|
Manuswini
| |
| Sunday, October 28, 2007 - 6:37 am: |
| 
|
अमया ने मल ही बर्फ़ी विचारली पन इथे कोणीच कशी लिहीली नाही? ही डायबीटीस लोक सुद्धा खावु शकतात पण प्रमाणात. गोड नसते असे नाही पण बर्यापैकी sugar असु शकते. 1/2 pound सुखे अंजीर, 4 tbs original corn syrup, the brand mentions that no added sugar or use apple sauce , काजु तुकडे, unsalted पिस्ता तुकडे, बदाम तुकडे, पाव वाटी तूप, अंजीर कुटावे(हो, ते mash करावे),कोरडेच कुटावे जर खुप सुखे असतील तरच अगदी थोडे दूध घालावे., तूप or butter टोपात टाकून मंदाग्नीवर गॅस ठेवावा. unsalted पिस्ता तुकडे तूप टाकले की त्यात apple sauce or maple syrup टाकावे, सतत ढवळत रहावे, आता अंजीर टाकावे, मग सगळे dry fruits ( dry fruits कमी घालावे नाहीतर Dry fruits बर्फ़ी होईल.) apple sauce or maple syrup बर्यापैकी घट्ट होईल. मग एका butter or तूप लावलेल्या थाळेत थापून वड्या कापाव्या.
|
Amayach
| |
| Monday, October 29, 2007 - 2:18 am: |
| 
|
मनु खुप खुप धन्यवाद! अंजीर बर्फ़ी खुपच छान वाटते आहे. घरी अंजीर आहेतच, करुन पाहते आणि तुला सांगते कशी झाली ते.
|
|
हितगुज गणेशोत्सव २००६ |
|
|
|
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|