Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through July 03, 2007

Hitguj » Cuisine and Recipies » Looking For Recipes » Archive through July 03, 2007 « Previous Next »

Manuswini
Thursday, June 28, 2007 - 11:30 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मी एका indian family ला घरी जेवायला बोलवतेय. खुप picky आहेत ती when it comes to food .

मी पालक rice , जैसलमेरि काला चणे बनवणार आहे, गोड मध्ये शीरकुमा, पण ह्याच्याबरोबर आणखी काय जाईल कोणी सुचवेल मला?

बाकी आपले पापड, लोणचे, पुलके वगैरे आहेतच.
शनिवारी आहे जेवण.

please सुचवा मला
एक ८ वर्षाचा लहान मुलगा आहे त्यांचा इथे वाढलेला.(हे लिहितेय कारण माहीती नाही काय खाईल तो).



Mepunekar
Thursday, June 28, 2007 - 11:57 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अम्बेमोहोर तांदुळ इथे Bay Area, US मधे मिळतो का? काय म्हणतात त्याला?

Ksha
Friday, June 29, 2007 - 1:33 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

mepunekar, आंबेमोहोर तांदूळ तुम्हांला
इंडिया कॅश अँड कॅरी मध्ये मिळेल. मी सुगंध मधून आणला आहे. ( दोन्हीच्या लिंक शब्दांवर दिल्या आहेत )
आणि त्याला आंबेमोहोरच म्हणतात. छोटी पिशवी आहे पांढर्‍या रंगाची. पण दुकानदारांना विचारलत तर माहिती नसतं. लक्ष्मी का कायसां ब्रँड आहे.

Mai
Friday, June 29, 2007 - 1:45 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मनुस्विनी,जैसलमेरी काळे चणे कशाचे बनवतेस,हरभर्याचे का?काळे चणे असे वेगळे मिळतात का?

Mepunekar
Friday, June 29, 2007 - 5:18 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Thanks alot क्ष!,
weekend ला जाउन आणते लगेच!


Dhanashri
Friday, June 29, 2007 - 11:37 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मला कुणी चकोल्या जास्तीत जास्त चान्गल्या बनवायच्या टिप्स देइल?

Malavika
Saturday, June 30, 2007 - 2:37 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मनु,
व्हेज किंवा पनीर जालफ़्राजी बनवू शकतेस. आणि रयते इ. आहेच. पालकाचा भात आहे ना? बहुतेक लहान मुले पनीर खातात.


Alpana
Saturday, June 30, 2007 - 12:54 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मल थोडेशे कैरीचे लोणचे करयचेय.... ४-५ कैर्‍यान्चे करुन बघेन आधी....भरपुर तिखट....कसे करावे...काय काय घालतात...मोहरि, हिन्ग, तिखट, मीठ... अजुन काही? आणी किति दिवस टिकेल? उद्या सुट्टी आहे तेन्वा करेन

Deepa_s
Sunday, July 01, 2007 - 7:23 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

धनश्री चकोल्यासाठी कणिक भिजवताना गुळाच पाणी वापर, मोहन अणि थोडा सोडा पण घाल भिजवताना. डाळीला जिरं, खोबर वाटुन लाव. चिन्च गुळ सढळहस्ते वापर

Shyamli
Sunday, July 01, 2007 - 6:51 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मोहन ठिके पण रोजच्या जेवणात सोडा वापरायची काय गरज?

Leenas
Monday, July 02, 2007 - 5:46 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मला बेरीचे विविध उपयोग कुठे आहेत हे सागेल का कुणी?

Akshitija
Monday, July 02, 2007 - 2:30 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कुणाला कुर्मा-पुरी मधल कुर्मा कसा करायचा माहित आहे का? मला नवरतन कुर्म्याची रेसेपी मिळाली इथे पण नुसत्या कुर्म्याची नाहिये.

Karadkar
Monday, July 02, 2007 - 3:00 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

क्षितीजा, इथे पहा -
http://vadanikavalgheta.blogspot.com/2007/06/blog-post_23.html

Sayuri
Monday, July 02, 2007 - 8:22 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मी नेहेमीच्या व्हाईट मिल्कमेड ऐवजी चुकुन कॅरॅमल फ़्लेवरचं चॉकलेटी कलरचं मिल्कमेड घेऊन आलेय. आता ते संपवायचं कसं हा प्रश्न पडलाय.:-(
कशात वापरता येईल ते? any suggestions?

Aashi
Monday, July 02, 2007 - 8:58 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मिनोती हा तुझा ब्लॉग आहे का ग?
छान आहे आवडला. सोप्प सोप्प पन्हं करुन बघणार आहे मी :-)


Vin
Monday, July 02, 2007 - 9:20 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मिनोति,

छानच आहे गं; तुझा ब्लाॅग! मी तुझ्या सग्ळ्या रेसिपिज प्रिंट केल्या!! कराडच्या आठवणी वाचुन मन परत भुतकाळात गेलं :-)
simple and superb writing! (आणि हो, पाॅटरी पण बर का! )

Ksmita
Tuesday, July 03, 2007 - 2:29 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

karadkar, छान आहेत गं रेसिपी
blog ही मस्त वाटतोय सवडीने वाचेन सगळे

Leenas
Tuesday, July 03, 2007 - 6:20 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मला बेरीचे विविध उपयोग कुठे आहेत हे सागेल का कुणी?

Mrinmayee
Tuesday, July 03, 2007 - 1:05 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सायुरी, केक मधे घाल. मिल्कमेडचा eggless cake छान होतो. कॅरॅमल आईस्क्रीम पण करता येईल.

Dineshvs
Tuesday, July 03, 2007 - 4:27 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मिनोती, मी पण सगळा ब्लॉग वाचुन काढणार आहे. आज फक्त रेसीपीज वाचल्या. छान आहेत.

चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


हितगुज गणेशोत्सव २००६






 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators