|
Ajai
| |
| Friday, October 26, 2007 - 6:16 am: |
| 
|
कृती- बोंबिल साफ़ करुन दोन ते तीन तुकडे करावेत (हे काम कोळणीकडून करुन घेतलेत तर जास्त चांगले ) बोंबलाना २ चमचे लाल मिरची पुड, १ चमचा हळद, आणि मिठ लावुन ठेवा. कोथिंबीर, २-३ मिरच्या आणी, अर्धा इन्च आले जाडसर वाटुन घ्यावे कढईत तेल गरम करा आणि त्यात लसणाच्या ८-१० पाकळ्या तळुन घ्या. आता ते जाडसर वाटण त्यात घाला. थोडावेळ ढवळून त्यात चिंचेचा कोळ घाला. हवे असेल तर अजुन थोडे पाणी घाला. चांगली उकळी येउद्या. त्यात ते बोबिल सोडा. आणखी एक उकळी घ्या ( ढवळु नका)-वरुन थोडि कोथिंबिर पेरुन झाकण घाला. ग्यास बंद करा. गरम गरम भात, आणि हे कालवण goes well
|
Dineshvs
| |
| Friday, October 26, 2007 - 12:35 pm: |
| 
|
अजय, You are in Muscat, right ? तिथे बोंबील मिळायला लागले का ?
|
Ajai
| |
| Friday, October 26, 2007 - 3:38 pm: |
| 
|
मस्कत सोडुन खुप वर्ष झालि. आत्ता मुंबईतच आहे
|
Manuswini
| |
| Friday, October 26, 2007 - 5:50 pm: |
| 
|
एक आणखी style हीच की बोंबील पाटाखाली मिठ लावून दाबून ठेवायचे. त्यातील पाणी निघून कालवणात विरघळत नाहीत.
|
|
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज गणेशोत्सव २००६ |
|
|