|
AjinomoTo: It is also available in some of the regular stores. It is also called Monosodium Glucamet or MSG I hope you are aware of its medical side effects. It can be very dangerous to some adults and dangerous for almost everybody below 8 years of age. Infact many chinese restaurants nowadays proudely display that they do not use MSG. Avoid if you can. Most of the MSG bottles marketed in US, has a warning label on it. But if you buy from Indian or chinese store, you may never know about this. Check this link for more info http://www.truthinlabeling.org/Dang.html I personally get headache after consuming any food with MSG and that is how I got interested to know more about it.
|
MSG पदार्थात न घातलेलच बरं. ते कदाचित carcinogen आहे. खालील website बघा. http://www.sweetpoison.com/food-additives-to-avoid.html ह्यावर आणखी research सुरु आहे. MSG शिवाय पदार्थ चांगला लागू शकतो चवीला!
|
Ninavi
| |
| Thursday, June 08, 2006 - 5:38 pm: |
| 
|
अजिनोमोटो शक्यतो वापरूच नये ना पण?
|
बरोबर गं निनावी. मी मागे लिंक पण दिली होती (चायनीज रेसिपिंच्या BB वर). MSG -अर्थात MonoSodium Gutamate हे कारसिनोजेन म्हणून रीसर्च झालाय. तेव्हा खरंच नका वापरू. रेस्टॉरेंट मधे पण ऑर्डर देताना MSG (अजिनोमोटो) न घालण्याबद्दल सांगता येतं. बाकी दिनेशदा रेसिपिज छानच. करून बघेन नक्की.
|
Dineshvs
| |
| Friday, June 09, 2006 - 12:52 am: |
| 
|
हो अजिनोमोटो बाबत दुमत आहे. काहि जणांचे डोके दुखते त्याने. चायनीज रेस्टॉरंट सिंड्रोम, असे त्या आजाराचे नाव आहे. पण त्याचे समर्थनहि केले जाते. त्या चवीला उमामी चव म्हणतात आणि मानवी दुधाला पण तिच चव असते असे म्हणतात.
|
दिनेशदा, शेवटी अजिनोमोटो हे taste enhancer म्हणूनच वापरलं जातं, नाही का?. पण मॉलीक्युलर लेवलवर ते काय वाईट परीणाम करतं त्यावर बराच रीसर्च झालाय. डोकेदुखी, पोट खराब होणं ही तर निव्वळ लक्षणं आहेत देहाला ते सहन न झाल्याची. तेव्हा कशाला वापरा नं स्वयंपाकात?
|
Akshitija
| |
| Wednesday, July 05, 2006 - 3:47 pm: |
| 
|
Dineshda, Schezwan Fried Rice kela hota WE.la.Khup chan zala hota.. Thanks a lot for the recipe..
|
Dineshvs
| |
| Wednesday, July 05, 2006 - 4:50 pm: |
| 
|
कसचं कसचं. क्षितिजा, भारतात आता ग्रेव्हि मिक्स मिळतात. त्याने अपेक्षित चव येते. आपल्या नेहमीच्या भाज्या वापरुन त्यात वेगळी चव आणता येते.
|
|
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज गणेशोत्सव २००६ |
|
|