|
Lalu
| |
| Friday, September 28, 2007 - 1:00 pm: |
|
|
त्याने ती Looking for बीबी वर टाकली आहे. (तिथे वर लाल अक्षरात 'इथे रेसिपी टाकू नका' असं लिहिलं आहे तरीही.) ~ D त्यालाच 'वाटली डाळ' म्हणतात. ती रेसिपी इथे आहे- वाटली डाळ उपास, तुझी रेसिपी तिथे टाक रे.
|
Upas
| |
| Friday, September 28, 2007 - 2:56 pm: |
|
|
लालू Sorry & Thx .. खूपच घाईत होतो ग.. अश्विनी लालूच्या दिक दर्शनाप्रमाणे टाकलेय रेसिपी.. लालू तु म्हणतेयस तस पद्धत वाटल्या डाळीसारखीच पण वाटायचे कष्ट नाहीत त्यामुळे झटपट..
|
Manuswini
| |
| Saturday, November 24, 2007 - 12:21 am: |
|
|
हे बघा कोणाला microwave उकडीचे मोदक करायचे असतील तर.... अक्खे काजु नी अक्खे बदाम घालून बर्यापैकी विनोदी आहे. घरी spray हवा... http://youtube.com/watch?v=XZFTWR_7L0c&feature=related
|
Dineshvs
| |
| Tuesday, March 25, 2008 - 5:12 pm: |
|
|
आमच्या घरचा अंगारकीचा नैवेद्य. वरणभात, सात भाज्यांचे खतखते आणि अर्थात उकडीचे मोदक.
|
कसले दिसतात मोदक...एकदम सहि.. आमच्याकडे नेहमी तळणिचेच असतात.. खतखते ची रेसिपी आहे का इथे? नसेल तर द्या..
|
गणपतीला नेहमी २१ उकडीच्या मोदकाचा नैवेद्य असतो ना? सहज वरती मोद्क मोजले म्हणून विचारले. आज मुंबईत मजा, घरी पण उकडीचे मोदक असतात दर संकष्टीला. त्यात अंगारकी म्हणजे निरनिराळ्या भाज्या... छ्या! इथे काय मजा नाही.
|
Dineshvs
| |
| Wednesday, March 26, 2008 - 2:47 am: |
|
|
प्राजक्ता, खतखते बहुतेक कोकणी पदार्थाच्या बीबीवर आहे. तिथुन हलवलं, संपलं, फ़ेकलं, ढकललं असेल - - - - तर मी आहेच. Manuswini चार मी खाल्ले ना !!! मग फोटो काढायचे सुचले.
|
Tonaga
| |
| Wednesday, March 26, 2008 - 2:34 pm: |
|
|
Manuswini चार मी खाल्ले ना !!! मग फोटो काढायचे सुचले.>>>>>>> उरलेले खाण्यापूर्वी.. .. .. ..
|
Chinnu
| |
| Wednesday, March 26, 2008 - 3:58 pm: |
|
|
दिनेशदा, तो पा सु!
|
Prajaktad
| |
| Wednesday, March 26, 2008 - 5:37 pm: |
|
|
दिनेशदा.. एवढे शुभ्र कसे झाले मोदक? उकडिला दुध + पाणी घेतल का?
|
Dineshvs
| |
| Thursday, March 27, 2008 - 2:45 am: |
|
|
पाण्यात अगदी थोडेसे दूध घातले होते, पण मुंबईत मिळणार्या खास आंबेमोहोर तांदळाच्या पिठीलाच याचे श्रेय द्यायला हवे.
|
Rupsana
| |
| Thursday, September 04, 2008 - 2:13 am: |
|
|
ऊकडीचे मोदक मायक्रोवेव पद्धतीने सारण २ कप फ़्रेश नारळाचा किस गुळ १ कप वेलदोडा स्वादानुसार काजु वेलचि पावडर वरील सर्व जिन्नस मायक्रोवेव सेफ़ भान्ड्यात एकत्र करा आणि २ मिनिटे हाय पावर वर मायक्रोवेव मधे ठेवा. जर सारणात पाणी असेल तर आणखी एक मिनिट मायक्रोवेव मधे हाय वर ठेवा. सारण थन्ड झाल्यावर त्याचे ११ ते १२ लाडु वळा. बाहेरचे आवरण तान्दळाचे पीठ १ कप मैदा किन्वा ओल परपोस फ़्लावर किन्वा प्लेन फ़्लावर १ टेबल स्पून पाणी १ कप तेल तुप १-२ टेबलस्पून मीठ १ चीमुट वरिल सर्व पदारथ मायक्रोवेव सेफ़ भान्ड्यात एकत्र करा आणि २ मिनिटे हाय पावर वर मायक्रोवेव मधे ठेवा. २ मिनिटा नन्तर हे मोदका चे उकडलेल पीठ मिक्सर मधुन मऊ गोळा होइपर्यन्त फ़िरवा. नन्तर हे पीठ ताटा त काढुन मळुन घ्या. मोदकाचा शेप करुन ते मायक्रोववे मधे ३ मिनिट उकडायला ठेवा. उकडायला ठेवायच्या आधी मोदक थन्ड पान्यात हल्केच बुदवुन घ्या. (टिप्: मी स्वतः चाळनीत उकडवले, जसे आपन पानि उकळवुन त्यावर चाळनि ठेवतो त्याप्रमाने) मोदक एक्दम सहिच झालेत.... एकदम पहिल्यान्दा केलेत...बाप्पा एक्दम खूश आहेत.... नक्की ट्राय करा आणि कळवा! माझ्या ब्लोग वर उद्या फोटो टाकेन
|
Rupsana
| |
| Friday, September 05, 2008 - 12:24 am: |
|
|
Hello maaybolikar,, ukadichya modakache photo ithey paha: http://rupsanas-kitchen.blogspot.com/
|
|
चोखंदळ ग्राहक |
|
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज गणेशोत्सव २००६ |
|
|