caaMdIcaI BaaMDI kaLI pDlaI AsatIla tr TUqaposT\nao GaasaavaIt. Cana svaC hÜtat. RR
|
Sayuri
| |
| Monday, September 04, 2006 - 4:24 pm: |
| 
|
माझ्या घरी हाॅट प्लेट काॅईल (Hot Plate Coil) आहे. रोज वापरल्याने त्याच्याभोवती पिवळसर (तेलामुळे) डाग Circular पडले आहेत. यावर काही उपाय आहे का? कारण कितीही काळजी घेतली तरी फ़ोडणी वगैरेचे शिंतोडे उडतातच.
|
Prady
| |
| Monday, September 04, 2006 - 4:40 pm: |
| 
|
सायुरी कॉइल च्या खालची प्लेट आणी एकूणच cooking renge चा कॉईल वगळता surface नेहेमी aluminium foil लावून झाकावा. Aluminium foil मधे extra strong foil मिळते ती वापरावी. म्हणजे ती २-३ महिने आरामात टिकते. स्वयपाक करताना काही सांडलं तर ओल्या फडक्याने पुसून घेता येतं. अजून पर्यंत कधी अशी लावली नसशील तर जरूर लाव foil कारण जर apartment मधे राहात असाल तर ते सोडताना केवळ या डागांमुळे भुर्दंड पडायचा.सध्या पडलेले डाग घालवायला windex किंवा easy off bam अशी जी products मिळतात ती वापरून बघ.
|
Sayuri
| |
| Tuesday, September 05, 2006 - 5:51 pm: |
| 
|
Prady धन्यवाद. आता aluminium foil आणणे अपरिहार्य आहे मला. लवकरच नविन apartment मधे जाणार आहोत. तेव्हा तिथे आधीपासूनच काळजी घेईन.
|
Swati
| |
| Wednesday, September 20, 2006 - 10:08 pm: |
| 
|
Sayuri, Actually fodni kartana dusrya burners war udu naye mhanun walmart madhye circular zhaknya pan miltat. Tya waprun paha...Also jar ka dishwasher wapart asseel tar dar weli dishwasher madhye takun detja plates easy saaf hotat ani far kasta pan karave lagat nahit...
|
Prady
| |
| Thursday, September 21, 2006 - 1:59 am: |
| 
|
अगं पण त्या साठी दर वेळी ते coils काढघाल करावे लागतील ना. परत कधीकधी coils तिरके ही बसतात मग तवा ठेवला डोसे ऑमलेट वगैरे करायला की तेल सगळं एकीकडे जाऊन बसतं. थोडे कष्ट आहेत foil प्लेटवर लावायला पण ती खूप दिवस चालते. आणी पर्वाचाच शोध. Ingles मधे मी या प्लेट्स कव्हर करायला रेडीमेड कव्हर पाहिले. ते प्लेटच्या वर न झाकता कॉइलच्या खाली ठेवण्या साठी होते. म्हणजे जर स्वत्:ला ते कव्हर घालायला जमत नसेल तर हा option पण आहे.
|
Dineshvs
| |
| Thursday, September 21, 2006 - 6:31 am: |
| 
|
फ़क्त एक सावधगिरीची सुचना, मी हा प्रयोग गॅस बर्नरवर केला होता. पण कॉईल अल्युमिनियमची असल्याने फ़ार लवकर तापली आणि तिथे एक टोक गॅसच्या रबरी नळीला लागले असल्याने त्या ट्युबने पेट घेतला. वास आल्याने पुढचा अनर्थ टळला. त्यामुळे गॅसबर्नरवर असा प्रयोग काळजी घेऊनच करणे.
|
Gele aath divas mi sabudanyachi khichadi try karte ahe. Kasa hi bhijawla tari sabudana changla bhijatach nahi. Mhanje ase hote, ki warun ekdum normal bhijlya sarkha watto pan paratla ki khal hoto tyacha. Khara tar adhi changli jamaychi attach ka ase hote kon jane. Kunala kahi ideas ahet ka sabudana bhijawnya sathi? Mi sabudana khichadi chya BBwarchya sarv tricks karun pahilya kahi kelya jamech na....please help...food 911...
|
Prady
| |
| Tuesday, October 03, 2006 - 8:50 pm: |
| 
|
अगं तो साबुदाणाच खराब असेल. सरळ नवीन साबुदाणा आण. मधे आमच्या इथल्या देसी ग्रोसरी मधे सगळा लॉटच खराब आला होता साबुदाण्याचा. सारखा चिकट गोळा व्हायचा. शेवटी थालीपीठ करून संपवला.
|
Sami
| |
| Wednesday, October 04, 2006 - 1:31 am: |
| 
|
rujuta साबुदाणा मंद आचेवर ५ मिनिटं भाजून घे कोरडाच. आणि मग भिजत टाक.
|
Prady mi pan tech karte ahe, thalipeeth ani sabudane wade. Ata matra mi dusra sabudana anun pahte. Sami thanks haan, mi try karun pahate ani sangte...
|
Prajaktad
| |
| Wednesday, October 04, 2006 - 12:52 pm: |
| 
|
रुजुता! माझ हि असच झाल होत एकदा!पण,गेले ३ महिने मि लक्ष्मी brandachaa वापरतेय मस्त मोकळा आणी मऊ भिजतो साबुदाणा.
|
Manuswini
| |
| Wednesday, October 04, 2006 - 7:03 pm: |
| 
|
दूधात भिजव साबुदाणा १० मिनीटी मग रात्रभर चाळनीत ठेव नी freez मध्ये खाली ठेव. सकाळी परत बाहेर काढ किंचीत पातळ ताकाचा हबका मार नी गरम तूपात परत. मोकळा तसच मऊ खिचडी तयार. कधीही fail होत नाही माझी खिचडी.
|
Sayuri
| |
| Wednesday, November 08, 2006 - 6:59 pm: |
| 
|
Prady ने सांगितल्यानुसार आता मी Aluminium foil लावली आहे त्यामुळे cooking renge वर फ़ोडणीचे डाग पडून ती खराब होण्याचा धोका टळला आहे. Thanks Prady! दुसरं म्हणजे, especially पोळ्या करताना पिठाचे कण बाकी coilsच्या आतमध्ये उडतात म्हणून मी सध्या temporary उपाय म्हणून काचेचे बाऊल वगैरे ठेऊन त्या झाकून घेते. पण वर स्वातीने सांगितलेल्या circular झाकण्या मला उपयुक्त वाटत आहेत पण wallmart मध्ये त्या मला दिसल्या नाहीत. किंवा त्यांना इथे काही particular नाव आहे म्हणून मला त्या शोधता आल्या नाहीत की काय कुणास ठाऊक काय खास नाव आहे का त्यांना?
|
Bee
| |
| Thursday, November 09, 2006 - 3:55 am: |
| 
|
पोळी करुन झाली की ती पोळपाटावर झटकून घेतली तर पिठाचे कण पोळपाटावर सांडतात. मग ही पोळी पोळ्यांच्या hot pot मिळतो त्यात ठेवायच्या. असे जर केले तर पोळ्या गरम राहतात. काचेच्या बाऊल मधे त्यांना घाम येईल बहुतेक. कोरड्या कापडात शिदोरीसारख्या पोळ्या ठेवल्या तर सर्वात छान राहतात.
|
Sayuri
| |
| Thursday, November 09, 2006 - 4:46 pm: |
| 
|
Yes Bee, even I use hot pot to keep Polya. पण मी म्हणत होते ते पोळ्या करताना बाकिच्या coils वर पीठ उडतं त्याविषय़ी. त्या coils मी bowls किंवा दुसरं काही ठेऊन झाकून घेते असं. पण ते कामचलाऊच आहे.
|
Sashal
| |
| Thursday, November 09, 2006 - 5:25 pm: |
| 
|
coils खालच्या plates आणि stove top regularly clean करायचं .. हा उपाय कसा वाटतो? म्हणजे इतरही काहि उडलं / पडलं / सांडलं असेल ते साफ़ होईल ..
|
Zakki
| |
| Tuesday, November 21, 2006 - 2:04 pm: |
| 
|
१३ नोव्हेंबरच्या Jon Stewart, Daily News वर त्याने म्हंटलेले वाक्य: Laughter is the best garnish food can have!
|
Deepant
| |
| Monday, December 04, 2006 - 1:29 pm: |
| 
|
Some useful tips-- * कुठलेही पदार्थ तळण्या आधी तेलात एक दोन चिमुट मिठ टाकावे पदर्थ तेलकट होत नाही. * सोन्याचे दागिने सोप वाटर मधे भिजवुन मग टुथब्रुश ने साफ़ करावेत. लगेच स्वच्छ होतात. * कंगवा, हेअर ब्रुश सोप वाटर मधे भिजवुन मग जुन्या टुथब्रुशने साफ़ केल्यास लगेच स्वच्छ होतात. * हिरव्या पालेभाज्या साफ़ करुन पेपर मधे व्रॅप करुन प्लस्टिक बॅग मधे घालुन फ़्रिज मधे ठेवा, ८-१० दिवस छान रहातात. * भरितासाठी वांगे भाजल्यावर ५-१० मिनिटे पातेल्यात झाकण लावुन ठेवावे. नंतर सरळ देठाला धरुन नळाखाली धरावे, एकदम साफ़ होते. * पुरण पातळ झाले तर थोडा खाण्याचा सोडा टाकुन परत शिजवावे. पुरण घट्ट होते. * अगरबत्ती पाण्यात भिजवुन लावावी, बराच वेळ जळते, आणि वास ही छान येतो.
|
Prady
| |
| Wednesday, January 10, 2007 - 3:18 pm: |
| 
|
आपल्या देसी जेवणाचा वास घरामधे बर्याचदा भरून राहातो. घरातलं कारपेट, सोफे ह्यात हा वास absorb होतो. थंडीत खिडक्या दारं उघडून स्वयपाक करता येत नाही. एयर फ़्रेशनरला पण काही लिमिटेशन असतं. कुणाला पार्टी साठी वगैरे बोलावलं की बाहेरून येणार्या लोकांचं असं जेवणाच्या वासाच्या भपकार्याने स्वागत होणं चांगलं नाही वाटत. काही पदार्थ आधी करून ठेवता येतात. पण सगळेच नाही. आणी थोडासा वास भरून राहातोच. कुणाकडे काही टिप्स आहेत का याबाबत. हल्ली मी स्वयपाक करताना Aroma candle लावते. पण अजून काही वेगळे उपाय तुम्ही कुणी करता का?
|