Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
थंड - उष्ण गुणधर्म असलेले घटक ...

Hitguj » Cuisine and Recipies » उपयुक्त माहिती » थंड - उष्ण गुणधर्म असलेले घटक « Previous Next »

Bee
Wednesday, April 16, 2008 - 3:37 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आपण जसे म्हणतो की मेथी, पपयी, तिळ, बाजरी, आंबा हे उष्ण गुणधर्म असलेले घटक आहेत. ह्या विरुद्ध, तुप, केळी, नाचणी, ज्वारी, वाळा, काकडी ह्यांच्यामधे थंडावा असतो. मला इतर घटक पदार्थांची यादी मिळेल का? म्हणजे मग जे उष्ण आहेत ते टाळता येईल किंवा कमी करता येईल आणि जे थंड असतात त्यांची मात्रा वाढवता येईल.

केसर थंड की गरम?


Shmt
Wednesday, April 16, 2008 - 8:59 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

केशर, बदाम गरम आहे.

Prr
Monday, October 27, 2008 - 2:52 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अरे हा चांगला बीबी आहे. गुळ पण गरम असतो.

हितगुज गणेशोत्सव २००६

चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती





Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators