Suparna
| |
| Tuesday, August 14, 2007 - 11:55 am: |
| 
|
खवा भाजून केलेले घरगुती पेढे पण एकदम मस्त लागतात.
|
खूप शोधलं तरी मिळत नाही आहे. मला अळू वडीची रेसीपी हवी आहे
|
इथे आहे- अळूवडी
|
Rupantar
| |
| Wednesday, August 15, 2007 - 4:57 am: |
| 
|
please help me getting some healthy recipe for my husband( age-30) suffering or recovering from Influenza-A.
|
Dineshvs
| |
| Wednesday, August 15, 2007 - 1:24 pm: |
| 
|
रुपांतर, सर्वात आधी डॉक्टाराना विचारुन घ्या, कि काय खाल्लेले चालेल आणि काय टाळायला हवे. त्यानुसार आम्ही सर्वच योग्य त्या पाककृति लिहु वा सुचवु.
|
Ami79
| |
| Thursday, August 16, 2007 - 5:06 am: |
| 
|
नमस्कार मंडळी. काही दिवसांपुर्वी मी कलौन्जी विकत आणले. ते नेहमीच्या फोडणीतही वापरले. पण मला त्याची चव उग्र वाटली,. म्हणजे पदर्थात लगेच लक्षात येण्यासारखी. ती तशी वाटु नये या साठी काय करावे किंवा कोणत्या पदार्थात ते वापरावे?
|
Prady
| |
| Friday, August 17, 2007 - 12:49 pm: |
| 
|
कलौंजी नान लाटताना त्यावर लावतात. बंगाली लोकांच्या पाचफोडण मधेही असते. जिरं, बडीशेप,कलौंजी,मेथीदाणा,मोहोरीचं अनुक्रमे २:१:१:१:१ असं प्रमाण असतं.
|
Chakali
| |
| Friday, August 17, 2007 - 4:42 pm: |
| 
|
rupantar, tumhi tumchya Misteranna Mugale (मुगाळं) karun deu shakata.tumhala tyachi kruti khalil link var milel http://chakali.blogspot.com/2007/08/mugale-recipe.html Chakali.
|
Sneha1
| |
| Tuesday, August 21, 2007 - 7:09 pm: |
| 
|
मी honewdew melon आणले, पण ते कच्चे निघाले.त्याचे आता काय करावे हे कुणी सांगू शकेल काय?
|
Madhusut
| |
| Saturday, August 25, 2007 - 8:00 pm: |
| 
|
नमस्कार! grill/bbq करण्यासाठी कुणी व्हेज रेसेपी सांगेल काय? भारतीय पदार्थ असल्यास अधिक उत्तम!!
|
/hitguj/messages/103383/50131.html?1155834379 मधुसुत, इथे पहा.
|
Shyamli
| |
| Sunday, August 26, 2007 - 7:27 pm: |
| 
|
वेंधळेपणाच्या बीबीवर लिहिण्यासारखच आहे खरंतर पण तिकडे पोस्टुन काही प्रश्ण सुटणार नाही म्हणून इथे..... चहाच्या बरणीत मोहरी भरली लक्षात आल्यावर वेगळं करायला गेले तर अजूनच मिसळलं गेलं आता हे वेगळ कसं करायच? काही करता येइल का?हे निवडायच म्हणजे अवघडच प्रकारे..............
|
Nalini
| |
| Sunday, August 26, 2007 - 11:01 pm: |
| 
|
श्यामली, मोहरी वेगळी करणे अतिशय सोपे आहे. एक मोठे ताट घ्यायचे आणि त्यात हा एकत्र झालेला प्रकार मुठभर घ्यायचा. मग ते ताट थोडेसे तिरके पकडायचे आणि हाताने जागच्या जागीच हा एकत्र प्रकार हलवायचा. ताट तिरके(तिरपे, कानोडे) असल्याने मोहरी वाट काढुन घरंगळत खाली येणार. हा प्रयोग यशस्वी झाला तर नक्की कळव.
|
Deepa_s
| |
| Monday, August 27, 2007 - 5:01 am: |
| 
|
काल अर्धा किलो डाळीचं पुरण केल. पोळ्या चांगल्या झाल्या. इथल्या टिप्स खूप उपयोगी पडल्या. पण ८ पोळ्या केल्या आणि कंटाळा आला. उरलेल्या पुरणाचं काय करता ये ईल?
|
नारळाच्या करंज्या कशा करायच्या?
|
Psg
| |
| Monday, August 27, 2007 - 5:41 am: |
| 
|
दीपा, कडबू कर! विद्या ही घे लिंक करंज्यांची /hitguj/messages/103383/92017.html?1130721099
|
पूनम अग ओल्या नारळाच्या करंज्या हव्या होत्या.
|
Psg
| |
| Monday, August 27, 2007 - 9:23 am: |
| 
|
विद्या त्या लिंक वर आहे ओल्या नारळाच्या करंज्यांची रेसिपी गं. 'प्रिया'ने डीटेल लिहिली आहे.. नाहीतर 'गोडवा- दिवाळी फ़राळ्- करंज्या' बघ.. ५-६ अर्काईव्ह आहेत.
|
धन्स पूनम, अग गव्हाच्या करंज्या होत्या मझ्या डोक्यात सो मी पुर्ण रेसिपी वाचलीच नाही रवा मैदा बघुन तशीच सोडली.
|
हिमोग्लोबिन वाढवण्यासाठि काय काय पदार्थ खायला द्यावे. माझ्या भावाचा मागच्या रविवारी मोठा अपघात झालाय. त्यामुळे त्याचे हिमोग्लोबिन चे प्रमाण खुपच कमी झालय.
|