Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
उपयुक्त माहिती ...

Hitguj » Cuisine and Recipies » भाज्या » मश्रूम » उपयुक्त माहिती « Previous Next »

  Thread Posts Last Post
Archive through March 15, 200620 03-15-06  5:05 pm

Moodi
Wednesday, March 15, 2006 - 5:26 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मिलिंदा मला मश्रुम्स फक्त ओव्हनमध्ये आपण मासे कसे तांदळाचा रवा लावुन बेक करतो ना, तसेच आवडतात. मला ना ते थोडे गिळगिळीत वाटतात सवय नसल्याने. तरी त्यात खोबरे कांदा भाजुन मसाला घालुन त्याची करी आवडते.

Milindaa
Wednesday, March 15, 2006 - 10:47 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मूडी, मश्रूम, बारीक चकत्या करुन परतायचे, त्यांना पाणी सुटते, ते त्या पाण्यात शिजतात आणि परतत राहिलं तर थोडेफार crispy होतात, मग त्यावर तिखट, मीठ टाकायचे आणि खायचे. एकदम झकास लागतात. करुन बघ.

Moodi
Sunday, March 26, 2006 - 2:16 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मिलिंदा धन्यवाद. तू दिलेल्या कृतीप्रमाणे करुन बघीन. असे परतल्याने निदान त्यांची पाणचट चव जाईल असे वाटते.

Sayuri
Tuesday, July 24, 2007 - 10:31 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मी मश्रूमची भाजी पहिल्यांदाच करते आहे. मश्रूमचा देठाचा भाग पण घ्यायचा असतो की फेकून द्यायचा?

Manaswii
Wednesday, July 25, 2007 - 12:34 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सयुरि,बटन मश्रुमचे देठ मी फ़ेकून देते. ईतर मश्रुमचे देठही बहुतेक वापरत नाहित.

Sayuri
Wednesday, July 25, 2007 - 3:16 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हो मी बटन मश्रूमसाठीच विचारलं. .
धन्यवाद मनस्वी


Dineshvs
Wednesday, July 25, 2007 - 9:29 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मश्रुमचे देठ फ़ेकुन का द्यायचे ? त्याचा अगदी तळाचा भाग जो एक्स्पोझ होवुन काळा झालेला असतो तो कापुन टाकला कि झाले.

Ksmita
Wednesday, July 25, 2007 - 5:27 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हो मी पण देठाचा भाग घेते . इथे मिळणारे मश्रुम नीट खुडलेले असतात आणि washed and clean - ready to use असेच घेते त्यामुळे अजुन काम सोपे !!

Manaswii
Wednesday, July 25, 2007 - 7:31 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

oh achha!! असं आहे का??
मी रेचल रेच्या 30mins meal शो मधे बघितले आहे.ती देठ वापरत नाही. stock करायला हवे तर ठेवा असे सांगते. सो मी वापरत नाही.


चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


हितगुज गणेशोत्सव २००६





Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators