Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Brown basmati

Hitguj » Cuisine and Recipies » भाताचे प्रकार » Brown basmati « Previous Next »

Ldhule
Sunday, September 23, 2007 - 2:22 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Brown बासमती शिजवल्यावर फार चिकट होतोय. सगळे प्रकार करुन पाहिले. शिजवायची काही खास पद्धत आहे का ?

Karadkar
Sunday, September 23, 2007 - 8:52 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

लक्ष्मीकांत, चिकट होतोय म्हआण्जे नक्की काय होतेय?

मी Brown बासमती करते तो प्रेशर कूकर मधे करते. १ कप तांदुळ आणि २ कप पाणी किंचीत मीठ घालुन कुकर लावते. साधारण ४ शिट्ट्या करते.

तसा करुन बघाल का थोडा?


हितगुज गणेशोत्सव २००६

चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती





Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators