Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Basic cake

Hitguj » Cuisine and Recipies » गोडवा » केक » Basic cake « Previous Next »

Lalitas
Tuesday, June 05, 2007 - 9:05 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बेसिक केकची रेसिपी:

२५० ग्रॅम्स self raising floor
२५० ग्रॅम्स साखर
२५० ग्रॅम्स बटर वा मार्गरीन
५ अंडी
थोडासा व्हॅनिला इसेन्स वा एक चमचा व्हॅनिला शुगर (मिळत असेल तर)

ओव्हन १८० सेन्टिग्रेड ला गरम करत लावा
केक ज्यांत बेक करणार आहात तो फॉर्म किंवा भांडे चारी कडांना बटर लावून तयार ठेवा
बटर व साखर फेटून घ्या, त्यांत एका वेळी एक अंडे घालत सर्व अंडी फेटून घ्या (मी हॅंड मिक्सर वापरते.... नाहीतर फोर्कने फेटून घ्यावे, व्हॅनिला इसेन्स व self raising floor हलक्या हाताने मिसळून केकचे मिश्रण बटर लावलेल्या भांड्यांत ओतून लगेच बेक करावे.
टीप: self raising floor नसेल तर २५० ग्रॅम्स मैदा व २ सपाट चहाचे चमचे बेकिंग पावडर चाळून घेऊन वापरा



हितगुज गणेशोत्सव २००६

चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती





Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators