|
Dineshvs
| |
| Friday, December 22, 2006 - 4:20 pm: |
| 
|
पुर्वी दुध नासले कि, ( मुंबईच्या हवेत, पुर्वी उन्हाळ्यात दुध खुपवेळा नासायचे ) माझी आई असा प्रकार करायची. त्याकाळी पनीर, छाना वैगरे प्रकार फारसे ऐकिवात नव्हते. या प्रकाराला तामिळ लोक तेरटी पाल, म्हणतात असे नंतर वाचले. एक लिटर दुध आटवुन, अर्धे करावे. त्यात एक वाटी साईचे दहि घालावे व ढवळत रहावे. दुध फाटुन पाणी वेगळे झाले कि त्यात आवडीप्रमाणे गुळ बारिक चिरुन घालावा. वासाला वेलचीपुड घालावी. पाणी पुर्ण आटुन साधारण कोरडे झाले कि खावे. या मिश्रणाचे मोत्यासारखे गोळे तयार होतात. आणि त्याला छान मोतिया रंगहि येतो.
|
|
हितगुज गणेशोत्सव २००६ |
|
|
|
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|