|
Manuswini
| |
| Wednesday, January 24, 2007 - 7:54 pm: |
|
|
mods मला माहीती नाही ह्याच्याशी संबधीत कुठला बीबी आहे का, असेल तर हलवा तिथे please . प्राज्कता, मी फक्त suggestions देतेय, तुला बाकी recipe ही माहीत असेलच. spelnda ही वापरायला हरकत नाहे. पण pure brown sugar having trademark as approved by ADA(american diabetis association) ही बाजारात मिळते ती वापरत जा. baking dishes मध्ये हीच dark brown sugar वापर. वेगळी recipe देत नाहीय. पण काही चांगल्या recipe ह्या आपल्याला पण छान आहेत ती देतेय. ह्या मी सुद्धा केल्यात. पण भारतात जाताना ही साखर घेवुन जा. splenda पण घेवुन जा. but again avoid usign too much, in the end you know diabetic people have to control anything with sugar, carbs, butter, and high glycemic index foods. १)बेसन लाडु: रोजची recipe वापर पण त्यात बदाम roast करुन powder घाल. त्यामुळे healthy होतातच पण overall glycemic index कमि होतो. चविला ही छान लागतात. brown sugar थोडेस्शे घातलेस्स तरी बदामाच्या चवीने बेसन काही वाईट लागत नाही. तशी पण चणा डाळ चांगली आहे diabetis ला. २)खजुर अन्जीर रोल्स्: खजुर, अन्जीर सुखे, दूध, थोडे तूप, सगळे dry fruits , खजुर बिया काढुन घेवुन बारीक किसायचे किंवा वातयचे, अन्जीर पण तसेच बारीक चिरुन घ्यायचे. पातेल्यात तूप टाकुन whole milk टाकुन त्यात हा लगडा टाकयचा हळ हळु घोळुन घट्त झाले की वडी थापायची. साखरेची गरज नाही. ३) fat free, cholesterol free, sugar free ओट्मील कूकीस्: १ वाटी कणीक, १ वाटी quick oats , १ tsp cinnamon , १ tsp all spice , अर्धा वाटी unsweetned apple sauce , अर्धी वाटी दूध( actually लागेल तसे टाकवे, ४ tbs olive oil , २ अंद्यचे फक्त egg whites खुप फेटायचे मग हल्गद एक्जीव करायचे, अर्धा tsp बेकिन्ग पॉवडर, अर्धा tsp बेकिन्ग सोडा, vanilaa essence , walnut तुकडे. प्रथम कणीक, सोडा, बेकिन्ग पॉवडर मस्त चाळ, त्यात all spice, cinnamon powder,vanillaa essence टाक, olive oil टाक, apple sauce mix कर, नी फेट. मग ओट्स टाक, सगळात शेवटी फेटलेले egg whites अल्गद एक्जीव कर. खुप घट्ट वाटत असेल तर दूध टाक. cookies dough consistency ठेव. दूध टाकु नकोस जर consistency ठिक असेल तर. मग अक्रोड तुकडे टाक. oven ३५० डीग्री वर ठेव १० मीनीटे आधी, मग parchment paper वर olive oil spray मारुन cookies press ने cookies टाक. नी २० ते २५ मिनीटे भाज. प्राजक्ता ह्या cookies तु नक्की कर, खुप छानच होतात. आपल्याला करायच्या असतील तर splenda टाक पाव वाटी apple sauce बरोबर. calories कमी म्हणुन २-२ खावु शकतो. ४) fat free , eggless cake with flaxseeds : regular cake मध्ये splenda वापरायची नी अंद्याएवजी २ वाटी cake mix असेल तर पाव वाटी flax seed दूधात फेटावे व थंड करुन ठेवावे. अंड्यासारखे sticky होते. ह्याने cholesterol substitute म्हणुन वापरले जाते. ५) ज्वारीचे लाडु: अक्खी ज्वारी आणुन भाजयची. ज्वारीचे पिठ नको भाजुस, कडवट लागेल. ज्वारी भाजलेस्स की वाट. त्यात भरपुर वेलची, सुंठ, जायफळ, किसलेली खारीकेचा चुरा, भाजलेला बदामाचा चुरा आणी dark brown sugar टाक नी लाडु बांध. छान लागतात. आणाखे बर्याच आहेत, हळु हळु update करेन. दुसरे म्हणजे,गुळ हा साखरेपेक्षा चांगला आहे. त्यात iron मिळते. शिवाय शेंगदाणे सुद्धा diabetis लोकांना चांगले असतात. तेव्हा शेंगदाण्याचे पदार्थ ही छान आहेत. हळु हळु add करेन आईला विचारुन, ती सध्या India त आहे नी सध्या सुट्टीवर आहे. DISCLAIMER: वरील सर्व recipe पुर्ण्पणे diabetis योग्या आहेत असे 'नाही'. ह्या फक्त गोड ची आवड असेल तर नी control नसेल होत तर little healthy way of making recipe आहेत. साखर नियमीत चेक करणे तसेही जरुरी आहे जर असे पदार्थ खाण्यात असतील नी व्यायम कमि असेल.
|
Prajaktad
| |
| Thursday, January 25, 2007 - 3:04 am: |
|
|
मने तुझे खुप खुप आभार!स्प्लेंडा मी आधी पण नेली होती.यावेळेला पण नेणार आहे.तु सांगितलेले सजेशन लक्षात ठेवुन पदार्थ करते.
|
Manuswini
| |
| Thursday, January 25, 2007 - 6:43 am: |
|
|
प्राजक्ता, मी वरती update केलीय बघ recipe thanks कशाला. तु cookies नक्की करुन पहा. तुला हवे असेल तर splenda टाक. तुझ्या सासर्याना हवे असेल तर नुसता apple sauce पुरेसा आहे.
|
|
हितगुज गणेशोत्सव २००६ |
|
|
|
चोखंदळ ग्राहक |
|
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|