Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through July 18, 2007

Hitguj » Cuisine and Recipies » प्रादेशिक » गुजराथी » खमण ढोकळा » Archive through July 18, 2007 « Previous Next »

Rachana_barve
Monday, April 12, 2004 - 10:47 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

e hÜ ksalaa sahI AsatÜ naa tÜÆ ksaa krt Asaavaot (aba_la maI KUp ivacaar kolaa Kr. pNa la@Xaat Aala naahI

Dineshvs
Tuesday, April 13, 2004 - 1:25 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

saÐDivaca ZÜkLa jaÜ tyaar imaLtÜÊ %yaatlyaa ihrvyaa Baagaat bahuda rMgaca Gaatlaolaa AsatÜÊ %yaamauLo šDlaIcao pIzÊ ³jara baarIk vaaTlaolao´ %yaavar rMga Gaatlaolao varIlap`maaNao pIz va %yaavar naohmaIcao ipvaLo pIz Gaalauna ha ZÜkLa krtat. p`%yaok qar dha imainaTo ]kDuna maga varcaa qar Vayacaa.

ihrvyaa qarasaazI palak ikMvaa kÜiqaMbaIr va ihrvyaa imarcyaa vaaprNao caaMgalao. qaÜDosao vaaÔvauna Gaotlaolao maTar vaaTuna Gao}na %yaat imarcaI kÜiqaMbaIr Gaalauna vaaTlao tr caaMgalao. ho imaEaNa AaMbavau nayao. ³baakIcao dÜnhI AaMbavaavao´ pNa ha qar cavaIlaa caaMgalaa laagalaa trI rMgaalaa kmaI pDtÜ.

naohmaIcyaa ipvaL\yaa QaÜkL\yaat AQaa- qar vaaÔvauna var iXajavauna Gaotlaolyaa maTaracaa ekorI qar idlaa. va prt ]rlaolao AQao- imaEaNa Gaalauna var gaajaracaa jaaDsar iksa Gaatlaa tr tÜ ZÜkLa jaast Cana idsatÜ. AaiNa Aqaa-tca cavaIlaa Cana laagatÜ.


Pratika
Tuesday, April 13, 2004 - 3:47 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Khalil link war ajun ekaa type chyaa Sandwich Dhoklyachi recipe aahe :

http://www.bawarchi.com/contribution/contrib3493.html

Keshar
Wednesday, April 14, 2004 - 9:12 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

thanks !dinesh aani pratika!

Ashwini
Sunday, May 07, 2006 - 4:05 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मी generally ढोकळ्यावर जी फोडणी घालते तिच्यातच मिरच्या घालते. परवा Indian store मधून आणला होता त्यावरच्या मिरच्या एकदम हिरव्यागार होत्या म्हणजे फोडणीत तळल्या नव्हत्या. पण त्यांना व्यवस्थित फोडणी लागली होती आणि टेस्टी लागत होत्या. चव कच्च्या मिरच्यांप्रमाणे, पण तिखट नव्हती. कश्या करत असावेत?

Dineshvs
Monday, May 08, 2006 - 2:41 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ते लोक फ़ोडणी झाल्यावर त्यात पाणी ओततात, तसेच त्यांचे तेल तितकेसे तापलेले नसते म्हणुन त्यांचा हिंगहि तसाच राहतो. आपल्याला चरचरीत फ़ोडणीची सवय असते ना म्हणुन हे असे होते. ते लोक मोहरी टाकुन मग गॅस बंद करतात. मग त्यात बाकिचे सामान घालतात, व दोन चमचे पाणी ओततात.

Ashwini
Monday, May 08, 2006 - 5:27 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दिनेश, धन्यवाद. आता करून पाहीन.

Mrinmayee
Friday, October 13, 2006 - 7:23 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मक्याच्या रव्याचा इंस्टंट ढोकळा:
१ वाटी रवा
१ चमचा डाळीचं पीठ
२ वाट्या आंबट ताक (किंवा आंबट दही आणि कोमट पाणी एकत्र करून)
आलं, लसून (ऑप्शनल) आणि हिरव्या मिरचीची पेस्ट १ छोटा चमचा
मीठ
अर्धा चमचा साखर
बारिक चिरलेली कोथंबीर
आवडत असतील तर भाजके शेंगदाणे अर्धा डाव
इनो फ़्रुट सॉल्ट १ लहान चमचा (शीग लावून)
वरून घालायला फोडणी (तेल, मोहरी जीर, हिंग, लाल किंवा हिरव्यामिरच्या, कढीपत्ता आणि जरासे तीळ)
इनो फ़्रुट सॉल्ट न टाकता बाकी सगळे घटक एकत्र करून अर्धा तास भिजवून घ्यावेत. भिजताना अर्धा पळी तेल घालवं. अर्ध्या तासानी मिश्रण जरा फुगून घट्ट वाटेल. तेव्हा जरासं पाणी घालून ढोकळ्याला लागतं तेव्हडं पातळ करून घ्यावं
अगदी वाफवायला ठेवण्याआधी इनो घालून अलगद ढवळून घ्यावं.
तेलाचा हात लावलेल्या ढोकळेपात्रात धालून अर्धा तास वाफवावं. पहिली १५ मिनिटं भरपूर आचेवर. पीठ फुगल्याचं दिसलं की आणखी २-३ मिनिटं हायवर ठेवावं लागतं नाही तर फुगत आलेला ढोकळा दबतो.
थंड झाल्यावर वरून फोडणी ओतावी. कोरडा वाटला तर किंचित साखर घातलेलं पाणी शिंपडावं.
छान फुगून जाळी सुटलेला ढोकळा तयार.


Dineshvs
Saturday, October 14, 2006 - 1:38 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

याच किंवा कुठल्यहि ढोकळ्यावर फ़ोडणी टाकताना फ़ोडणीचा गॅस बंद केल्यावर त्यात एक दोन चमचे पाणी घालायचे, त्यामुळे फ़ोडणी नीट पसरते.
या ईनो फ़्रुट सॉल्टचा असा उपयोग शोधुन काढणारी खरीच ग्रेट असणार.


Rujutajoshi
Monday, October 23, 2006 - 8:30 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Dinesh tumhi dilelya mugachya dhoklyachya recipe baddal ek prashna hota to asa ki mod yeun barik watlya nantar te peeth fermant hou dyache ka? Ki lagechah karta yeto ho dhokla?

Dineshvs
Tuesday, October 24, 2006 - 1:57 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मुगाचे पिठ तसे फ़र्मेंट होत नाही. फ़र्मेंट होण्यासाठी गहु किंवा उडीद डाळ लागतेच.
हा ढोकळा दोन तीन तासानंतर करता येतो. त्याला आंबुस वास येत नाही.

ईथे सहज एक जोक आठवला.
एक नवरा आपल्या गुजराथी बायकोला म्हणाला, " डार्लिंग मेरे पास आके, मेरे कानोंमे कुछ हलकाचा, कुछ मीठा, कुछ नमकीन, कुछ मजेदार कह दो ना ! "
बायको म्हणाली, " आज ढोकळा केलाय. "


Rujutajoshi
Tuesday, October 24, 2006 - 5:09 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Thanks...lagech uttar dilya baddal.
Joke cha wapar mi nakkich karin..aaj navryacha wadhdiwas hi ahe ani dhokla pan che..... ha h ah ah ha/...

Suniti_in
Monday, July 16, 2007 - 10:08 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ढोकळा फ्लोअर वापरून कोणी केला आहे का ढोकळा? मी Indian store मधून पीठ आणले आहे.

Karadkar
Monday, July 16, 2007 - 11:34 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

तु वापरुन सांगशीलच न इथे कि कसा झाला ते ...

Amruta
Tuesday, July 17, 2007 - 9:46 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

होय खरच सांग. मी नेहेमी indian store मधे ढोकळा पिठ पाहते पण कसा होइल कळत नाही म्हणुन घेत नाही.

Chinnu
Tuesday, July 17, 2007 - 10:11 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सुनिती, हा ढोकळा रवाळ आणि छान होतो ग. नक्की करून पहा. वाटल्यास थोड्या quantity ने करून बघ आधी.

Suniti_in
Tuesday, July 17, 2007 - 10:47 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कराडकर शेवटी केला एकदाचा प्रयोग मी. एक वाटीचा करून बघितला. मस्त झाला.
मी एका वाटीसाठी तीन टे. स्पून आंबट दही, पाणी, मीठ टाकून पीठ भजीच्या पीठासारख केल. आणि दिवसभर आंबू दिल. ढोकळा करताना त्यात १ च. गरम तेल आणि १ टि. स्पून इनो थोड्या गरम पाण्यात हाताने फेसून पीठात टाकले. चवीसाठी थोडी आल हिरवी मीरचीची पेस्ट घातली. चांगले फेटून लगेच ते मिश्रण तेल लावलेल्या भांड्यात टाकून १५ मि. कुकरमध्ये ठेवले.
दिनेश यांनी सांगीतल्याप्रमाणे फोडणीत( जीरे, मोहरी, हि. मीरची,हिंग, कडीपत्ता) चमचाभर पाणी टाकून गार झालेल्या ढोकळ्यावर टाकली. वरून कोथिंबीर, किसलेले खोबरे टाकले. आता थोडा थोडा करून नवरा यायच्या आत बहुतेक मीच सगळा खाऊन फस्त करेल. :-)


Manuswini
Tuesday, July 17, 2007 - 10:55 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सुनिति तु केलास सुद्ध, मी माझा exp लिहायला आले होते इथे.

मस्त होतो ग दुकानातील ढोकळा पिठ वापरुन. मी फक्त आंबट दही घालुन आंबवते रात्री. सकाळी ओली मिरची, आले वाटुन टाकते बाकी सेम वरील प्रमाणे.

मला आधी ढोकळा जमायचा नाही, अगदी डाळी वाटुन पण कधी छान आला नाही. मग एकदा जिद्दीने पेटुन ढोकळा करायचा म्हणुन हे पिठ आणले, छान होतो आता. :-)


Suniti_in
Tuesday, July 17, 2007 - 11:02 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

thks मनू मीही टाकली होती पेस्ट. त्याने चव मस्त आली एकदम. मी नेहमी gits चा करते. आज हा ट्राय केला.

Prajaktad
Wednesday, July 18, 2007 - 11:14 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सुनिती! कोणता brand आहे ग?.

चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


हितगुज गणेशोत्सव २००६






 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators