरते. करायला अगदी सोप्पी आहे बघ.
|
Saj
| |
| Monday, April 27, 2009 - 7:00 pm: |
|
|
kal mi indian grocery store madhun rajbhog sweetscha FENNI cha box aanala suttarfeni samajun. pan hi nusati plain fikki shev aahe, ajibatch god nahi. kay karu samajat nahiye, jar sakharecha pak karun tyavar takala tar shev absorb karun gheil ka? please give me some suggestions if anyone knows? tasech fenni aani suttarfeni hyat kay farak?
|
|
चोखंदळ ग्राहक |
|
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज गणेशोत्सव २००६ |
|
|