Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through January 18, 2007

Hitguj » Cuisine and Recipies » उपयुक्त माहिती » Menu Combinations » Archive through January 18, 2007 « Previous Next »

Karadkar
Friday, October 06, 2006 - 5:35 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बी, तुमच्या अकोल्यात रोज candle light मधे जेवतात का? कारण DJ चा मेनु बघुन तू home sick झलास ते?

Pooh
Friday, October 06, 2006 - 7:02 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मी काही wine expert नाही पण माझ्या अनुभवावरून भारतीय मसालेदार जेवणाबरोबर gewurtzraminer नावाची white wine फ़ारच छन लागते. अतिशय crisp आणि थोडीशी गोड चव असते. Fetzer Gewurzraminer is my favorite. fyi, Fetzer is the name of the winery.

दुसरा पर्याय म्हणजे Riesling .

in general, go with white wines or sparkling wines/champagne for spicy foods


Shonoo
Saturday, October 07, 2006 - 3:09 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बिर्याणी बरोबर जर लाल वाईन हवी असेल तर Beaujolais Nouveau पण चांगली लागते. सर्व्ह करण्याच्या अगोदर अर्धा ते एक तास फ़्रिज मधे ठेवून मग सर्व्ह करायचा ट्रेन्ड आहे आजकाल आणि मलाही ही वाइन तशी आवडते. White Zinfandel पण मसालेदार जेवणाबरोबर पॉप्युलर आहेत.

चिकन बिर्याणी अपने हाथोंसे वगैरे म्हणजे फार वेळ जातो त्यामुळे इतर काही खाऊन पोट भरू नये.


१ कप strawberry, blueberry raspberry यापैकी जे काही छान मिळतील ते एक किंवा दोन प्रकार.
एक कप Creme Fraiche
दोन टेबलस्पून कुठलेही fruit flavored liquer Chambord, Cointreau
१ चमचा साखर.

फळे धूउन कापडावर कागदावर वाळवावीत.
मग फळे liquer आणि साखर मिक्स करुन २-३ तास ठेवावे.
रेड वाइन च्या ग्लासमधे आधी creme fraiche घालावे त्यावर थोडी फळे, त्यावर परत Creme fraiche आणि परत फळे. सर्वात शेवटी परत Creme Fraiche घालून त्यावर पाहिजे तर एखादी Strawberry किंवा mint चे पान किंवा maraschino cheryy लावावी.

जेवणाच्या दिवशी सकाळीच करून saran wrap लाऊन फ़्रिज मधे ठेवता येइल. romantic डिनर नसेल तर creme fraiche च्या ऐवजी cool whip सुद्धा चालेल :-)


Pooh
Saturday, October 07, 2006 - 12:55 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

shonoo,

generally red wine is served at room temperature and white wine is served chilled.

problem about combining red wine with spicy foods is that red wine does not temper the spicy nature of the food. white wine/sparkling wines/champagne does that very well.. of course this is my opinion... whatever works for you... there are no hard and fast rules

Shonoo
Saturday, October 14, 2006 - 11:28 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Pooh :

Even I was skeptical when I first heard about serving beaujolais slightly chilled. It isn't chilled as much as white wine,but is definitely cooler than room temp. And it is cooled without decanting. I was sold when I tried it- especially with complex flavors like biryani or tandoori chicken etc.
Otherwise I agree that Riesling and chardonnay are popular choices for indian food. But then again I think these wines are popular among Indians irrespective of what food is being served.
Just my 2 cents.


Pooh
Sunday, October 15, 2006 - 3:51 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

shonoo,

next time tr yFetzer Gewurztraminer. You will get that in Trader Joe's.

Or Costco has Covey Run Gewurtzraminer.
Everyone (indians and non-indians) have told us they really liked it, especially with Indian food.

Shonoo
Monday, October 16, 2006 - 2:21 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Wine in Costco and Trader Joe? That privilege is reserved for those lucky enough to live outside of Pennsylvania! I have go to a state controled liquor store that employees people who have been trained in Customer Service by the very best in Municipal Corporation of Greater Bombay.

