Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
कांदेपोहे

Hitguj » Cuisine and Recipies » उपाहार » पोह्याचे प्रकार » कांदेपोहे « Previous Next »

  Thread Posts Last Post
Archive through June 22, 200535 06-22-05  3:05 pm
Archive through February 27, 200620 02-28-06  3:24 am

Prady
Tuesday, February 28, 2006 - 3:32 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

maalpohaa ki maalpowa Bee? tee ek sweetdish aahe and not pohaa. Sorry pan mala recipe nahi mahitee.

Bee
Tuesday, February 28, 2006 - 5:10 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Prady- मालपोहाच वाचले आहे मी. मालपोवा कधी ऐकले नाही.

Veenah
Tuesday, February 28, 2006 - 7:34 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मालपुआ म्हणजे जिलेबी च्या टेस्टचे छोटे पॅनकेक्स पाकात बुडवून करतात. त्यावर पाहिजे तर रबडी घालून खातात. मोगलाई पद्धतिच्या जेवणात विषेशता ईदला करतात.

Vidyat
Friday, July 20, 2007 - 1:14 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कान्दे पोह्यात वरति गाजर किसुन घलवे. छान लगते

Saee
Monday, August 27, 2007 - 11:50 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कच्चे पोहे कुणीच करत नाही का? फक्त आमच्याच घरी करतात बहुतेक.. मात्र हे पोहे खायला दात शाबूत हवेत..

कच्चे कांदापोहे
कच्चे जाड पोहे, चिरलेला कच्चा कांदा, कच्चे शेंगदाणे, कच्चे तेल, चिरलेली कोथिंबीर, लाल तिखट, मीठ आणि साखर हे सगळं चांगलं एकत्र कालवायचं आणि एखादं सुंदर पुस्तक वाचताना किंवा सिनेमा बघताना चघळत खायचं! दात कमकुवत असणार्‍यांनी पातळ पोहे घेतले तरी चालतील पण जाड पोह्यांची चव जास्त चांगली. खरोखर झटपट, चविष्ट आणि पोटभरीचंसुध्दा.


Runi
Monday, August 27, 2007 - 1:24 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सई, अग मला माझी आई करुन द्यायची असे पोहे, मग काय तु म्हणतेस तसे एखादे गोष्टीचे पुस्तक घेवुन बसायचे २-३ तास हे पोहे खात. मला माझ्या सगळ्या शाळा आणि कॉलेजच्या उन्हाळ्याच्या सुट्ट्या आठवल्या बघ. यात कधी कधी आई कैरीचे तुकडे टाकायची.

चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


हितगुज गणेशोत्सव २००६





Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators