Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
बाटी

Hitguj » Cuisine and Recipies » ब्रेड, पोळी, पराठे » बाटी « Previous Next »

Bee
Tuesday, January 15, 2008 - 9:43 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मला बाटीची कृती हवी आहे. आजकालची आधुनीक उपकरणे आणि परदेशात मिळू शकतील असे साहित्य वापरून दिलेली कृती जास्त उपयोगी ठरेल. पण ज्यांना ज्यांना जशी जशी कृती माहिती आहे त्यांनी ती अवश्य लिहावी.

Karadkar
Tuesday, January 15, 2008 - 5:53 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

/hitguj/messages/103383/126290.html?1180447204

शोधा म्हणजे सापडेल

Akhi
Wednesday, January 16, 2008 - 6:46 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

जाडसर कणीक घेउन त्यात थोड मोहन आनि मिठ टाकावे. दही आणी सोडा घौन पीठ नीट भिज उन घेणे. उकळत्या पाण्यामधे ह्या पीठाचे गोळे करुन टाकणे. ते गोळे तरंगायला लागली कि फडक्यात कढावे. १ का गोल्याचे चार भाग करुन ते तळुन घेणे.

जोडीला वांग्याची मसाला भाजी, आमटीसाध वरण घेणे.


हितगुज गणेशोत्सव २००६

चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती





Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators