Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through February 28, 2008

Hitguj » Cuisine and Recipies » Looking For Recipes » Archive through February 28, 2008 « Previous Next »

Sushinde
Friday, February 22, 2008 - 8:49 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Beebaba:-) please shindebai mhanu naka..me evdhi motthi nahi..sushinde mhatla tari chalel..

recipe chan ahe kharach..ajibat tela tupashivay hote..tyamule health consious lokansathi fat uttam snacks cha paryay ahe..

Manuruchi
Tuesday, February 26, 2008 - 6:36 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

mala nuktech Balant zalelya baila deta yetil ashya padartha suchava ani konala dinkache ladoochi recipe deta aiel tar dya

Anjut
Tuesday, February 26, 2008 - 9:20 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

डिंकाचे लाडू करण्यासाठी ही रेसिपी पहा
http://www.cuisinecuisine.com/Dinkache%20Ladoo.htm

Prasadp77
Tuesday, February 26, 2008 - 6:01 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मी अर्धा किलो अक्रोड आणले पण त्याला आता विचित्र वास येत आहे, त्या मुळे ते सरळ खाण्यापलीकडचे आहेत. ह्या अक्रोडांचे काय करता येईल?

Dineshvs
Wednesday, February 27, 2008 - 2:49 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कुठलिही तेलबी, कालांतराने खवट होत जाते. त्याला विचित्र वास येतो व चव कडवट होते. साधारणपणे तेलबिया ( यात आक्रोड, बदाम, शेंगदाणे सगळेच आले ) शक्यतो फ़्रीजमधे ठेवाव्या किंवा लवकरात लवाक्र संपवाव्या. भाजुन ठेवल्याने वा मीठ लावल्याने, त्यांचे आयुष्य थोडे वाढते.
पण सरळ खाण्याच्या पलिकडे गेलेल्या आक्रोडाचे, काहिही न करता त्यांचा त्याग करावा असाच सल्ला मी देईन.


Sneha1
Wednesday, February 27, 2008 - 8:01 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मला छानसा मेनू सुचवा प्लीज ज्याच्यामध्ये पोळ्या नसतील असा. nonveg नको...

Wel123
Wednesday, February 27, 2008 - 8:12 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

sneha paav-bhaji,pulav,raita,asa menu chan watel ani polya karanaychi garaj padnar nahi......kiwa south indian dishes theu shaketes.

Manuswini
Wednesday, February 27, 2008 - 10:43 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मला कोणी सांगेल का की पालक काळा न करता कुठलीही पालकाची रेसीपी बनवता येइल का?:-).
सरळ विचारायचे म्हणजे, पालक काळा होवु नये(पालक तोफ़ु,पालक सूप,पालक ताकातला वगैरे) म्हणून काय करावे?



Arch
Wednesday, February 27, 2008 - 11:06 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मनु, पालक कधीही झाकण ठेऊन शिजवला तर तो काळा पडतो. म्हणून पालेभाजी हिरवी ठेवण्यासाठी ती झाकण न ठेवता शिजवावी.

Divya
Wednesday, February 27, 2008 - 11:09 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मनुस्विनी, हळद बिलकुल घालायची नाही आणि पालक शिजवताना उकळत्या पाण्यात आख्खा न चिरता शिजवुन घ्यायचा, भांड्यावर झाकण न ठेवता, नंतर घोटायचा किंवा बारीक करायचा प्युरी करायची असेल तर. पाच मिनीटात व्यवस्थीत पालक शिजतो. माझा तरी कधीही काळा पडत नाही.
बाकिचेही सल्ले देतीलच.


Divya
Wednesday, February 27, 2008 - 11:12 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अरे आर्च मी लिहुन पोस्टे पर्यन्त तुझे उत्तरपण आले.

Manuswini
Thursday, February 28, 2008 - 12:45 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

धन्यवाद आर्च आणि दिव्या.

मी परवा कोणाला तरी जेवयाला बोलवले त्या आंटी ने मला विचारले अळु केलेस का? :-) मी खात नाही अळु. मी म्हटले पालक.. त्या बर्‍यापैकी जोरात हसल्या :-(

असे काही आहे का की कोणत्या टाईपच्या भांड्यात पण शिजवले तर काळा पडत नाही?



Divya
Thursday, February 28, 2008 - 1:04 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मनु, भांड्यावर काही नसत फ़ार, मी सांगीतला तसा शिजवुन बघ शंभर टक्के हिरवा रंग रहातो.

असे लोक भेटलेले बरच म्हणायचे कि, तु अजुन expert होत जाशील, काय.


Bee
Thursday, February 28, 2008 - 8:46 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दिव्या, आर्च, मी पालकाचे पराठे करताना आधी पालक कूकरमधून शिजवून घेतो. तसे करणे अयोग्य आहे का? मी शिजलेल्या पालकात बसेल इतपत पिठ मिसळवून त्याचे पराठे करतो. ते मला जास्त आवडतात.

Prady
Thursday, February 28, 2008 - 1:19 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मनू पालक पनीर किंवा पालक तोफू साठी ब्लांच करून घेतलास पालक तर छान गडद हिरवा राहातो.

Divya
Thursday, February 28, 2008 - 1:53 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बी, चालत कसाही शिजवला तरी. अयोग्य असायच काय कारण.
Prady ब्लांच केल्याने हिरवा रंग रहात असला तरी पौष्टीकमुल्य कमी होतात ना? अस मी वाचल होत c. b. d. g.


Sneha1
Thursday, February 28, 2008 - 1:56 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

thanks,wel 123 . आधिपासुन करुन ठेवण्यासारखे appetisers कुणी तरी सांगा ना.

Bee
Thursday, February 28, 2008 - 3:10 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

प्र, ब्लांच करणे म्हणजे नक्की काय?
दिव्या धन्यवाद.
जर डाळ पालक करायचा असेल तर तो कूकरमधेच शिजवावा लागतो. म्हणजे वर झाकण आलेच.


Prady
Thursday, February 28, 2008 - 3:59 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

काय बी कसा आहेस? अरे ब्लांच करायचं म्हणजे अगदी खळखळून उकळी आलेल्या पाण्यात पालकाची पानं टाकायची. मोजून दोन मिनिटात उकळत्या पाण्यातून काढून बर्फाच्या पाण्यात टाकायची. थोडा वेळ तशीच बर्फाच्या पाण्यात ठेवायची. मग निथळून मिक्सर मधून प्युरी करून घ्यायची. आणी भाजी साठी वापरायची. दिव्या मला कल्पना नाही पोषण मुल्यांबद्दल. एखादी लिंक असेल तर जरूर वाचायला आवडेल.

Divya
Thursday, February 28, 2008 - 4:35 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

प्रज्ञा, लिंक नाही माहीत ग, साप्ताहिकसकाळ कि लोकप्रभा मधे वाचले होते अस आठवतय.

चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


हितगुज गणेशोत्सव २००६






 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators