Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through December 12, 2006

Hitguj » Cuisine and Recipies » प्रादेशिक » दाक्षिणात्य » डोसा » Archive through December 12, 2006 « Previous Next »

Seema_
Tuesday, August 09, 2005 - 2:00 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ये तुम्ही जे म्हणताय ते आप्पम झाले ना even set डोसा पण असाच pan cake type जाडा असतो.
जाड केले तर त्याला नीर का म्हणायच मग? bangalore ला तर असाच मिळायचा नीर डोसा.
दीनेश सांगतील का यावर काही?


Sayonara
Wednesday, August 10, 2005 - 3:32 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सीमा, तुझं १०० % बरोबर होतं गं नावाच्या बाबतीत. आजच रेसिपी चेक केली आणि बघितलं तर त्याचं नाव तुझ्या म्हणण्याप्रमाणे 'अप्पम' आहे. सॉरी.

Arch
Thursday, August 18, 2005 - 7:45 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

केयच्या recipe ने रवा दोसा फ़ार छान होतो. आणि तिने सांगितल्याप्रमाणे पिठ ( रवा + तांदळाच पिठ) सकाळी भिजवून संध्याकाळी दोसे केले तर अगदी मस्त होतात. वाटा घाटायची जरुरत नाही. मस्त जाळीदार कुरकुरीत दोसे होतात. अगदी उडप्याच्यासारखे

Seema_
Saturday, August 27, 2005 - 4:20 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

saayaÜ Aga Garat 10 jaNa knaa-TkI Aahot ga %yaamauL maahIt hÜt

Anuli
Saturday, October 01, 2005 - 1:23 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

majha neer dosa baddal ek prashna hota..samja ratreecha bhat urla asel tar to naralachya dudhat vatun gheun tyache dose kele tar kai harkat ahe? to neer dosa hou shakel kai?

Prajaktad
Thursday, December 01, 2005 - 4:01 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नागलिच्या पिठाचे डोसे
१ वाटि उडदाची डाळ रात्रभर भिजवुन सकाळि बारिक वाटुन घ्यावि.यात ३ वाट्या नागालिचे पिठ २ मोठे चमचे भरुन तांदुलाचे पिठ घालुन भज्याच्या पिथासरखे भिजवावे. 5,6 तास ferment होण्यासाठि
उबदार जागी ठेवावे.
पिठ फ़ुगुन आले कि किंचित खायचा सोडा आणि चविप्रमाणे मिठ घालुन डोसे घालावे.
नेहिमिचे डोसे चांगले जमत असतिल तर अगदि छान पातळ paper डोसा होतो.
चविसाठि म्हणुन तिखट,किंवा जिरे पुड वैगेरे आवडिप्रमाणे घालावे.
लहान मुलांना द्यायला चांगला पौस्टिक पदार्थ आहे.



Pinku
Thursday, December 01, 2005 - 4:15 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Prajakta, nagali che pith ithe (US) kuthe milu shakel? English/ Hindi madhye kaay mhanataat?

Seema_
Thursday, December 01, 2005 - 7:33 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अनुली मला नाही वाटत ग तसा नीर dosa होईल अस .
वेगळा काहीतरी खाणेबल पदार्थ नक्कीच होईल अस वाटत खर


Prajaktad
Thursday, December 01, 2005 - 9:13 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पिंकु!नागलिच्या पिठाला " राग्गी फ़्लोअर " म्हणतात. indian grocery store मधे मिळेल.

Bee
Friday, December 02, 2005 - 7:23 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नागलीचे पिठ?

मला नागलीचे पिठ माहिती नाही पण रागी माहिती आहे. रागी म्हणजे नाचणीचे पिठ. रागी तमिळमधे मिळतात. हे पिठ भाजलेलेच मिळते. रंग लालसर असतो.


Prajaktad
Friday, December 02, 2005 - 8:16 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बी नाचणि म्हणजेच नागलि

Chioo
Saturday, February 04, 2006 - 5:48 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

तान्दळाच्या तयार मिळणार्‍या पीठापासून डोसा कसा बनवायचा? मला आम्बोळी किन्वा घावन नको आहे. डोसा हवा आहे. :-)

Suniti_in
Monday, February 06, 2006 - 6:23 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मी तांदळाच्या पीठात थोडा रवा, दही, मीठ,तेल, जीरा पूड मिक्स करून पीठ १/२ तास भीजवते. छान डोसे निघतात. डोसा टाकताना पटकन पीठ पसरवायचे. नाहितर चिकटून येते.
चेंज म्हणून कधी बारीक वाटलेला पालक्/कोथिंबीर, हिरवी मिरची टाकून रंगीत डोसे करते.
जाळी पडण्यासाठी तेलात थोडा सोडा किंवा इनो हाताने एकाच बाजूने फेसून पीठात टाकावा.


Chioo
Friday, February 10, 2006 - 12:04 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Suniti, sorry मी msg उशीरा बघितला. आणि कृतीबद्दल थांकू. :-) मला खरं ते जाळी पडण्यासाठी म्हणून दिले आहे ते नीट समजले नाही. थोडं explain करणार का?

Shamj
Tuesday, October 10, 2006 - 9:06 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

maze dose bighadtahet. ultayla gelyawar gola hovun jatoy. pl help.

Sayonara
Monday, December 11, 2006 - 3:57 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मला कुणीतरी उत्तप्प्याकरता प्रमाण सांगा. मी फक्त उडदाच्या डाळीचे करुन पाहिले पण हलके होत नाहीत.

Shmt
Monday, December 11, 2006 - 9:14 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Sayonara: ईथे archive मध्ये बघ

Seema_
Tuesday, December 12, 2006 - 5:55 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सायो , डोश्याच्याच पीठाचे उत्तपे करुन पाहिले आहेस का ? मी ज्या पद्धतीन डोसा करते त्याच पीठाचा उत्तपा करते .

Raina
Tuesday, December 12, 2006 - 8:40 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सायो- वाताकुशीपण सिमा सारखेच- दोश्याच्या पीठाचे उत्तप्पे करते. प्रमाण तिनास (थाई तांदूळ) एक (उदिड डाळ).

Manakawada
Tuesday, December 12, 2006 - 11:20 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माझ्या माहिती प्रमाणे डोश्याच्याच पिठाचा उत्तप्पा करतात...
फ़क्त फ़रक हा की, उत्तप्प करताना थोडासा छोटा आणि जाड करायचा


चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


हितगुज गणेशोत्सव २००६






 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators