|
Prachee
| |
| Sunday, September 16, 2007 - 9:01 am: |
| 
|
स्टिलच्या ताटात आमसुले ठेवली होती. त्यान्चे डाग पड्ले आहेत. ताटे कशी साफ़ करायची
|
Dineshvs
| |
| Sunday, September 16, 2007 - 11:48 am: |
| 
|
आमसुलाचे डाग सहसा पडत नाहीत. कारण डाग काढायला आमसुले वापरतात. तरी हलक्या हाताने कोरडे मीठ चोळुन जातात का, ते बघता येईल.
|
Sonchafa
| |
| Friday, September 21, 2007 - 2:53 pm: |
| 
|
माझ्या माहितीप्रमाणे आमसुले किंवा चिंच हे पदार्थ त्यातल्या आम्ल घटकामुळे स्टीलच्या डब्यातही ठेवणे टाळतात. माझ्या घरी नेहेमी प्लॅस्टिकच्या डब्यात ह्या वस्तू असतात. मीही अलीकडेच आमसुले स्टीलच्या डब्यात ठेवली होती पिशवीसकट पण डब्याला एक प्रकारचे डाग पडले आहेत असे मलाही जाणवलं. बहुतेक स्टील मध्ये हे पदार्थ न ठेवणे हा यावर उपाय आहे. आधीच पडलेले डाग कसे काढायचे ह मात्र अजून विचार मी केला नव्हता. मीठाचा उपयोग होतो का हे मीही बघते
|
|
हितगुज गणेशोत्सव २००६ |
|
|
|
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|