|
कारटोल्याची भाजी कशी करतात कोणी संगू शकेल का प्लिज?
|
Dineshvs
| |
| Wednesday, March 14, 2007 - 3:41 am: |
| 
|
करटोल्याचे बारिक काप करुन घ्यायचे. चण्याची वा तुरीची डाळ भिजत घालायची. तेलाची हिंग मोहरीची फ़ोडणी करुन त्यावर कांदा परतायचा. हळद घालायची. मग डाळ परतायची आणि मग करटोल्याच्या काचर्या आणि लाल तिखट घालायचे. आणि थोडा वेळ झाकण ठेवुन शिजवायचे. मग परतुन कोरडी करायची. हवे तर ओले खोबरे घालायचे. किंवा नुसत्या काचर्या करुन. हळद तिखट मीठ लावुन तेलात परतायच्या. शेवटे थोडेसे डाळीचे नाहीतर गव्हाची पिठ पेरायचे. करटोली कडु नसतात. त्यामुळे वाफवुन वैगरे घ्यायची गरज नाही.
|
दिनेश धन्यवाद... नक्की करुन बघते.
|
दिनेश कांदा आणि हरभर्याची डाळ घालून भाजी केली... आजून गॅसवरच आहे... झालीच आहे आता... जरा चव घेऊन पहिली तर फ़ारच मस्त लागतेय...मला आवडली एकदम... नवरोबला पण आवडेल नक्कीच.
|
|
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज गणेशोत्सव २००६ |
|
|