|
ही घ्या रेसीपी, ही रेसीपी Indian mix thai आहे पण छानच लागते. करून पहा, atlanic fresh salmon pieces 4, the reason to buy atlantic salmon, it does not stink so much and much better taste in curry , olive oil 4 tbs , giger cut into julian shape(longer and thinkly sliced) , 2 tbs minced garlic , मसाला : १ चमचा धणा पॉवडर, १ चमचा जीरा पॉवडर, १ चमचा काशमीरी मिरच पॉवडर, १ मोठे चमचे Thai red curry paste कुठल्याही Asian दुकानात मिळेल ( ही आपल्या आवडीनुसार add करावी, तिखट जेवढे लागते तेव्ह्ढे,), curry base: १ can coconut milk , lemon grass leaves , हे घुसळून घ्यावे. salmon धूवून घ्यायचा, त्याला pepper ,olive oil, lemon juice चांगले चोपडून ठेवावे व तासभर तरी marinate करावे. pan or coal grill वर फक्त दोन्ही बाजूने भाजून काढावा. आता मोठ्या भांड्यात oliv oil टाकून, त्यात लसूण, आले, वरील सर्व मसाले, thai paste ( ही आधी ढवळून घ्यावी),मिठ टाकावे. आधी खूप उकळून घ्यावे मग वरील दूध टाकावे मग grilled or pan seared salmon सोडावा. वर छान लिंबाचे काप टाकावे. पाहीजे असेल real thai style तर सर्व भाज्या like broccoli, beans,flower टाकाव्या. मी नाही टाकल्या. मस्त brown basamati rice or फुलका बरोबर खाव्या. healthy dish आहे तशी. mods ते नाव ठीक करा हो pls
|
Princess
| |
| Wednesday, March 12, 2008 - 1:41 am: |
| 
|
धन्यवाद मनु लेमन ग्रास घुसळुन घ्यायचे म्हणजे काय करायचे? कोकोनट मिल्क मध्ये घुसळायचे का?
|
Manuswini
| |
| Wednesday, March 12, 2008 - 5:37 pm: |
| 
|
ते can मधले coconut milk जरा घट्ट असते ते पाणी टकून ढवळ नी मग त्यात lemon grass ची पाती बारीक करून टाक नी नुसते रवीने घुसळ.
|
|
हितगुज गणेशोत्सव २००६ |
|
|
|
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|