Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
डाळी चा चटका

Hitguj » Cuisine and Recipies » पानाची डावी बाजू अर्थात चटणी, लोणचे, कोशींबीर » डाळी चा चटका « Previous Next »

Akhi
Wednesday, November 14, 2007 - 4:32 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हरभर्याची डाळ mixer मधुन भरड काढुन घेणे. भरड म्हणजे जरा जाडसर कुट.
ही भरड सधारव पणे भाजी केल्यावर जी थोडी उरते त्यात हा चटका करतात.

भरड मधे दही घालुन जीर मिरची हिंगाची फोडनी देणे. आणि चवी नुसार त्यात मीठ आणि साखर टाकणे.


हितगुज गणेशोत्सव २००६

चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती





Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators