|
बीटाची कोशिम्बीर करण्याची क्रुती:- बीट आघी किसुन घ्यावे. त्यात दही, थोडा ओल्या नारळाचा कीस घालावा. चवीप्रमाणे मीठ, साखर घालावी. garnihsing साठी कोथिम्बीर वापरावी. कोणाला कच्च बीट आवडत नसेल तर बीट किसण्याआधी थोडं उकडुन घेतलं तरी छान लागतं. -भावना.
|
Cutepraju
| |
| Thursday, October 11, 2007 - 3:47 am: |
| 
|
बीटाची कोशिम्बीर करण्याची अजुन एक पद्धत: साहीत्य- ३-४ बीट २ कान्दे, २-३ हिरव्या मिरच्या, बारीक चिरलेली कोथिम्बीर, दही, चवीपुरते मीठ आणि साखर प्रथम बीट उकडुन घ्यावे. मग ते बारीक चिरुन घ्यावे. त्याच्यामधे बारीक चिरलेला कान्दा कोथिम्बीर, हीरव्या मिरच्या, दही, चविपुरत मीठ, साखर घालायच. गरम गरम आमटी भात आणि बीटाची कोशिम्बीर वा. मस्त menu
|
Prady
| |
| Thursday, October 11, 2007 - 1:20 pm: |
| 
|
माझी अजुन थोडी वेगळी पद्धत. बीट उकडून सोलून बारीक चिरायचं. त्यात चवीला मीठ, दाण्याचं कूट, कोथिंबीर घालायची. हे सगळं दह्यात कालवून त्याला वरून तूप,जिरं,हिरव्या मिरचीची फोडणी द्यायची.
|
|
हितगुज गणेशोत्सव २००६ |
|
|
|
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|