|
Manjud
| |
| Saturday, July 07, 2007 - 11:01 am: |
| 
|
साहित्य:- १ / २ कप अननस प्युरी - यासाठी १ / २ कप अननसाचे तुकडे ३ tbsp पाण्यात ५ मिनीटे शिजवा आणि मग फूड प्रोसेसरमधुन प्युरी काढा. १ / २ कप साखर ३ / ४ कप काजू पावडर केशर, वेलची कृती: - एका जाड बुडाच्या भांड्यात अननस प्युरी आणि साखर एकत्र करुन मंद गॅसवर सतत ढवळत साखर विरघळवा. त्यात काजू पावडर, केशर, वेलची घाला. हे मिश्रण भांड्याची कड सोडेपर्यंत सतत सतत ढवळा. ह्यासाठी ७-८ मिनीटे लागतील. मग एका तुप लावलेल्या थाळीत हे मिश्रण ओता, नीट पसरवा. आवडत असल्यास वरून वर्ख लावा. पूर्ण गार झाले की कतली कापा.
|
|
हितगुज गणेशोत्सव २००६ |
|
|
|
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|