|
Dineshvs
| |
| Friday, June 08, 2007 - 4:59 pm: |
| 
|
हि भाजी पण पावसाळ्याच्या सुरवातीलाच येते. गवताच्या पानासारखी पण जरा रुंद पाने व पांढरा देठ असतो. याची मोठ्या पानाची व छोट्या पानाची अश्या दोन जाती आहेत. छोट्या पानाची जास्त चवदार असते. या भाजीतली कोळसलेली पानी काढुन टाकावीत. देठ काळे झाले असतील तेवढे कापावेत. मग सगळी भाजी बारिक चिरुन घ्यावी. तेलाची लसुण आणि लाल मिरची घालुन फोडणी करावी. त्यावर कोरडीच मुगाची डाळ घालुन परतावे. डाळ लाल झाली कि हि भाजी घालावी. झाकण ठेवावे. या भाजीला थोडे पाणी सुटते व त्या पाण्यात डाळ भिजुन शिजते. मग मीठ घालुन भाजी परतावी. हि भाजीही खुप चवदार लागते. वर्षातून एकदातरी खावी असे म्हणतात.
|
|
हितगुज गणेशोत्सव २००६ |
|
|
|
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|