Plus some bureaucrat in harrisburg decides which wines these state stores are allowed to stock and sell. Next time I am in a better state, I will surely try both these.


Savani
Monday, October 16, 2006 - 11:54 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सुगरणींनो,
मला दिवाळीसाठी ४० लोकांसाठी काहीतरी करून न्यायचे आहे. एक गोड आणि एक तिखट पदार्थ असा मी विचार करतीये. जेवण नाहीये त्यामुळे snacks type पण पदार्थ चालेल. खूप वेळखाऊ नसणारा पण दिवाळीसाठी छान वाटेल असं काहीतरी प्लीज सुचवा.


Prajaktad
Wednesday, December 20, 2006 - 3:22 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ख्रिस्तमस डिनर पॉट्लॉग मधे १६ मोठी माणसे आणि ५ लहान मुले..याच्यासाठी खालिल मेनुचा अंदाज सांगता येईल का?

ढोकळा किती pound किंवा पिसेस लागतिल???
पावभाजिच्या भाजिसाठी भाज्यांचे प्रमाण???


Prajaktad
Thursday, December 21, 2006 - 10:28 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

plz वरिल प्रश्नाचे उत्तर मला आज दुपारपर्यंत मिळेल का?पावभाजिचे प्रमाण मला मैत्रिणीला सांगायचे आहे..

Limbutimbu
Thursday, December 21, 2006 - 11:26 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

प्राजक्ता, जाणकार उत्तर देतिलच पण आमी काय करतो, जेवढी डोकी ती प्रत्येकी पावकिलो अन्न खातील असे गृहित धरतो, आणि मग ठरविलेल्या जिन्नसान्ची तशी विभागणी करतो!
किन्वा, समजा पावभाजीच करायची तर दरडोई एकेक बटाटा व कान्दा घेवुन बाकी भाज्या आवडिप्रमाणे प्रमाणात घेतो
आता तुच विचार कर! :-) माझ गणित कच्च हे!
:-)

Dineshvs
Thursday, December 21, 2006 - 12:27 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ढोकळ्याचे चार ते पाच डबे, म्हणजे तयार मिश्रण दहा ते पंधरा वाट्या लागेल. ढोकळा कसला कारणार यावर ते अवलंबुन आहे.
पावभाजीसाठी प्रत्येकी तीन ते चार छोटे पाव लागतील. भाजीसाठी, चार किलो बटाटे, चार किलो कांदे, दोन किलो फ़्लॉवर, एक किलो हिरवे वाटाणे, चार किलो टोमॅटो, एक किलो बटर, अर्धा किलो सिमला मिरचि, लागेल.
दुसरा बेत काय आहे, आणि माणसे किती खादाड आहेत, त्यावर अवलंबुन.


Prajaktad
Thursday, December 21, 2006 - 3:57 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दिनेशदा ! ढोकळा मी Order करणार आहे.मला अजुन ही हा पदार्थ तितकासा जमत नाही.समोसे किंवा इतर तळलेले पदार्थ नको कारण , पावभाजित भरपुर बटर आहेच शिवाय आमच्याइथे एका ई.स्टोअर ला ताजा ढोकळा मीळतो.म्हणुन पिसेस किंवा पोउंड मधे विचारले?

पावभाजीला सपोर्ट म्हणुन मटकिची उसळ आहे.मुख्य मेनु पावभाजि आहे.
शिवाय पुलाव , रायता आहेच.दिनेशदा ! मग आता प्रमाण कमि करावे का?

लिंबू , मी पुलाव वैगेरे करताना मुठिच्या अंदाजाने तांदुळ घेते , पावभाजि इतक्या लोकांसाथि आधि न केल्याने अंदाज कळेना.लिंबु तुला धन्स!



Dineshvs
Thursday, December 21, 2006 - 4:46 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ढोकळा प्रत्येकी चार ते पाच पिसेस लागेल.
मटकीची उसळ असेल तर बरोबर फ़रसाण, कांदा, दहि वैगरे घेऊन, उसळ / मिसळ पाव खाता येईल.
मग पावभाजीचे प्रमाण निम्मे केले तरी चालेल. मटकी नीट मोड काढले तर एक ती दीड किलो लागेल. मोड चांगले येण्यासाठी दोन तीन दिवस आधी तयारी करावी लागेल. त्यात चार मोठ्या बटाट्याच्या, म्हणजे साधारण एक किलो बटाट्याच्या फ़ोडी घालाव्यात.

पुलाव करताना, प्रत्येकि एक मुठ तांदुळ पुरेल.


Prady
Wednesday, January 03, 2007 - 1:42 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माझ्या कडे येत्या शनिवारी तीन फॅमिलीज आहेत जेवायला. त्यात चार लहान मुलं आहेत आणी एक आजी. मिसळ पाव ही मेन डिश ठेवली तर जोडीला अजून काय काय करता येईल? लहान मुलं पण आहेत त्यामुळे झणझणीत मिसळीच्या जोडीला काहीतरी माइल्ड पण लागेल. वरच्या मेनूत जोडीला पावभाजी आहे पण मला वेगळं काहीतरी हवय.

Mrinmayee
Wednesday, January 03, 2007 - 2:06 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

प्रज्ञा, काही दिवसांपूर्वी लालुच्या रेसिपीप्रमाणे मिसळ केली होती. (कोल्हापुरी). त्यावेळी वडापाव (पाव आहेच मिसळीबरोबरचा, फक्त बटाटेवडे करावे लागतील) आणि दहीबुत्ती पण ठेवली होती. (तु दहीभात पण करु शकतेस छान डाळिंबाचे दाणे घालून. दह्याचा पदार्थ चांगला जातो झणझणित मिसळीबरोबर). आजी काय खाऊ शकतील ते बघ. लहान मुलांना तर सरळ पिझ्झा किंवा मॅकरोनी चीझ केलं तर त्यांचे पण हाल होत नाहीत खाण्याचे. गोडाला मँगो सुफले किंवा फ्रुट क्रीम ( with light cream ) असं जमेल का? बघ.

Mrinmayee
Wednesday, January 03, 2007 - 2:10 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

by the way वरच्या मेनुबरोबर नॉन अल्कोहोलिक (किंवा चालत असल्यास विथ रम) पिना कोलाडा पण छान लागतं. फक्त कोकोनट मिल्क ऐवजी कोकोनट क्रीम घातलं की पिताना रवाळ लागत नाही. चांगलं स्मूथ होतं.

Savani
Wednesday, January 03, 2007 - 3:00 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मृ सेम पिंच :-)
प्रज्ञा, मी पण मागे असच पार्टीला मिसळपाव, दही वडे, वडापाव हा मेनु ठेवला होता. लहान मुलाना दही वडे आवडतात. किंवा मृ ने लिहिल्याप्रमाणे पिझ्झा मागव.


Prady
Friday, January 05, 2007 - 3:08 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मृ, सावनी Thanks . नेमकी इथल्या दुकानातून मटकी गायब झाली आहे त्यामुळे मिसळ आता cancel . आता नवीन मेनू रगडा पॅटीस, भेळ, सावनी च्या सल्ल्याने लहान मुलांसाठी कॉर्न, टॅकोज, जोडीला दहीबुत्ती किंवा व्हेज बिर्याणी( काय बरोबर पडेल??) मृ तुझ्या सल्ल्याने गोडाला mango pie .

Rajasi
Friday, January 19, 2007 - 12:28 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माझ्याकडे काही जण जेवायला येणार आहेत. मी butter chicken & prawns biryanii बनवणार आहे, अजुन काहि तुम्हि मला सुचवु शकता का please .

चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


हितगुज गणेशोत्सव २००६






 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators