|
मला असं समजलं की मश्रूम्स रोज X-Ray मधे काम करणार्या लोकांसाठी चांगले.. X-rays मुळे झालेले हानीकारक effects टाळता येतात..खरं आहे का? जरा तज्ञांचं मार्गदर्शन हवय.
|
Dineshvs
| |
| Tuesday, December 12, 2006 - 5:05 pm: |
| 
|
हे खरे आहे का ते मला माहित नाही, पण त्यासाठी मश्रुम रोज खाणे कुणाला जमणार ? शिवाय असे कितीसे खातो आपण मश्रुम. जाणकार सांगतीलच, पण मला वाटते, नेहमीची काळजी घेणे, याला काहि पर्याय असु शकत नाही.
|
माझा नवरा दिल्ली मधे असताना खूप radiologists and technicians मश्रूम खायचे आणि त्यालाही सांगायचे खा म्हणून पण मी तर कधीच ऐकलं नाही असं म्हटलं जाणकारांना विचारावं
|
|
हितगुज गणेशोत्सव २००६ |
|
|
|
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|