|
Dineshvs
| |
| Thursday, January 04, 2007 - 5:25 am: |
| 
|
पाव किलो लाल रताळी स्वच्छ धुवुन त्याच्या चकत्या कराव्यात. दोन चमचे तुप तापवुन त्यावर या चकत्या परताव्यात. झाकण ठेवुन वाफवुन घ्याव्यात. एक लिटर दुध जरा आटवुन घ्यावे. त्यात एक वाटी किंवा चवीप्रमाणे साखर घालावी. चमचाभर कॉर्नफ़्लोअर किंवा अरारुट लावावे. त्यात रताळ्याच्या चकत्या घालाव्यात. हि खीर थंड झाल्यावर आळते. अशीच लाल भोपळ्याची करावी. या फ़ोडी परतल्यावर त्यात थोडे ओले खोप्बरे घातले तर छान चव येते. खोबरे परतुन घ्यावे. वासाला वेलची घालावी.
|
|
हितगुज गणेशोत्सव २००६ |
|
|
|
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|