Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Samosa patti

Hitguj » Cuisine and Recipies » विविधा » Samosa patti « Previous Next »

Vrushs
Monday, March 12, 2007 - 12:05 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

USA मध्ये samosaa patti कुठे मिळते कोणी सांगू शकेल काय?

Prady
Tuesday, March 13, 2007 - 1:25 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

vrushs सॉफ़्ट टॅको मिळतात त्याचे समोसे छान होतात. मैद्याच्या पेस्टने चिकटवायचे. आणी मंद आचेवर तळायचे. नाहीतर कव्हर पटकन तळलं जातं पण आतलं सारण थंडच राहातं. म्हणून मंद आचेवर तळायचे. झटपट होणारा प्रकार आहे आणी छान होतात.

Lajo
Wednesday, March 14, 2007 - 1:52 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

टाॅर्टीया चे पण छान सामोसे होतात. टाॅर्टीया आर्धा कापुन त्यात सारण भरायचे आणि त्रिकोणी घडी घालायची. मैद्याच्या पेस्ट ने चिकटवायची आणि मंद आंचेवर समोसे तळायचे, किंवा shallow fry करायचे. थोडा तेलाचा पुसटसा हात लावून बेक केले तरी छान लागतात.

Vrushs
Wednesday, March 14, 2007 - 6:44 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Thanks for quick reply.I'll try.

चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


हितगुज गणेशोत्सव २००६





Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators